✅Correct Answer: 3
✅ Explanation: वरील प्रश्नांमध्ये सखोल (Intensive)आणि उदरनिर्वाह (Subsistence)हे दोन key words आहेत.
Intensive Farming म्हणजे ठरावीक शेत जमिनीत जास्तीत जास्त पीक लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेणे. म्हणजेच दर हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन घेणे. ( Maximum production\yield in per hectare)
उदरनिर्वाह (Subsistance) शेतीमध्ये पोटापुरते भागेल एवढेच उत्पादन घेतले जाते. यात शेतीचा आकार कमी असतो.
Options वरून A आणि D बरोबर असल्याने option C चुकीचे असल्याचे उत्तर मिळते.
(By Elimination method)
Option B माहीत असण्याची सुद्धा गरज नाही.

👍4😁1
✅ CORRECT ANSWER : 2
✅ Explaination:
Option 2 : हे खडक कठीण (Hard)असतात
Option 4 : हे खडक मृदु (Soft )असतात
कोणताही खडक एकतर कठीण किंवा मृदू असतो.
त्यामुळे Option 2 आणि 4 एकमेकांना contradict करतात.
Correct Answer या दोन्हीपैकी एक असण्याची शक्यता जास्त असते.
काहीच माहित नसेल तरीदोन options eliminate करून 50/50 पर्यंत पोहचू शकता..
✅ Explaination:
Option 2 : हे खडक कठीण (Hard)असतात
Option 4 : हे खडक मृदु (Soft )असतात
कोणताही खडक एकतर कठीण किंवा मृदू असतो.
त्यामुळे Option 2 आणि 4 एकमेकांना contradict करतात.
Correct Answer या दोन्हीपैकी एक असण्याची शक्यता जास्त असते.
काहीच माहित नसेल तरी
👍4
✅ CORRECT ANSWER : 1
✅ Explanation:
स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिल्या जनगणनेपासून 1951 ते latest 2011 च्या जनगणनेपर्यंत भारताचा मृत्यू दर ( Death Rate) हा कमी होत आलेला आहे.
या लोकसंख्येच्या trend नुसार, दिलेल्या प्रश्नातील 1981 मध्ये सर्वांत जास्त आणि 2011 मध्ये तो सर्वात कमी असेल.
या Basic Minimum knowledge वरून असे प्रश्न solve होतात.
Only selective data गरजेचा असतो.
बाकी लोकसंख्येचा trend समजून घेतले, तरी प्रत्येक प्रश्न solve होतो.
✅ Explanation:
स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिल्या जनगणनेपासून 1951 ते latest 2011 च्या जनगणनेपर्यंत भारताचा मृत्यू दर ( Death Rate) हा कमी होत आलेला आहे.
या लोकसंख्येच्या trend नुसार, दिलेल्या प्रश्नातील 1981 मध्ये सर्वांत जास्त आणि 2011 मध्ये तो सर्वात कमी असेल.
लोकसंख्या (Population) या topic मध्ये भरमसाठ data पाठ करण्याची गरज नाही.
Only selective data गरजेचा असतो.
बाकी लोकसंख्येचा trend समजून घेतले, तरी प्रत्येक प्रश्न solve होतो.
👍2🔥1
BOOKLIST by Ekalavya Team (OneClass.in).pdf
216.6 KB
✅ राज्यसेवा 2025 Booklist (sorted) by Ekalavya team.
🔰To the point Booklist with selective chapters list provided.
🌀Join us on @MPSC_OneClass
🔰To the point Booklist with selective chapters list provided.
🌀Join us on @MPSC_OneClass
❤2👍1
Forwarded from MPSC-OneClass.in
BOOKLIST by Ekalavya Team (OneClass.in).pdf
216.6 KB
✅ राज्यसेवा 2025 Booklist (sorted) by Ekalavya team.
🔰To the point Booklist with selective chapters list provided.
🌀Join us on @MPSC_OneClass
🔰To the point Booklist with selective chapters list provided.
