MPSC संगणक व माहिती तंत्रज्ञान
356 subscribers
699 photos
106 files
5.91K links
🏠 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणा-या मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असे संगणक व माहिती तंत्रज्ञान यावर आधारित माहिती एकाच ठिकाणी आजच जॉईन करा व आपल्या मित्रांना जाँईन करण्यास सुचवा. Join @MPSC_Computer
Download Telegram
⭕️⭕️Save Your time with Short Cut ⭕️⭕️
Join @MPSC_ComputerNotes

Ctrl + A - Select All
Ctrl + B - Bold
Ctrl + C - Copy
Ctrl + D - Fill
Ctrl + F - Find
Ctrl + G - Find next instance of text
Ctrl + H - Replace
Ctrl + I - Italic
Ctrl + K - Insert a hyperlink
Ctrl + N - New workbook
Ctrl + O - Open
Ctrl + P - Print
Ctrl + R - Nothing right
Ctrl + S - Save
Ctrl + U - Underlined
Ctrl + V - Paste
Ctrl W - Close
Ctrl + X - Cut
Ctrl + Y - Repeat
Ctrl + Z - Cancel
F1 - Help
F2 - Edition
F3 - Paste the name
F4 - Repeat the last action
F4 - When entering a formula, switch between absolute / relative references
F5 - Goto
F6 - Next Pane
F7 - Spell Check
F8 - Extension of the mode
F9 - Recalculate all workbooks
F10 - Activate Menubar
F11 - New graph
F12 - Save As
Ctrl +: - Insert the current time
Ctrl +; - Insert the current date
Ctrl + "- Copy the value of the cell above
Ctrl + '- Copy the formula from the cell above
Shift - Offset Adjustment for Additional Functions in the Excel Menu
Shift + F1 - What is it?
Shift + F2 - Edit cell comment
Shift + F3 - Paste the function into the formula
Shift + F4 - Search Next
Shift + F5 - Find
Shift + F6 - Previous Panel
Shift + F8 - Add to the selection
Shift + F9 - Calculate the active worksheet
Shift + F10 - Popup menu display
Shift + F11 - New spreadsheet
Shift + F12 - Save
Ctrl + F3 - Set name
Ctrl + F4 - Close
Ctrl + F5 - XL, size of the restore window
Ctrl + F6 - Next Workbook Window
Shift + Ctrl + F6 - Previous Workbook Window
Ctrl + F7 - Move window
Ctrl + F8 - Resize Window
Ctrl + F9 - Minimize the workbook
Ctrl + F10 - Maximize or Restore Window
Ctrl + F11 - Inset 4.0 Macro sheet
Ctrl + F1 - Open File
Alt + F1 - Insert a graph
Alt + F2 - Save As
Alt + F4 - Output
Alt + F8 - Macro dialog
Alt + F11 - Visual Basic Editor
Ctrl + Shift + F3 - Create a name using the names of row and column labels
Ctrl + Shift + F6 - Previous Window
Ctrl + Shift + F12 - Printing
Alt + Shift + F1 - New spreadsheet
Alt + Shift + F2 - Save
Alt + = - AutoSum
Ctrl + `- Toggle value / display of the formula
Ctrl + Shift + A - Insert the argument names in the formula
Alt + down arrow - automatic view list
Alt + '- Format Style Dialog
Ctrl + Shift + ~ - General Format

Join @MPSC_ComputerNotes
Forwarded from Motivation For Students
𝐅𝐑𝐄𝐄 𝐅𝐑𝐄𝐄 𝐅𝐑𝐄𝐄 𝐓𝐄𝐒𝐓 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒
😳तुम्हाला कोणत्या विषयांच्या free टेस्ट हव्या आहेत..👍

तुम्हाला ज्या विषयांच्या नोट्स हव्या आहेत त्याची लिंक खाली दिली आहे.

☺️☺️लिंक वर क्लिक करून 𝐅𝐑𝐄𝐄 𝐓𝐄𝐒𝐓 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒 मिळवू शकता. ☺️☺️☺️
( Click to Download )
🧲 HYPERLINK 🧲

🔷 PSI 2020

🔷 STI 2020

🔷 ASO 2020

🔷 MPSC 2020

🔷 FOREST RFO/ACF 2020

🔷 Clark /TAX assistant / EXCISE SI


⭕️⭕️मॉनिटर⭕️⭕️
Join @MPSC_ComputerNotes

की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात .

