MPSC-OneClass.in
305 subscribers
65 photos
16 files
21 links
OneClass.in now in the MPSC
✔️ Suraj Patole (2 UPSC Interviews, 5 राज्यसेवा Mains)
✔️Gaurav Wayal (B.Tech COEP, UPSC Mains, 4 राज्यसेवा Mains)
✔️Vaibhav Lokhande (B.Tech COEP,
3 राज्यसेवा Mains)
✔️Swapnil Walunj (UPSC Interview, MPSC Interview)
Download Telegram
UNESCO Intangible Cultural heritages sites
Recently added 👉 गरबा Dance ( GJ) 2023

UNESCO World Heritage Sites in India
Total = 44
Cultural = 36
(Recently added 👉 Maratha Military Landscapes of India)
Natural = 7
Mixed = 1

🔰Join @MPSC_OneClass
1⃣ Article 148 👉 भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General of India - CAG)

What is PYQ analysis
Prepare other relevant options also.
2⃣ A 343 👉 केंद्र सरकारची अधिकृत भाषा हिंदी ( Official Language of Union)

3⃣ A 266 👉 भारत आणि राज्यांचे एकत्रित निधी (Consolidated Funds) आणि सार्वजनिक खाती (Public Accounts)

4⃣ A 248 👉 संसदेला अवशिष्ट कायदे( Residuary Powers)करण्याचा अधिकार

🔰Join us at @MPSC_OneClass
👍21👏1
One step at a time🚶‍♀‍➡️...keep pushing
One day it will all be worth it🎯
👍72
🔴 #COUNT_Down
ह्या pdf मधील पहिल्या पानावरील box केलेला data आपला पाठ असणे अपेक्षित आहे…
दुसऱ्या पानावरील functions आणि तारखा आयोग नेहमी विचारत…
आणि तिसऱ्या पानावरील drafting committee members आपले पाठ असणं अपेक्षित आहे …..
major committe पाठ असणे अपेक्षित आहे.. त्यानंतर जमलं तर minor committee पाठ करू शकता…
🎯१३०+
to the point…
Polity मधील आयोगाचा आवडता Question
PYQ मध्ये आयोगाने directly federal or unitary features विचारले आहेत किंवा sentence format मध्ये सुद्धा अनेकदा elimination साठी याचा आपल्याला उपयोग होतो.
आता हे आपल्याला directly पाठ करायचं नाहीये. हे आपल्याला समजून घ्यायचंय की कुठल्या features केंद्राच्या बाजूला झुकल्या आहेत आणि कुठल्या features राज्याच्या बाजूला झुकल्या आहेत त्यानुसार आपण या गोष्टी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.📌🎯
👍3
🔰Important for Prelims

🔰What’s the article for state finance commission?
👍1
🔰Important for current affairs
Must do 💯
😁1
👆1 min recap of June 25 Current.
#Revision #MPSC_2025 #June_2025

Join us on
@MPSC_OneClass
2
💯Very important for prelims
🎯130+
2
🔰sources of Indian Constitution.

Last minute revision

Confidence booste 🔖

🎯130+
4🔥1
💥Big Discount💥 💥Big Discount 💥

📣Flat 15% Discount for the 1st time on VIJETA: IB ACIO 2025 Tier-1 Crash Course.

25+ lectures already uploaded | Course will be completed by 31 August, 2025.

80+ Recorded lectures of all sections.(Interactive Digital Board lectures )

Course will be bilingual (Hindi & English)

Live Doubts Clearing Sessions & Mentorship.

🔰Link to enroll: https://uoenv.courses.store/703179?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
🔥21
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
उद्यापासून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ चा पेपर discuss करणार आहोत...

आपण ह्याआधी polity च्या प्रश्नांचा video youtube var upload केलेला आहे...

उद्या आपण अर्थ
शास्त्र आणि इतिहास यांचे प्रश्न पाहणार आहोत...

हे discussion का महत्वाचे आहे?

१) paper 📜 सोडवताना नेमका approach कसा ठेवायचा?

२) silly 😜 mistake कशा टाळायच्या? म्हणजे नंतर वाटायला नको की एक प्रश्न बरोबर यायला हवा होता..

३) प्रश्नाबद्दल काहीच माहीत नाही 🤔अशावेळी नेमकं काय approach ठेवायचा?

४) आणि १३०+ 🎯मार्क्स कसे आणायचे?

५) आणि बरंच काही,,,


Session ची वेळ आज संध्याकाळी कळवली जाईल...

⛓️‍💥Join us on  https://t.me/MPSC_OneClass
👍6
Essential you must have
1) 2024 prelims paper.

2) Pen to write ✍️

3) yourself..😊
👍9
Please Be ready with 2024 paper set A hard copy for better understanding 😊
👍9