MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
#eMPSCkatta_Video_Series

🔹CSAT : Probability ( संभाव्यता ) Basic

राज्यसेवा पूर्वसाठी CSAT पेपर मधील संभाव्यता ( Probability ) हा घटक महत्वाचा आहे. हाच संभाव्यता हा घटक या व्हिडियो मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडियो मध्ये संभाव्यता मधील बेसिक गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. हा व्हिडियो सर्वांनी शेवटपर्यंत पहा , मात्र राज्यसेवा पूर्व CSAT मध्ये येणारी उदाहरणे या पुढील व्हिडियोमध्ये सोडवून देण्यात आलेली आहेत, तो व्हिडियो पाहण्यास विसरू नका .

क्लिक करा : https://m.youtube.com/watch?v=ybrOmdpZkP8

व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा ....
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
#eMPSCkatta_Video_Series

🔹CSAT : Probability ( संभाव्यता ) Advance

राज्यसेवा पूर्वसाठी CSAT पेपर मधील संभाव्यता ( Probability ) हा घटक महत्वाचा आहे. हाच संभाव्यता हा घटक या व्हिडियो मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडियो मध्ये संभाव्यता मधील Advance गोष्टींची चर्चा करण्यात आलेली आहे. हा व्हिडियो सर्वांनी शेवटपर्यंत पहा , मात्र हा व्हिडियो पाहण्यापूर्वी आपण याआधीचा संभाव्यता बेसिक हां व्हिडियो नक्की पाहावा . त्याची लिंक खाली देत आहे......

क्लिक करा : https://www.youtube.com/watch?v=MKuSSVeMS-I&t=432s
🔌🔌🔌घटक - काम काळ व वेग.

सुञ -
1) अंतर = वेग × वेळ
अंतर
2) वेग = ----------
वेळ
अंतर
3) वेळ = -----------
वेग

======================

आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ.

🚝🚝🚈🚈🚈...आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.

📙📙📙📙📙📙📙📙📙📙
एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....

18 X
वेळ = ------ × --------
5 v

📘📘📘📘📘📘📘📘📘📘
एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

18 ( X + Y )
वेळ = ------ × -----------------
5 v

📒📒📒📒📒📒📒📒📒📒
दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....

एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

18 ( X + Y )
वेळ = -------- × -----------------
5 ( v - u )

एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....

18 ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
5 ( v + u )

====================
Forwarded from MPSCmaths
MPSCmaths:
@MPSCmaths Video Series :

खालील विडिओ मध्ये गणितातील
" टक्केवारी " या घटकातील सर्व टाइप्स ची उदाहरणे सोडवून, समजावून दिलेली आहेत , सर्वानी डाउनलोड करून पहा.
_____________________________________
आपल्या सर्व मित्राना @MPSCmaths हे चॅनेल जॉईन करून द्या.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹Dice - फासा / घन

Dice - फासा / घन हा कोणत्याही परीक्षेसाठी महत्वाचा घटक आहे, या घटकावर एक ते दोन प्रश्न हे हमखास विचारले जातातच. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा घटक खूप महत्वाचा आहे. त्याच घटकाची तयारी अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडियोमध्ये करण्यात आलेले आहे. तेंव्हा हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा.

लिंक: https://m.youtube.com/watch?t=2s&v=V6Abq4rbpXM

आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भागीदारी...
त्रिकोण
कोन
संभाव्यता