1122) जर सात टेबल व बारा खुर्व्यांची किंमत ₹48,250 आहे तर 21 टेबल व 36 खुर्च्याची किंमत किती ?
( sti mains2011)
( sti mains2011)
Anonymous Quiz
8%
1) ₹96,500
32%
2) ₹1,25,500
55%
3)₹ 1,44,750
5%
4)₹ 70,250
1123) तीन मित्र A, B व C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील ?(STI mains 2011)
Anonymous Quiz
12%
1) 5 मि.
30%
2) 8 मि.
32%
3) 12 मि.
25%
4) 3 मि.
1124) जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT =36 तर REVIVE =?( STI mains 2011)
Anonymous Quiz
8%
1) 6
34%
2) 12
26%
3) 15
32%
4) 18
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...
लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
1120) चे स्पष्टीकरण :
[पर्याय (2) बरोबर |
200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या
200 ते 300 (4 अंक एकदाच असणारे)
|
18 संख्या (मात्र 244 ही संख्या वगळावी लागेल)
300 ते 400 (4 अंक एकदाच असणारे)
19 संख्या
(मात्र 344 ही संख्या वगळली जाते आणि 400 ही संख्या विचारात घेतली जाते)
.. 4 अंक एकदाच एकूण संख्या
= 18 +19 = 37
:: 200 ते 400 पर्यंत 4 अंक एकदाच एकूण संख्या = 37
: (उत्तर = 37 )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[पर्याय (2) बरोबर |
200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या
200 ते 300 (4 अंक एकदाच असणारे)
|
18 संख्या (मात्र 244 ही संख्या वगळावी लागेल)
300 ते 400 (4 अंक एकदाच असणारे)
19 संख्या
(मात्र 344 ही संख्या वगळली जाते आणि 400 ही संख्या विचारात घेतली जाते)
.. 4 अंक एकदाच एकूण संख्या
= 18 +19 = 37
:: 200 ते 400 पर्यंत 4 अंक एकदाच एकूण संख्या = 37
: (उत्तर = 37 )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Forwarded from SpardhaGram
// SpardhaGram //
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या तयारीसाठी स्पेशल कोर्सेस
Online Special Batches
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ आकलन व निर्णयक्षमता
◆ जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ संपूर्ण अर्थव्यवस्था
◆ संपूर्ण राज्यव्यवस्था
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या तयारीसाठी स्पेशल कोर्सेस
Online Special Batches
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ आकलन व निर्णयक्षमता
◆ जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ संपूर्ण अर्थव्यवस्था
◆ संपूर्ण राज्यव्यवस्था
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram
1125) एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल.
Anonymous Quiz
9%
1) VIHNZ
32%
2) NVIHA
53%
3) NVIHZ
6%
4) NVLHZ
1126) जर दोन संख्यांचा लसावि 315 असून मसावि 21 आहे. त्यापैकी एक संख्या 63 आहे तर दुसरी संख्या खालीलपैकी कोणती ?
Anonymous Quiz
7%
1) 315
60%
2) 105
25%
3) 45
8%
4) 21
1127) खालील अक्षरगटातील विसंगत शब्द ओळखा:
आईस्क्रीम, बर्फ, पाणी, पाणी, वाफ
आईस्क्रीम, बर्फ, पाणी, पाणी, वाफ
Anonymous Quiz
54%
1) आईस्क्रीम
13%
2) बर्फ
27%
3) वाफ
7%
4) वरीलपैकी एकही नाही
1128) दिलेल्या शब्दांपैकी विसंगत शब्द शोधा.
एकर, किलोमीटर, चौरस फूट, हेक्टर
एकर, किलोमीटर, चौरस फूट, हेक्टर
Anonymous Quiz
12%
1) एकर
68%
2) किलोमीटर
15%
3) चौरस फूट
5%
4) हेक्टर
1129) एका माणसाचे उत्पन्न 50% ने कमी झाले. नंतर कमी झालेले उत्पन्न 50% ने वाढले तर त्याचा शेकडा तोटा किती ?
Anonymous Quiz
14%
1) 50%
19%
2) 10%
19%
3) 100%
48%
4) 25%
1130) X हा Y चा मुलगा आहे. P ही Y ची सासू आहे. Q ही R ची मुलगी आहे वX ची बायको आहे. तर y चे Q शी नाते काय असेल ?
Anonymous Quiz
45%
1) सासू
28%
2) बहिण
21%
3) नणंद
6%
4) भाऊ
Forwarded from MPSC Alerts
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक- गुणांच्या फेरपडताळणी(Retotalling) करीता वेबलींक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1131) इंग्रजी विषयात रामला श्यामपेक्षा 8 गुण कमी मिळालेत तर रमणला 67 गुण मिळालेले आहेत. अक्षयला श्यामपेक्षा 5 गुण कमी परंतु रमणपेक्षा 4 गुण जास्त मिळालेले आहेत तर रामला इंग्रजी विषयात किती गुण मिळालेले आहेत ?
Anonymous Quiz
11%
1) 67
55%
2) 68
26%
3) 69
7%
4) 70
1132) एका नळाने एक टाकी 10 तासात भरते व छिद्र असल्याने ती टाकी 4 तास उशिरा भरते. तर पूर्णपणे भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Anonymous Quiz
19%
1) 35 तासात रिकामी होईल
43%
2) 40 तासात रिकामी होईल
26%
3) 25 तासात रिकामी होईल
12%
4) 20 तासात रिकामी होईल