😁
✅ मागील अटेम्प्स बद्दल कुठलाही विचार करणे टाळा. प्रॅक्टिकली अवघड आहे. मान्य!
पण कमी करण्याचा प्रयत्न नक्की करा.
❌ किती attempts झाले, किती mains दिल्या, किती prelims पास झालो, नापास झालो याबद्दल कमीत कमी विचार करणे चांगले.
🤔prelims date पर्यंत माझा temperament टिकून राहील का❓
🤔 Exam जवळ आल्यावर माझा confidence low तर होणार नाही न❓
🤔Exam चे दोन तास मी व्यवस्थित tackle करू शकेल ना❓
🤔आणि अल्टिमेटली मी prelims पास होईल की नाही❓
असले पुढचे विचार करणे सुद्धा काहीच उपयोगाचे नाही.
🤩Practical Value ZERO.🤩
✅ रोज सकाळी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा प्लॅन काय आहे तेवढा बघा आणि रोज रात्री अभ्यासिकेतून रूमवर जात असताना आजचा ठरलेला प्लॅन पूर्ण केला आहे का तेवढं फक्त क्रॉस चेक करा.
✅ दिलेल्या शेड्युल मधील टार्गेट जर Incomplete राहिली असेल तर झोपण्या अगोदर त्याचे कारणे शोधून दुसऱ्या दिवशी first priority ने ते आधी complete करा. आणि जर दिलेले टार्गेट 80–90% जरी पूर्ण असेल तर स्वतः शाब्बासकी द्या अन् त्या दिवशी मस्तपैकी 7–8 तासाची निवांत झोप घ्या. 🛌🛌
दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमाने fresh start घेण्यासाठी.👍👍👍
🏏🏏जसं क्रिकेटमध्ये प्लेयर्स म्हणतात, "I am not thinking too much, just focusing on one match at a time." Batsman प्रत्येक बॉल maxumum concentration ने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि गोलंदाज सुद्धा प्रत्येक बॉल maxumum accuracy ने टाकण्याचा प्रयत्न करत असतात.
✅ त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या plan नुसार
⏰ Each Day at a time
⏰ Each Subject at a time
⏰ Each Slot at a time &
⏰ Each hour at a time
खेळून काढणं आवश्यक आहे.
✅ आमच्या टीमला 100 काय 200% खात्री आहे की तुम्ही Next 60 Overs (60 Days) correct mindset ने खेळून Maximum Score करणार आहात.
🪴So Guys,
For the next 60 days just focus on 🎯130 🎯
Let's do it together !!!!
🪴Best Wishes...👍👍👍
@MPSC_OneClass
Good morning friends, 🌞 🪴✅ मागील अटेम्प्स बद्दल कुठलाही विचार करणे टाळा. प्रॅक्टिकली अवघड आहे. मान्य!
पण कमी करण्याचा प्रयत्न नक्की करा.
❌ किती attempts झाले, किती mains दिल्या, किती prelims पास झालो, नापास झालो याबद्दल कमीत कमी विचार करणे चांगले.
🤔 आता मी अभ्यास तर करतेय/करतोय परंतु
🤔prelims date पर्यंत माझा temperament टिकून राहील का❓
🤔 Exam जवळ आल्यावर माझा confidence low तर होणार नाही न❓
🤔Exam चे दोन तास मी व्यवस्थित tackle करू शकेल ना❓
🤔आणि अल्टिमेटली मी prelims पास होईल की नाही❓
असले पुढचे विचार करणे सुद्धा काहीच उपयोगाचे नाही.
🤩Practical Value ZERO.🤩
So just focus only on today. Just follow the Plan. Follow the schedule.
✅ रोज सकाळी अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आजचा प्लॅन काय आहे तेवढा बघा आणि रोज रात्री अभ्यासिकेतून रूमवर जात असताना आजचा ठरलेला प्लॅन पूर्ण केला आहे का तेवढं फक्त क्रॉस चेक करा.
✅ दिलेल्या शेड्युल मधील टार्गेट जर Incomplete राहिली असेल तर झोपण्या अगोदर त्याचे कारणे शोधून दुसऱ्या दिवशी first priority ने ते आधी complete करा. आणि जर दिलेले टार्गेट 80–90% जरी पूर्ण असेल तर स्वतः शाब्बासकी द्या अन् त्या दिवशी मस्तपैकी 7–8 तासाची निवांत झोप घ्या. 🛌🛌
दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमाने fresh start घेण्यासाठी.👍👍👍
🏏🏏जसं क्रिकेटमध्ये प्लेयर्स म्हणतात, "I am not thinking too much, just focusing on one match at a time." Batsman प्रत्येक बॉल maxumum concentration ने खेळण्याचा प्रयत्न करतात आणि गोलंदाज सुद्धा प्रत्येक बॉल maxumum accuracy ने टाकण्याचा प्रयत्न करत असतात.
✅ त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या plan नुसार
⏰ Each Day at a time
⏰ Each Subject at a time
⏰ Each Slot at a time &
⏰ Each hour at a time
खेळून काढणं आवश्यक आहे.
✅ आमच्या टीमला 100 काय 200% खात्री आहे की तुम्ही Next 60 Overs (60 Days) correct mindset ने खेळून Maximum Score करणार आहात.
🪴So Guys,
For the next 60 days just focus on 🎯130 🎯
Let's do it together !!!!
🪴Best Wishes...👍👍👍
@MPSC_OneClass
👍4❤2🔥2
✅ UNESCO Intangible Cultural heritages sites
Recently added 👉 गरबा Dance ( GJ) 2023
✅ UNESCO World Heritage Sites in India
Total = 44
Cultural = 36
(Recently added 👉 Maratha Military Landscapes of India)
Natural = 7
Mixed = 1
🔰Join @MPSC_OneClass

1⃣ Article 148 👉 भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General of India - CAG)
✅ What is PYQ analysis ❓
Prepare other relevant options also.
2⃣ A 343 👉 केंद्र सरकारची अधिकृत भाषा हिंदी ( Official Language of Union)
3⃣ A 266 👉 भारत आणि राज्यांचे एकत्रित निधी (Consolidated Funds) आणि सार्वजनिक खाती (Public Accounts)
4⃣ A 248 👉 संसदेला अवशिष्ट कायदे( Residuary Powers)करण्याचा अधिकार
🔰Join us at @MPSC_OneClass

👍2❤1👏1
MPSC Prelims 2025 - Polity PYQ 2024 Analysis | MPSC 2025 | Forest | Agriculture |
https://youtu.be/wfP1ZrnrdVw?si=ok4C-xmABlGVpT3U

YouTube
MPSC Rajyaseva Prelims 2025- Polity | MPSC 2025 | Forest | Agriculture | Civil Engg | OneClass.in
FEATURES of Eklavya free mentorship Batch
🎯 130+ Target
1) Free mentorship.
2) Realistic Targets. (Daily & Weekly targets)
3) Weekly collective follow-up session.
4) PYQ Analysis with logic & Approach.
5) Minimum Booklist with Segregated chapters.…

👍5👏1
ह्या pdf मधील पहिल्या पानावरील box केलेला data आपला पाठ असणे अपेक्षित आहे…
दुसऱ्या पानावरील functions आणि तारखा आयोग नेहमी विचारत…
आणि तिसऱ्या पानावरील drafting committee members आपले पाठ असणं अपेक्षित आहे …..
major committe पाठ असणे अपेक्षित आहे.. त्यानंतर जमलं तर minor committee पाठ करू शकता…
🎯१३०+
to the point…

⭐ Polity मधील आयोगाचा आवडता Question
PYQ मध्ये आयोगाने directly federal or unitary features विचारले आहेत किंवा sentence format मध्ये सुद्धा अनेकदा elimination साठी याचा आपल्याला उपयोग होतो.
✨ आता हे आपल्याला directly पाठ करायचं नाहीये. हे आपल्याला समजून घ्यायचंय की कुठल्या features केंद्राच्या बाजूला झुकल्या आहेत आणि कुठल्या features राज्याच्या बाजूला झुकल्या आहेत त्यानुसार आपण या गोष्टी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.✅📌🎯

👍3
Forwarded from IB ACIO/EPFO APFC by OneClass.in
💥Big Discount💥 💥Big Discount 💥
📣Flat 15% Discount for the 1st time on VIJETA: IB ACIO 2025 Tier-1 Crash Course.
✅ 25+ lectures already uploaded | Course will be completed by 31 August, 2025.
✅ 80+ Recorded lectures of all sections.(Interactive Digital Board lectures )
✅Course will be bilingual (Hindi & English)
✅ Live Doubts Clearing Sessions & Mentorship.
🔰Link to enroll: https://uoenv.courses.store/703179?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🔥2❤1