MPSC NEWS
99.1K subscribers
3.54K photos
85 videos
2.77K files
1.35K links
Download Telegram
203.pdf
3.9 MB
🔴 #ZP_JE_Civil DV

👉 धाराशिव कागदपत्रे तपासणी..

Join @MPSC_News
8905.pdf
185.1 KB
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join @MPSC_News
पर्यटन व सांकृतिक विभाग प्रवेश पत्र उपलब्ध👇👇

Link :-
https://mahaarchaeology.in/
http://www.maharashtra-archives.org www.gazetteers.maharashtra.gov.in
http://mahagazetteers.com
2013 to 2023 Decision making questions.pdf
2.3 MB
2013 ते 2023 च्या C-SAT पेपरमधील Decision Making चे सर्व प्रश्न एकत्रित

Save करुन ठेवा

Join
@MPSC_NEWS
आजची सराव टेस्ट सोडवा

🔥 पोलीस भरती साठी अतिशय उपयुक्त


💥 एकूण प्रश्न : 25
💥 Passing : 15

Score लगेच समजेल

🛑 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇👇

https://mpscnews.in/chalu-ghadamodi-question-and-answer-in-marathi-test-01

😍 मित्रांना पण नक्की share करा.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
◾️ पंतप्रधान मोदींची संपत्ती

⭐️३ कोटींची एकूण संपत्ती
⭐️पंतप्रधान मोदी यांची २०१४ ते २०१९ दरम्यान जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली
⭐️2019 ला जी जमीन होती ती जमीन त्यांनी मानमंदिर फाऊंडेशनला दान केली. तेथे नादब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे

Join @MPSC_News
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारत आता जपानलाही मागे टाकणार

पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार


Join @MPSC_NEWS
प्रतीक्षेतील शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.

Join
@MPSC_NEWS
1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

COMBINE - 2017
Anonymous Quiz
41%
बॉम्बे गॅझेट
15%
बॉम्बे कुरियर
20%
दर्पण
23%
बॉम्बे हेरॉल्ड
महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
12%
सातारा
76%
सांगली
9%
अकोला
3%
अमरावती
महाराष्ट्रातील --------------- जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ?
Anonymous Quiz
90%
नागपूर
6%
अमरावती
3%
अकोला
2%
सांगली
चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?
Anonymous Quiz
19%
रायगड
24%
ठाणे
46%
पालघर
11%
नाशिक
आजची सराव 100 प्रश्नांची टेस्ट सोडवा

🔥 पोलीस भरती साठी अतिशय उपयुक्त

💥 एकूण प्रश्न : 100
💥 Passing : 80

Score लगेच समजेल

🛑 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://mpscnews.in/police-bharti-2024-practice-paper-02

https://mpscnews.in/police-bharti-2024-practice-paper-02

😍 मित्रांना पण नक्की share करा.👍
न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज संख्या

• Junior clerk - 96,939

• Peon/Hamal - 2,01778


Join @MPSC_NEWS
UPSC-CDS-2_2024-Notification.pdf
938.1 KB
UPSC CDS-2
2024 जाहिरात

459 पदे


Join @MPSC_NEWS
policeRank.pdf
83 KB
मित्रांनो महत्वाची PDF आहे

Join
@PoliceBhartiClub
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये नवनियुक्त शिक्षकांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक जाहीर💐

Join @MPSC_NEWS
नियुक्ती_आदेश_पवित्र_पोर्टल_नांदेड_टप्पा_3_दि_14_05_2024.pdf
4.6 MB
नांदेड शिक्षक भरती नियुक्ती आदेश पवित्र पोर्टल नांदेड टप्पा 3
पंचवार्षिक योजना

Save करून घ्या एक प्रश्न Fix असतो