मॉनिटरचा आकार :
मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात . जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते .

मॉनिटरचे प्रकार :-
इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात .

CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या मॉनिटर ची निर्मिती सुरु झाली . या मॉनिटरला फ्लैट स्क्रीन मॉनिटर असे म्हणतात किवा LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डीस्प्ले असे म्हणतात . असे मॉनिटर आकाराने लहान व कमी जागा व्यापणारे असतात . परन्तु हे नोर्मल मॉनिटर पेक्षा जास्त कीमती मध्ये मिळतात . लैपटॉप ,पाम टॉप, नोट बुक मध्ये अशा स्वरुपाचे फ्लैट स्क्रीनचा वापर करतात .


पाहिले मॉनिटर हे एक रंगी असायचे त्याला मोनोक्रोम म्हणजे ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर असे म्हणतात . सध्या रंगीत म्हणजेच कलर मॉनिटर वापरले जातात . ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर मध्ये ब्लैक,व्हाइट, केशरी, हिरवा किवा करडा रंग वापरला जातो . तर रंगीत मॉनिटर मध्ये लाल , हिरवा , निळ्या रंगाचा वापर केला जातो .

मॉनिटर रेझोलुशन:-
मोनिटर वर दिसणार्या चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोलुशन वर अवलंबून असतो . मॉनिटर वर आपण जी अक्षरे , अंक , चित्र पाहतो ते लहान ठिपक्यानी बनाले असते. या ठिपक्याना पिक्सॅल असे म्हणतात . मॉनिटर वर उभ्या आणि आडव्या ओळित मांडलेले असतात . दर एकक क्षेत्र फळात जेवढे जास्त पिक्सॅल तेवढे चित्र अधिक क्लेअर मॉनिटर वर दिसते .मॉनिटर वर दिसणारे रंग हे मदर बोर्ड वर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्ड वर अवलंबून असते . सध्या VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत . सुपर व्हीडीओ ग्राफिक्स अडाप्टर आणि विडियो ग्राफिक्स अडाप्टर . सुपर सुपर विडियो ग्राफिक्स अडाप्टर मध्ये ४० लाख रंग छठा पडद्यावर दिसतात . या मध्ये पिक्सॅल जवळ असल्याने १०२४ ओळि आणि प्रतेक लाइन मध्ये १२८० पिक्सॅल असतात . पिक्सॅलची सख्या वाढली का आकारमान कमी होते . आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजेच क्लेअर दिसते हल्लीच्या मॉनिटरमध्ये टीवी टूनेरकार्ड रेडी मेट बसवलेले असते या मुळे केबल डायरेक्ट आपणास मॉनिटरवर पहायला मीळते. मॉनिटर वर खालच्या बाजूला बटन असतात ह्या बटनाने मॉनिटरचा स्क्रीन वरचा आकार कमी जास्त करता येतो . कंट्रास्ट व Brightness या मुळे वाढवता आणि कमी करता येतो . शिवाय मॉनिटर बंद किवा चालू करण्याचे बटन देखिल इथेच असते .

Join @MPSC_ComputerNotes
⭕️⭕️प्रिंटर⭕️⭕️
Join @MPSC_ComputerNotes

मोँनिटरच्या स्क्रीन वर जी माहिती मिळते त्यास आउटपुट असे म्हणतात .हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो . स्क्रीन वर , हार्ड डिस्क , फ्लोपी डिस्क वर मिळणाऱ्या माहिती मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो म्हणुन अशा माहितीला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात . संगणका मधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजेच आउटपुट डिवाइस मधून कागदावर छापता येते . प्रिंटर ने छापलेली माहिती तशीच राहते म्हणुन त्या माहितीला हार्ड कॉपी असे म्हणतात. प्रिंटर हे परेलाल किवा यूएसबी केबल द्वारे CPU मध्ये मदर बोर्ड ला जोडले जाते .
प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .
1) डॉट मेट्रिक्स प्रिंटर :-
ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़ पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो . संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात .
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात

२) इंक जेट प्रिंटर :-
हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .

३) लेझर प्रिंटर :-
हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी (टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग तयार होतात .
सध्या ओल इन वन (All In One ) प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत . झेरोक्स , स्कैनर , प्रिंटर , फैक्स अशा सर्व गोष्टी एकात मिळतात ह्या मुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे .

Join @MPSC_ComputerNotes
⭕️⭕️संगणकाचे नेटवर्क⭕️⭕️
Join @MPSC_ComputerNotes

दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला जातो. त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय.

संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात .

१) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.

2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर

३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते .
प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरस प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe फाइल ह्या फाइल मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी ला प्रॉब्लम होतो .

नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT 5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल द्वारे नेट्वर्किंग केले जाते .

नेटवर्क चे वर्गीकरण नेटवर्कचा आकार आणि रचना यांच्या आधारे केला जातो यावरून नेटवर्क चे ३ प्रकार पडतात .
१) लोकल एरिया नेटवर्क (LAN) :-
एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या केबलने जोडलेले असतात . नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते . नेट वर्क च्या बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN १० किलो मीटर च्या कमी अंतरा साठी वापरले जाते .

२) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :-
हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते . या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .

3)वाइड एरिया नेटवर्क (WAN) :- जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात .
Join @MPSC_ComputerNotes
⭕️⭕️मोडेम⭕️⭕️
Join @MPSC_ComputerNotes

मोडेम म्हणजे संगणका मधली महितींची देवाण-घेवाण डिजीटल सिग्नल मधून करायची असते तेव्हा मोडेम ची गरज भासते . डिजीटल सिग्नल टेलेफोनच्या अनोलोग सिग्नल मधून जावू शकत नाही . म्हणजेच टेलेफ़ोनच्या लाइन मधून सन्देश एका संगणका मधून दुसर्या संगणका मध्ये पाठवायाचा असतो . तेव्हा मोडेम चा वापर करतात . संगणका मधून येणारा सिग्नल हा डिजीटल असतो तो मोडेमच्या सहाय्याने अनोलोग केला जातो. डिजीटल सिग्नल चे रूपांतर एनोलोग सिग्नल मध्ये केला जातो त्या रूपांतर करणारया क्रियेला मोडूलेशन असे म्हणतात .

याच्या उलट एनोलोग सिग्नलचे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये केला जातो तय रूपांतर करणारया क्रियेला डीमोडूलेशन असे म्हणतात. ही क्रिया मोडेम हे करते . मोडेमचे दोन प्रकार पडतात . बाह्य मोडेम आणि अंतगर्त मोडेम

१) बाह्य मोडेम (External) :- जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते . तेव्हा त्याला बाह्य मोडेम असे म्हणतात . एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने मोडेम टेलेफोन लाइनला जोडला असतो .
2) अंतगर्त मोडेम (Internal) :- जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला जोडले जाते . तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात . फ़क्त मोडेमला टेलेफोने लाइन जोडली असते .

मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून डाटा मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम ५६ kbps स्पीड चे आहेत .

लैपटॉप मध्ये इन्टरनेटसाठी मोबाइल कंपनीचे डाटा कार्ड उपलब्ध झाले आहेत . टाटा , रिलायंस , तशेच अन्य डाटा कार्ड उपलब्ध जाले आहेत .
वेब कैमरा + पेन ड्राइव :
वेब कैमरा


आपण सिनेमात पाहील असले ही हीरो हिरोइन बरोबर चाटिंग करत आहे आणि ती हिरोइन त्याला चाटिंग करताना एक विंडो मध्ये मोनिटर च्या स्क्रीन वर हिरोइन लाइव चित्र रुपात दिसत आहे. ह्याला कारण की ती वेब कैमरा समोर बसली आहे . त्यामुळे वेब कैमरा समोर जे चित्र येइल ते दुसर्या व्यक्तीला दिसेल . वेब कैमरा हा एक विडियो शूटिंग कैमरा सारखा असतो . त्याने शूटिंग करून जे रिकॉर्डिंग केले आहे त्याचे आउट पुट आपणास मोनिटर च्या स्क्रीन वर बघायला मीळतो. वेब कैमरा त्याच्या मेगा पिक्सेल पाहून घेतला जातो जेवढे जास्त मेगा पिक्सेल तेवढा क्लेअर विडियो मीळतो. घरा मधील छोट्या मोठ्या कार्यक्रमाची शूटिंग आपण वेब कैमराने घेवू शकतो . वेब कैमरा USB पोअर्टला जोडला जातो .