🌀Join us on @MPSC_OneClass
#Environment
#Biospere_reserves
🎯🎯Expected Que.🎯🎯
🛑Match the pair :
Biosphere reserve ⏩⏩States
💥💥2 MARKS FIX...💥💥
#Biospere_reserves
🎯🎯Expected Que.🎯🎯
🛑
Biosphere reserve ⏩⏩States
💥💥2 MARKS FIX...💥💥
❤2
#Environment
#Tiger_reserves
🎯🎯Expected Que.🎯🎯
🛑 Match the pair :
Tiger reserve ⏩⏩States
💥💥2 MARKS FIX...💥💥
#Tiger_reserves
🎯🎯Expected Que.🎯🎯
🛑
Tiger reserve ⏩⏩States
💥💥2 MARKS FIX...💥💥
#EconomicPlanning
#FiveYearPlans
Factual content of economic planning in table format.☑️
Most important for upcoming preliminary exam. 🎯 📌✅
#FiveYearPlans
Factual content of economic planning in table format.☑️
Most important for upcoming preliminary exam. 🎯 📌✅
❤2
🙋♂🙋♀ Don’t hesitate to ask for help…
🤔 🤔 Ask the doubt
❓❓Ask the question❓❓
🌠 Universe is ready to help
🌠 You just need to ask for it…
🔗Join us at @MPSC_OneClass
👤Contact us @Suraj1407
🤔 🤔 Ask the doubt
❓❓Ask the question❓❓
🌠 Universe is ready to help
🌠 You just need to ask for it…
🔗Join us at @MPSC_OneClass
👤Contact us @Suraj1407
❤1👍1
#Polity
➡️पर्याय A आणि पर्याय B यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध आहे ( option A and option B contradict each other)
A आणि B सोबत असणार नाहीत.
🅰 🆚 🅱
पर्याय 1 Eliminate होतो. 1⃣❌
➡️पर्याय B आणि पर्याय C यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. ( Option B and option C complement each other).
पर्याय B आणि C सोबत पाहिजे.
B 🟰 C✅
जे की फक्त पर्याय 2 मध्ये आहे.
✅✅ So CORRECT ANS : 2 ✅✅
⭐️योग्य Logical Approch आणि Exam Awareness ने Correct Answer मिळते ⭐️
➡️पर्याय A आणि पर्याय B यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध आहे ( option A and option B contradict each other)
A आणि B सोबत असणार नाहीत.
पर्याय 1 Eliminate होतो. 1⃣❌
➡️पर्याय B आणि पर्याय C यांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. ( Option B and option C complement each other).
पर्याय B आणि C सोबत पाहिजे.
जे की फक्त पर्याय 2 मध्ये आहे.
✅✅ So CORRECT ANS : 2 ✅✅
⭐️
❤1👍1
#Geography
#Landforms (भुरुपे)
✅ दरवर्षी कमीत कमी 1–2 प्रश्न भुरूप शास्त्र या टॉपिक वर विचारले जातात.
✅
#Landforms (भुरुपे)
✅ दरवर्षी कमीत कमी 1–2 प्रश्न भुरूप शास्त्र या टॉपिक वर विचारले जातात.
✅
राज्यसेवा , गट ब, गट क पूर्व असो वा मुख्य यावर प्रश्न 💯💯
❤1
🔰🔰 MPSC-OneClass.in 🔰🔰
🏹 एकलव्य - MPSC “राज्यसेवा “ free mentorship program 🏹
⭐️ Only for serious candidates
⭐️ Limited admissions
🤝 Join us at @MPSC_OneClass
⭐️ Registration is compulsory
👤Contact for registration
🧑💻 @Eklavyahelpdesk
🏹 एकलव्य - MPSC “राज्यसेवा “ free mentorship program 🏹
तयारी तुमची, दिशा आमची
– राज्यसेवा 2025 साठी Free Mentorship
⭐️ Only for serious candidates
⭐️ Limited admissions
फक्त अभ्यास नको योग्य दिशा हवी, म्हणूनच Mentorship
🤝 Join us at @MPSC_OneClass
⭐️ Registration is compulsory
👤Contact for registration
🧑💻 @Eklavyahelpdesk
🔥3❤1
MPSC-OneClass.in
🔰🔰 MPSC-OneClass.in 🔰🔰 🏹 एकलव्य - MPSC “राज्यसेवा “ free mentorship program 🏹 तयारी तुमची, दिशा आमची – राज्यसेवा 2025 साठी Free Mentorship ⭐️ Only for serious candidates ⭐️ Limited admissions फक्त अभ्यास नको योग्य दिशा हवी, म्हणूनच Mentorship 🤝 Join…
Kindly share with your friends and aspiring candidates.
❤1