MPSC GS Tricks
1.91K subscribers
26 photos
1 video
7 files
6 links
Download Telegram
MPSC GS Tricks
मुद्दाम माफक फी ठेवली आहे. फक्त तुमचा फायदा झाला पाहिजे 😊 Limited Admission संपर्क .... @Officers_1212 Phone pay/G pay/pytm :- 8380992774 (Sunil sir) या नंबर वरती पेमेंट करून खालील Telegram I'd ला स्क्रीनशॉट पाठवून द्या तिथे तुम्हाला जॉईन करून घेतलं…
तुम्ही सर्वांनी चांगला response दिल्या बद्दल धन्यवाद ...
आपण या मध्ये काम आधीपासून करत आहोत फक्त यावेळी नाव बदलेले आहे.
Limited addmission
हे फक्त विसरू नका.
3
खाली दिलेल्या पर्यायांमधून तीन कप्प्यांचे हृदय (three-chambered heart.)असलेला जीव निवडा.
Anonymous Quiz
9%
कबूतर Pigeon
26%
मासे Fish
64%
सॅलामंडर Salamander
1%
वाघ Tiger
कैसर-ए-हिंद' ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती?
Anonymous Quiz
7%
विजयलक्ष्मी पंडित
82%
पंडिता रमाबाई
10%
सरोजनी नायडू
1%
इंदिरा गांधी
⭕️ ब्रिटिश इंडिया समिती

PYQ prediction Batch ❤️

Limited Admission

संपर्क ....
@Officers_1212

Phone pay/G pay/pytm :- 8380992774 (Sunil sir)

या नंबर वरती पेमेंट करून खालील Telegram I'd ला स्क्रीनशॉट पाठवून द्या तिथे तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल.
7
⭕️ संविधान सभा प्रथम बैठक

यावरती खूप वेळ प्रश्न विचारला आहे .

PYQ prediction Batch" ❤️

Limited Admission

संपर्क ....
@Officers_1212

Phone pay/G pay/pytm :- 8380992774 (Sunil sir)

या नंबर वरती पेमेंट करून खालील Telegram I'd ला स्क्रीनशॉट पाठवून द्या तिथे तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल.
९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली त्यावेळी एकूण किती सदस्य हजर होते ?
Anonymous Quiz
25%
२०९
48%
२११
18%
२२९
9%
२९२
2👎2
..................... हे संविधान सभेचे सचिव होते.
(Secretary to the Constituent Assembly.)
Anonymous Quiz
9%
व्ही.टी. कृष्णमाचारी
26%
सर बी. एन. राव
51%
एच. व्ही. आर. अय्यंगार
14%
एस. एन. मुखर्जी
भारतातील पहिली ज्यूट/ताग गिरणी .................. मध्ये पश्चिम बंगाल मधील रिश्रा येथे सुरू झाली.
Anonymous Quiz
43%
1854
35%
1855
19%
1856
3%
1858
3
भारतात स्थापन झालेली पहिली तागाची गिरणी ............यांनी सुरू केली .
Anonymous Quiz
10%
विल्यम हॉकिन्स
24%
जॉन मिल्डेनहॉल
14%
जॉर्ज ॲक्लँड
52%
कावसजी नानाभाई
🔥3
📌 ताग गिरणी कोणी सुरू केली आणि कधी सुरू केली
ज्यांचे वरील २ प्रश्न चुकलेत
त्यांचा नक्कीच अभ्यास कमी आहे
किंवा revision झाल्या नाहीत.
किंवा काही लोक कापुस गिरणी आणि ताग गिरणी मध्ये confuse आहेत.

Silly mistake:
आपल्याला कापुस गिरणी माहित आहे कोणी चालू केली आणि कधी चालू केली.
बऱ्याच जणांनी तेच उत्तर लिहिले आहे.
पेपर मध्ये पण आयोग काय विचारतो ते आपण पाहत नाही
आपल्याला काय माहित आहे ते उत्तर गोल करून येतो.

ज्यांचे प्रश्न चुकलेत त्यांच्याकडे अजून वेळ आहे .
आपली PYQ prediction बॅच जॉइन करा.
नक्कीच आगामी होणाऱ्या पूर्व आणि मुख्य परीक्षा साठी फायदा होईल.

Admission:

संपर्क ....
@Officers_1212

Phone pay/G pay/pytm :- 8380992774 (Sunil sir)

या नंबर वरती पेमेंट करून खालील Telegram I'd ला  स्क्रीनशॉट पाठवून द्या तिथे तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल.
8🥰1👏1
Topic :2

सुती कापड गिरणी
ताग कापड गिरणी
PYQ

Notes : Join Paid PYQ Prediction Batch

-------------------------------------------------

संपर्क ....
@Officers_1212

Phone pay/G pay/pytm :- 8380992774 (Sunil sir)

या नंबर वरती पेमेंट करून खालील Telegram I'd ला  स्क्रीनशॉट पाठवून द्या तिथे तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल.
3👎2
शिपकी ला ही .................ची प्रसिद्ध पर्वतीय खिंड आहे.
Anonymous Quiz
25%
जम्मू आणि काश्मीर
32%
उत्तराखंड
24%
सिक्कीम
19%
हिमाचल प्रदेश
1👍1
.............. हा भारताचा पहिला स्वदेशी 1.0 GHz, 64-बिट ड्युअल-कोर मायक्रोप्रोसेसर आहे.
Anonymous Quiz
18%
आदित्य 64
47%
ध्रुव 64
33%
विक्रम 64
2%
तिरंगा 64
👍1
भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू जल करारावर............. रोजी स्वाक्षरी करण्यात आली.
Anonymous Quiz
14%
23 डिसेंबर, 1960
21%
26 जानेवारी, 1960
55%
19 सप्टेंबर, 1960
10%
21 जुलै, 1960
🔥5👍1🥰1
क्षेत्रफळ दृष्टीने भारतात सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
42%
कच्छ ( गुजरात)
34%
लेह ( लडाख)
21%
जैसलमेर ( राजस्थान )
3%
बिकानेर ( राजस्थान )
3🔥2👍1🥰1
☝️ Admission चालू आहेत.

तात्काळ प्रवेश नोंदवा. ❤️
7🔥1🥰1👏1