𝗘𝗡𝗚𝗟𝗜𝗦𝗛 𝗚𝗥𝗔𝗠𝗠𝗔𝗥 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
13K subscribers
2.39K photos
26 videos
393 files
724 links
Mpsc, psi, sti, aso व सरळसेवा, तलाठी, क्लार्क, ग्रामसेवक, अंगणवाडी परिचारिका, विस्तार अधिकारी,पोस्ट, मंत्रालय, कोर्ट या सर्व परीक्षांसाठी अत्यन्त उपयुक्त english grammar फक्त आपल्या चॅनेल वरती आजच जॉईन करा
Download Telegram
▪️गोपी थोटाकुरा : पहिले भारतीय अंतराळ पर्यटक.

https://t.me/S_B_ACADEMY
▪️ तलाठी भरतीची अंतिम यादी निवडणुकीनंतरच !
पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण..


# तलाठी

https://t.me/S_B_ACADEMY
आचार साहितेचा फेरा वर्षभर सुरूच

@S_B_ACADEMY
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
🟥 समान अर्थाचे शब्द

1) आनंद = हर्ष, मोद, संतोष   
 
2) दिवस = वार, वासर, अहन

3) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण

4) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन

5) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
   
6) पान = पर्ण, पत्र, पल्लव

7) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी  

8) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही 

9) तोंड = आनन , मुख, वदन

10) दैत्य = दानव, राक्षस, असुर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर..
😱 17 लाख 76 हजार अर्ज
👍 30 ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन
👍 लागा तयारीला......📚🏃‍♂✍️

▪️ 20 मे नंतर मैदानी चाचणीचे नियोजन

▪️ राज्यात एका पदासाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा
पोलिस भरती तारीख तर वाढवून द्याच..पण अगोदर sebc चे certificate सर्व जिल्ह्यात तत्काळ देणे चे आदेश द्यावे..

असे टोकाचे भूमिका घेवू नका मित्र हो..

ह्या आपल्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली 😢
The following sentence has been split into four segments. Identify the segment that contains a grammatical error.

I can make / an utility item / from this / waste paper.
Anonymous Quiz
27%
an utility item
38%
I can make
24%
waste paper
11%
from this
Select the most appropriate option to fill in the blank.

The security guard needs a _______ of shoes.
Anonymous Quiz
9%
pare
36%
pear
16%
payor
39%
pair