MPSCmaths
34.9K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
1542) एका सांकेतिक भाषेत

गमन मरण गजर नरम 426 235 413 632 तर नजर हा शब्द कसा लिहावा लागेल ?
Anonymous Quiz
59%
1) 613
20%
2) 631
16%
3) 653
5%
4) 615
1543) एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे ?
Anonymous Quiz
19%
1) 50 मी.
17%
2) 42 मी.
56%
3) 48 मी.
7%
4) 52 मी.
1544) 82÷23=2, 45÷271, 69÷32=3

तर 97 ÷ 26 = किती ? ( Mpsc Clerk 2013)
Anonymous Quiz
10%
1) 1
50%
2) 2
32%
3) 3
8%
4) 4
1545) A हा B चा मुलगा आहे. Cहा B चा शालक (साला) आहे.D हा Cचा सख्खा भाऊ आहे E ही D ची पत्नी तर A शी E चे नाते कोणते ?

( Mpsc clerk 2013)
Anonymous Quiz
14%
1) मामे बहीण
31%
2) आते बहीण
18%
3) आत्या
36%
4) मामी
1546) 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?
Anonymous Quiz
7%
1) 5005
28%
2) 5055
59%
3) 5050
6%
4) 5000
1547) जयचे मांजर अॅमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजराएवढेच आहे, जे अॅमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे.
Anonymous Quiz
8%
जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील तर
9%
पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजरमालकाची जोडी निवडा.
19%
1) फिजा व जैनी
34%
2) अॅमी व जय
12%
3) वेणू व जैनी
18%
4) जैनी व अॅमी
1548) 1394) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
13%
1) 30
49%
2) 31
29%
3) 29.5
8%
4) 30.5
1549) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?
( STI mains 2011)
Anonymous Quiz
9%
1) e
60%
2) n
27%
3) t
5%
4) r
1550) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?

( ASO mains 2018)
Anonymous Quiz
12%
1) काकू
27%
2) आई
54%
3) बहीण
8%
4) मुलगी
1551) M हे B चे वडील आहेत. N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय ?

(ASO mains 2015)
Anonymous Quiz
14%
1) काका किंवा आत्या
43%
2) मामा वा मावशी
26%
3) पुतण्या वा पुतणी
16%
4) भाचा वा भाची
1552) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
18%
1) सोमवार
35%
2) बुधवार
40%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
1553) 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहे की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल ?
Anonymous Quiz
26%
1) 3
40%
2) 14
21%
3) 8
13%
4) 9
1554) क्रांतीदिनाला शुक्रवार असेल तर बाल दिनाला कोणता वार असेल ?

( Tax asst 2019)
Anonymous Quiz
24%
1) गुरुवार
44%
2) सोमवार
26%
3) मंगळवार
6%
4) रविवार
1555) जर 'बेरीज' म्हणजे 'गुणाकार', 'वजाबाकी' म्हणजे 'बेरीज' आणि 'गुणाकार' म्हणजे 'भागाकार' असे असेल तर खालील उदाहरणाचे उत्तर काय ?

10+8-16×6
Anonymous Quiz
11%
1) 108
39%
2) 16
22%
3) 120
6%
4) 30
23%
5) #
1556) एका महिन्यात किती सोमवार येतील, जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील ?

( Tax asst 2019)
Anonymous Quiz
24%
1) 4
59%
2) 5
13%
3) 6
3%
4) 7
1557) 25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
16%
1) 34.5
45%
2) 36.5
23%
3) 34.2
16%
4) 36.2
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
शासनाकडून MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार...

Join - @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
थोड्याच वेळात अधिकृत घोषणा ...

Join - @eMPSCKatta
1558) मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा ....
Anonymous Quiz
40%
1) मी स्वत:
31%
2) माझे आजोबा
15%
3) माझा भाऊ
14%
4) माझे वडील