MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
IB exam Reasoning Ans.pdf
392.2 KB
काल झालेल्या IB exam ची उत्तरे
Forwarded from MPSCmaths
@MPSCmaths Video Series :

खालील विडिओ मध्ये गणितातील
" Probability " या घटकातील सर्व 15 टाइप्स ची उदाहरणे सोडवून, समजावून दिलेली आहेत , सर्वानी डाउनलोड करून पहा.
_____________________________________
आपल्या सर्व मित्राना @MPSCmaths हे चॅनेल जॉईन करून द्या.
Forwarded from MPSCmaths
🔷🔷प्रश्नमंजुषा🔷🔷



💮प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.



१) ०, ७, २६, ६३, ?
१) ९ २) २७ ३) ६४ ४) १२४

२) २०, १२, ६, २, ?
१) ४ २) २ ३) १ ४) ०

३) १, ३, ७, १५, ३१, ?
१) ३३ २) ५२ ३) ६३ ४) ७१

४) २, ३, ५, ७, ११, १३, १७, ?
१) २१ २) १९ ३) २७ ४) ३१

५) २, ५, ११, १७, २३, ?
१) १९ २) २५ ३) २७ ४) ३१

६) ३, ७, १३, १९, २९, ?
१) ३१ २) ३३ ३) ३७ ४) ४७

७) १६, २७, ३८, ?, ६०
१) ४९ २) ५१ ३) ५३ ४) ५७

८) ११, १३, १६, २१, ?, ३९, ५२
१) २३ २) २८ ३) ३१ ४) ३७

९) १६, २५, ३९, ?, ६४
१) ४० २) ४३ ३) ४६ ४) ४९

१०) १०, २६, ५०, ?, १२२
१) ७१ २) ८२ ३) ९६ ४) १०४

११) १०, १७, २६, ३७, ?
१) ४२ २) ५० ३) ६१ ४) ८२

१२) १२, ४४, २८, ६०, ४४, ?
१) ७६ २) ८० ३) ४४ ४) ६६

१३) १३, १३, २०, १८, २७, ?, ३४, २८
१) १९ २) २१ ३) २३ ४) ३३

१४) ४, १६, ३६, ?, १००
१) ४२ २) ५४ ३) ६० ४) ६४

१५) २४, ३५, ४८, ?, ८०
१) ५२ २) ६३ ३) ७१ ४) ७९

१६) ५, ३, १०, ८, १७, ?, २६, २४
१) १५ २) १७ ३) २१ ४) २९

१७) ६, २, १२, ६, ?, १२, ३०
१) ११ २) १७ ३) २० ४) ३१

१८) ८, २७, ६४, ?, २१६
१) १२५ २) ७८ ३) ८६ ४) ५८

१९) ९, २८, ६५, ?, २१७
१) ८२ २) ९३ ३) १२६ ४) १५४

२०) ६, २६, ६३, १२४, ?
१) ८० २) ९६ ३) १७६ ४) २१५



उत्तर :
१) ४ २) ४ ३) ३ ४) २ ५) ४ ६) ३ ७) १ ८) २ ९) ४ १०) २
११) २ १२) १ १३) ३ १४) ४ १५) २ १६) १ १७) ३ १८) १ १९) ३ २०) ४



१) संख्यामार्लेत (n 3 - 1) या सुत्रानुसार १३ - १ = ०

२) संख्यामालेत (n2 - n) ) या सुत्रानुसार ५ - ५ = २०

३) संख्यांमध्ये अनुक्रमे २, ४, ८, १६, ३२ चा फरक

४) क्रमाने येणाऱ्या मुळसंख्या

५) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या

६) एकाआड एक येणाऱ्या मूळसंख्या

७) लगतच्या दोन संख्यांमध्ये ११ चा फरक

८) संख्यामालेत अनुक्रमे २,३,५,७,११,१३ या क्रमवार मूळसंख्यांचा फरक

९) अनुक्रमे ४, ५, ६, ७, ८ या नैसर्गिक संख्यांचे वर्ग

१०) n2 + 1 सुत्रानुसार ३, ५, ७, ९, ११ संख्यांचे वर्ग + १

११) n 2 + 1 सुत्रानुसार ३, ४, ५, ६, ७ संख्यांचे वर्ग + १

१२) स्म्स्थानावरील संख्या (उदा. ४४) मागील विषमसंख्येपेक्षा (उदा. १२) ३२ ने अधिक व पुढील विषमसंख्येपेक्षा (उदा. २८) १६ ने कमी

१३) विषमस्थानावरील संख्यांमध्ये ७ चा फरक, समस्थानावरील संख्यांमध्ये *५ चा फरक

१४) अनुक्रमे २, ४, ६, ८, १० या समसंख्यांचे वर्ग

१५) n 2 - 1 सूत्रानुसार ५, ६, ७, ८, ९ संख्यांचे वर्ग - १

१६) विषमस्थानावर n 2 + 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n 2 - 1 नुसार २, ३, ४, ५ या संख्यांचे वर्ग - १

१७) विषमस्थानावर n 2 + n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग + १ तर समस्थानावर n2 - n नुसार २, ३, ४, ५ संख्यांचे वर्ग उणे (-) अनुक्रमे त्याच संख्या.

१८) n3 नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन

१९) n3 + 1 नुसार अनुक्रमे २,३,४,५,६ या संख्यांचे घन + १

२०) n3 - 1 नुसार अनुक्रमे २, ३, ४, ५, ६ या संख्यांचे घन उणे १


Join us @MPSCmaths
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
केंद्रीय निवड परीक्षा (CET) साठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ

शिक्षक भरती ( CET ) मार्गदर्शक गाईड

संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले एकमेव मार्गदर्शक

संभाव्य प्रश्नपत्रिकेचाही समावेश

नक्की अभ्यासा
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
शिक्षक_अभियोग्यता_चाचणी_गाईड.pdf
1.7 MB
केंद्रीय निवड परीक्षा (CET) साठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ

शिक्षक भरती ( CET ) मार्गदर्शक गाईड

संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश असलेले एकमेव मार्गदर्शक

आणखी pdf साठी जॉईन करा @MPSCmaterial
Forwarded from MPSCmaths
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Video : विडिओ

विषय:गणित

घटक- कार्य ( मराठी मधून )

हा विडिओ पहिल्या नंतर तुम्हाला कार्य याविषयीची गणिते कशी सोडवावीत याची माहिती मिळेल .

Join us @MPSCmaths