1531) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
11%
1) 65
38%
2) 75
24%
3) 80
27%
4) 70
1532) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
7%
1) आई
65%
2) मावशी
23%
3) आत्या
4%
4) बहीण
1533) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
8%
1) 22 वर्षे
40%
2) 23 वर्षे
24%
3) 20 वर्षे
29%
4) 21 वर्षे
1534) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
15%
1) 20
59%
2) 24
21%
3) 30
5%
4) 28
1535)150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी
झाली ?
झाली ?
Anonymous Quiz
31%
(1) 96
40%
(2) 54
19%
(3) 90
9%
(4) 30
1536) 4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Anonymous Quiz
20%
1) 330
61%
2) 270
15%
3) 170
4%
4) 280
1537)X व y व्यस्त चलनात आहेत. जेव्हा x = 24 तेव्हा y = 12. जर x = 6, तेव्हा y = किती?
Anonymous Quiz
15%
1) 48
24%
2) 36
49%
3) 3
12%
4) 12
1538) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
11%
1)0
44%
2)-5
34%
3)-30
10%
4) 20
Forwarded from MPSC Alerts
6603.pdf
9.1 MB
परीक्षा योजना
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf
38.9 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from Jobkatta.in
Media is too big
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 संबधित या व्हिडीओ मध्ये जाहिरातीमधील महत्वाचे घटक कव्हर केले आहेत. नक्की पहा व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
एकूण पदे - 8169
जॉईन करा - @Jobkatta
एकूण पदे - 8169
जॉईन करा - @Jobkatta
1539) खालील पैकी विजोड पद ओळखा.
58, 97, 67, 94 ( Mpsc clerk 2013)
58, 97, 67, 94 ( Mpsc clerk 2013)
Anonymous Quiz
11%
1) 58
49%
2) 97
29%
3) 67
11%
4) 94
1540) जर शिक्षकदिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?
( Mpsc clerk 2013)
( Mpsc clerk 2013)
Anonymous Quiz
16%
1) मंगळवार
33%
2) बुधवार
25%
3) शुक्रवार
26%
4) गुरुवार
1541) जर 3 + 4 = 6427, 6 + 2 = 8216 तर 5 + 1 = ?
( Mpsc clerk 2013)
( Mpsc clerk 2013)
Anonymous Quiz
18%
1) 5125
32%
2) 5115
22%
3) 1225
29%
4) 1125
1542) एका सांकेतिक भाषेत
गमन मरण गजर नरम 426 235 413 632 तर नजर हा शब्द कसा लिहावा लागेल ?
गमन मरण गजर नरम 426 235 413 632 तर नजर हा शब्द कसा लिहावा लागेल ?
Anonymous Quiz
59%
1) 613
20%
2) 631
16%
3) 653
5%
4) 615
1543) एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे ?
Anonymous Quiz
19%
1) 50 मी.
17%
2) 42 मी.
56%
3) 48 मी.
7%
4) 52 मी.
1544) 82÷23=2, 45÷271, 69÷32=3
तर 97 ÷ 26 = किती ? ( Mpsc Clerk 2013)
तर 97 ÷ 26 = किती ? ( Mpsc Clerk 2013)
Anonymous Quiz
10%
1) 1
50%
2) 2
32%
3) 3
8%
4) 4