1110) समान खरेदी किंमत असलेल्या दोन खुर्च्याच्या विक्रीच्या किंमतीत 60 रू. चा फरक असून त्यांच्या नफ्यातील फरक शेकडा 12 आहे. तर प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत किती ?
Anonymous Quiz
40%
1) 500₹
32%
2) 400₹
22%
3) 300₹
7%
4) 200₹
1111) खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग नाही ?( STI 2012)
Anonymous Quiz
20%
1) 1521
35%
2) 2209
27%
3) 5776
18%
4) 1825
1112) 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.
( STI mains 2012)
( STI mains 2012)
Anonymous Quiz
13%
1) 23976
55%
2) 32976
26%
3) 39276
6%
4) 29376
1113) जर सात टेबल व बारा खुर्व्यांची किंमत ₹48,250 आहे तर 21 टेबल व 36 खुर्च्याची किंमत किती ?
( sti mains2011)
( sti mains2011)
Anonymous Quiz
10%
1) ₹96,500
35%
2) ₹1,25,500
53%
3)₹ 1,44,750
3%
4)₹ 70,250
1114) 'अ' चे वय 'ब' च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षापूर्वी 'क' चे वय 'अ' च्या तेव्हांच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर 'अ' चे वय 31 वर्षे असेल तर 'ब' चे व 'क' चे आजचे वय किती ?
( STI पूर्व 2015)
( STI पूर्व 2015)
Anonymous Quiz
14%
1) 10,50
40%
2) 10,46
37%
3) 9,50
9%
4) 9,46
1115) जर 40 बकऱ्यांचा 20 दिवसांचा चराईचा दर ₹ 370, तर 30 दिवसांसाठी 111 रुपयात चरणाऱ्या बकऱ्यांची संख्या निवडा.
Anonymous Quiz
19%
1) 8
30%
2) 5
42%
3) 14
9%
4) 11
1114) चे स्पष्टीकरण
→ [ पर्याय (3) बरोबर |
4 वर्षानंतर 'अ' चे वय = 31 वर्षे
.: 'अ' चे आजचे वय = 31-4 = 27 वर्षे
... 'ब' चे आजचे वय = 27 /3 = 9 वर्षे
.. 4 वर्षापुर्वी 'क' चे वय = (27 – 4) x 2 = 46 वर्षे
: 'क' चे आजचे वय = 46 + 4 = 50 वर्षे
. आजची वये → 'ब' = 9 वर्षे, क= 50 वर्षे
: (उत्तर = 9, 50)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
→ [ पर्याय (3) बरोबर |
4 वर्षानंतर 'अ' चे वय = 31 वर्षे
.: 'अ' चे आजचे वय = 31-4 = 27 वर्षे
... 'ब' चे आजचे वय = 27 /3 = 9 वर्षे
.. 4 वर्षापुर्वी 'क' चे वय = (27 – 4) x 2 = 46 वर्षे
: 'क' चे आजचे वय = 46 + 4 = 50 वर्षे
. आजची वये → 'ब' = 9 वर्षे, क= 50 वर्षे
: (उत्तर = 9, 50)
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
1116)संयुक्तकुटुंबातीलचारभावंडांनामिठाईवाटून घ्यायची आहे.सर्वातधाकट्यालाजास्तमिठाईद्यायचे त्यांनीठरविले.स्वाती,गणेशपेक्षादोनमहिन्यांनीमोठी आहेजोनीलापेक्षातीनमहिन्यांनेनी लहानआहे. काशी,गणेशपेक्षाएकमहिन्याने मोठी आहेमिठाईचा जास्त वाटा कोणाला मिळेल ?
Anonymous Quiz
12%
1) स्वाती
51%
2) गणेश
30%
3) नीला
7%
4) काशी
1117) 3, 4, 5, 6, 7 यापैकी एकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतात ?
Anonymous Quiz
32%
1) 120
38%
2) 124
24%
3) 130
6%
4)140
1118) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.
Anonymous Quiz
13%
1) 0
42%
2)-5
32%
3)-30
13%
4) 20
1119) 102 सेमी, 136 सेमी, 153 सेमी व 289 सेमी लांबी असलेल्या चार कांबी आहेत. सगळ्या कांबींचे समान कमाल लांबीचे तुकडे केले. सर्व कांबीच्या एकुण तुकड्यांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
Anonymous Quiz
16%
1) 45
36%
2) 41
39%
3) 40
9%
4) 38
1120) 200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणार संख्या किती ?
Anonymous Quiz
20%
1) 36
32%
2) 37
37%
3) 38
10%
4) 39
1121) 'अ' चे वय 'ब' च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षापूर्वी 'क' चे वय 'अ' च्या तेव्हांच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर 'अ' चे वय 31 वर्षे असेल तर 'ब' चे व 'क' चे आजचे वय किती ?
( STI पूर्व 2015)
( STI पूर्व 2015)
Anonymous Quiz
12%
1) 10,50
36%
2) 10,46
43%
3) 9,50
9%
4) 9,46
1122) जर सात टेबल व बारा खुर्व्यांची किंमत ₹48,250 आहे तर 21 टेबल व 36 खुर्च्याची किंमत किती ?
( sti mains2011)
( sti mains2011)
Anonymous Quiz
8%
1) ₹96,500
32%
2) ₹1,25,500
55%
3)₹ 1,44,750
5%
4)₹ 70,250
1123) तीन मित्र A, B व C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील ?(STI mains 2011)
Anonymous Quiz
12%
1) 5 मि.
30%
2) 8 मि.
32%
3) 12 मि.
25%
4) 3 मि.
1124) जर CANCELLED = 27 आणि POSTPONEMENT =36 तर REVIVE =?( STI mains 2011)
Anonymous Quiz
8%
1) 6
34%
2) 12
26%
3) 15
32%
4) 18
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...
लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
1120) चे स्पष्टीकरण :
[पर्याय (2) बरोबर |
200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या
200 ते 300 (4 अंक एकदाच असणारे)
|
18 संख्या (मात्र 244 ही संख्या वगळावी लागेल)
300 ते 400 (4 अंक एकदाच असणारे)
19 संख्या
(मात्र 344 ही संख्या वगळली जाते आणि 400 ही संख्या विचारात घेतली जाते)
.. 4 अंक एकदाच एकूण संख्या
= 18 +19 = 37
:: 200 ते 400 पर्यंत 4 अंक एकदाच एकूण संख्या = 37
: (उत्तर = 37 )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[पर्याय (2) बरोबर |
200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणाऱ्या संख्या
200 ते 300 (4 अंक एकदाच असणारे)
|
18 संख्या (मात्र 244 ही संख्या वगळावी लागेल)
300 ते 400 (4 अंक एकदाच असणारे)
19 संख्या
(मात्र 344 ही संख्या वगळली जाते आणि 400 ही संख्या विचारात घेतली जाते)
.. 4 अंक एकदाच एकूण संख्या
= 18 +19 = 37
:: 200 ते 400 पर्यंत 4 अंक एकदाच एकूण संख्या = 37
: (उत्तर = 37 )
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Forwarded from SpardhaGram
// SpardhaGram //
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या तयारीसाठी स्पेशल कोर्सेस
Online Special Batches
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ आकलन व निर्णयक्षमता
◆ जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ संपूर्ण अर्थव्यवस्था
◆ संपूर्ण राज्यव्यवस्था
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या तयारीसाठी स्पेशल कोर्सेस
Online Special Batches
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ आकलन व निर्णयक्षमता
◆ जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ संपूर्ण अर्थव्यवस्था
◆ संपूर्ण राज्यव्यवस्था
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram