1133) द. सा. द. शे. 15% दराने एका रक्कमेचे 7 महिन्यांचे व्याज 63 रू. येते तर ती रक्कम कोणती ?
Anonymous Quiz
37%
1) 720 रु
28%
2) 800 रु
26%
3) 820 रु
9%
4) 900 रु
1134) 1460रू. मुद्दलाचे द.सा.द.शे.5% दराने 200 दिवसांचे व्याज किती ? रास किती ?
Anonymous Quiz
13%
1) 1100 रु
37%
2) 750 रु
26%
3) 1600 रु
24%
4) 1500 रु
1135) एक वस्तु 500 रू. ला विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा झाला. तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला ?
Anonymous Quiz
11%
1) 30%
59%
2) 25%
24%
3) 15%
6%
4) 40%
1136) दोन संख्यांचे गुणोत्तर 8 : 3 आहे व त्यांच्यातील फरक 75 आहे तर त्या संख्यांची बेरीज काढा.
Anonymous Quiz
42%
1) 165
27%
2) 170
25%
3) 144
6%
4) 200
1137) दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्या संख्यांतील फरक किती?
Anonymous Quiz
12%
1) 33
25%
2) 44
57%
3) 22
6%
4) 55
1138) दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 4 आहे. प्रत्येक संख्येत 8 मिळविल्यानंतर त्या संख्यांचे गुणोत्तर 5: 6 होते तर त्या संख्या
Anonymous Quiz
43%
1) 12 ; 16
31%
2) 20 ; 16
20%
3) 12 ; 26
5%
4) 30 ; 14
1139) निखील व अखिलेश यांनी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले. निखीलने दोन वर्षांनंतर 17100 रू. भरले तर अखिलेशने 5 वर्षांत 20250 बँकेत भरले. त्यांनी घेतलेले प्रत्येकी कर्ज किती?
Anonymous Quiz
15%
1) 20000
25%
2) 2000
55%
3) 15000
5%
3) 1500
1140) द. सा. द. शे. 9% दराने एका रक्कमेचे 3 वर्षांचे व्याज 540 रू. येते तर ती रक्कत कोणती ?
Anonymous Quiz
11%
1) 1000 रु
25%
2) 10000रु
24%
3) 4000 रु
40%
4) 2000 रु
1141) द. सा. द. शे. 15% दराने एका रक्कमेचे 7 महिन्यांचे व्याज 63 रू. येते तर ती रक्कम कोणती ?
Anonymous Quiz
40%
1) 720 रु
23%
2) 500 रु
28%
3) 620 रु
9%
4) 400 रु
1142) 1460रू. मुद्दलाचे द.सा.द.शे.5% दराने 200 दिवसांचे व्याज किती ? रास किती ?
Anonymous Quiz
40%
1) 40 ; 1500
30%
2) 30 ; 1400
26%
3) 20 ; 1000
3%
4) 20 ; 800
1143) 3275 रू. मुद्दलाचे द.सा.द.शे. 5% दराने 3 वर्षांचे सरळ व्याज किती?
Anonymous Quiz
12%
1) 500 रु
36%
2) 495.25 रु
47%
3) 491.25 रु
5%
4) 525 रु
Forwarded from MPSC Alerts
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या निकालासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातम्यांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1138) चे स्पष्टीकरण:
उत्तर
1 ली : 2 री
3x : 4x
8 मिळवा 3x + 8: 4x + 8
आता यांचे गुणोत्तर 5:6 होते.
दोन संख्यांचे गुणोत्तर म्हणजे एक प्रकारे भागाकार असतो.
3x + 8 / 4x + 8 = 5 / 6
तिरपा गुणाकार करा
6 (3x + 8 ) = 5 ( 4x + 8 )
18x + 48 = 20x + 40
48 - 40 = 20x - 18x
8 = 2x
यावरून
x = 8/2 =4
1 ली = 3x = 3×4 = 12
2री = 4x = 4×4 = 16
🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩
उत्तर
1 ली : 2 री
3x : 4x
8 मिळवा 3x + 8: 4x + 8
आता यांचे गुणोत्तर 5:6 होते.
दोन संख्यांचे गुणोत्तर म्हणजे एक प्रकारे भागाकार असतो.
3x + 8 / 4x + 8 = 5 / 6
तिरपा गुणाकार करा
6 (3x + 8 ) = 5 ( 4x + 8 )
18x + 48 = 20x + 40
48 - 40 = 20x - 18x
8 = 2x
यावरून
x = 8/2 =4
1 ली = 3x = 3×4 = 12
2री = 4x = 4×4 = 16
🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩🦩
1139) चे स्पष्टीकरण:
उत्तरः- निखीलची 2 वर्षांची रास = 17100
अखिलेशची 5 वर्षांची रास = 20250
म्हणून 3 वर्षांचे व्याज = 3150.
3 वर्षांचे व्याज = 3150 यावरून 1 वर्षांचे व्याज 3150 / 3 =1050
2 वर्षांचे व्याज = 1050 x 2 = 2100
2 वर्षांची रास = मुद्दल + व्याज
17100 = P + 2100 यावरून
P = 17100-2100 = 15000.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
उत्तरः- निखीलची 2 वर्षांची रास = 17100
अखिलेशची 5 वर्षांची रास = 20250
म्हणून 3 वर्षांचे व्याज = 3150.
3 वर्षांचे व्याज = 3150 यावरून 1 वर्षांचे व्याज 3150 / 3 =1050
2 वर्षांचे व्याज = 1050 x 2 = 2100
2 वर्षांची रास = मुद्दल + व्याज
17100 = P + 2100 यावरून
P = 17100-2100 = 15000.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
1144) निखील व अखिलेश यांनी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले. निखीलने दोन वर्षांनंतर 17100 रू. भरले तर अखिलेशने 5 वर्षांत 20250 बँकेत भरले. त्यांनी घेतलेले प्रत्येकी कर्ज किती?
Anonymous Quiz
40%
1) 15000
29%
2) 20000
24%
3) 1500
7%
4) 2000
1145) X हा Y चा मुलगा आहे. P ही Y ची सासू आहे. Q ही R ची मुलगी आहे वX ची बायको आहे. तर y चे Q शी नाते काय असेल ?
Anonymous Quiz
49%
1) सासू
25%
2) बहिण
21%
3) नणंद
4%
4) भाऊ
1146) एका माणसाचे उत्पन्न 50% ने कमी झाले. नंतर कमी झालेले उत्पन्न 50% ने वाढले तर त्याचा शेकडा तोटा किती ?
Anonymous Quiz
16%
1) 50%
18%
2) 10%
18%
3) 100%
49%
4) 25%
1148) जर 4 × 5 =15, 7× 8 = 48 आणि
6 × 5 = 24,तर 8x4 = ?
6 × 5 = 24,तर 8x4 = ?
Anonymous Quiz
36%
1) 24
19%
2) 26
39%
3) 28
5%
4) 30
1149) समजा मुंबई ते नागपूर हे अंतर 750 कि.मी. आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुध्द दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 कि.मी. व 55 कि.मी. ताशी आहे. तर दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील ?( STI mains 2011)
Anonymous Quiz
13%
1) दु. 2.30 वाजता
38%
2) सकाळी 4.15 वाजता
42%
3) दु. 3.00 वाजता
8%
4) दु. 2.45 वाजता
1150) तीन मित्र A, B व C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील ?(STI mains 2011)
Anonymous Quiz
11%
1) 5 मि.
33%
2) 8 मि.
26%
3) 12 मि.
30%
4) 3 मि.