पेन ड्राइव :-



CD मध्ये डाटा स्टोर करायला CD राईटर लागतो. ज्या ठिकाणी CD राईटर नाही त्या ठिकाणी डाटा कॉपी करण कठिण जात . फ्लोप्पी मध्ये खुप कमी डाटा स्टोर करता येतो म्हणुन फ्लोप्पी चा उपयोग जास्त मोठा डाटा कॉपी करण्यासाठी येत नाही . अशा वेळेस पेन ड्राइव हे अतिशय उपयुक्त साधन आहे .पेन ड्राइव मधे 256MB पासून ते सध्या 8GB पर्यंत साइज़ असणारे पेन ड्राइव उपलब्ध झाले आहेत . या मध्ये डाटा कॉपी करण ही अतिशय सोप आहे . ज्याप्रमाने आपण एखादी फाइल पीसी मध्ये कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करतो त्याच प्रमाने पेन ड्राइव मध्ये आपण डाटा पेस्ट अथवा कॉपी करू शकतो .पेन ड्राइव USB पोर्ट ला जोडला जातो . पीसी ला जोडून आपणास पेन ड्राइव एक्सेस करायचा असल्यास माय कॉम्प्युटर आपण ओपन करून त्यात C: ड्राइव सारखा दुसर्या नावाचा पेन ड्राइवचा ड्राइव ओपन होतो . पेन ड्राइव मध्ये आता MP3 प्लेयर देखिल आले आहते ज्यामुळे आपण त्याचा २ प्रकारासाठी वापर करू शकतो . गाणी श्रवण करण्यासाठी आणि डाटा कॉपी करण्यासाठी .

स्कैनर + स्पीकर :
स्कैनर :- स्कैन केलेली माहिती आणि तीची प्रतिमा सिस्टिम युनिट मध्ये प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करण्याच काम स्कैनर करते . स्कैनिंग उपकरणे ३ प्रकारची आहते ओप्टिकल स्कैनर , बार कोड स्कैनर आणि अक्षरे व चिन्हे ओळखणारी उपकरणे .
ओप्टिकल स्कैनर :- याना नुसते स्कैनर असे म्हणतात .माहिती आणि इमेज म्हणजेच प्रतिमा सिस्टिमला वाचता येइल अशा स्वरूपात स्कैन म्हणजे प्रक्रिया करून देतात . ओप्टिकल स्कैनर ला अक्षरे किवा प्रतिमा समजत नाहीत तर अक्षरे आणि प्रतिमा तयार करण्यासाठी प्रकाश , अंधार आणि रग बेरंगी आकर मात्र स्कैनर ला समजतात . स्कैन केलेली माहिती फाइल रुपात संगणका मध्ये साठवली जाते . ती वाचता अथवा प्रिंट ही करता येते . ओप्टिकल स्कैनर चे ही २ प्रकार आहेत
१) फ्लैटबेड स्कैनर :- हयात एखाद्या पेज च्या प्रति बनवण्या साठी स्कैनर च्या काचेवर ते पेज ठेवले जाते तो ते स्कैन करतो.
२) पोर्टेबल स्कैनर :- हे हातात धरून स्कैन करण्याचे उपकरण आहे ,
बार कोड स्कैनर रीडर :- आपण मोठ्या दुकानात किवा शोपिंग मोंल मध्ये अशा प्रकारचे स्कैनर पाहिले असेल अशा प्रकारचे स्कैनर हातात धरून स्कैन केले जाते. काही रीडर विशिष्ट जागी बसवले जाते
त्यानां फ्लैट फॉर्म रीडर असे म्हणतात . त्यात स्कैन केलेले कोड संगणका मध्ये पाठवले जाते त्यात वजन , कीमत आणि वस्तूची उपलब्धी ह्या सर्व माहिती साठवल्या जातात. स्कैनर माहितीची पड़ताळणी करून वस्तूची ताजी माहिती इलेक्टिकल कैश रजिस्टर्ला देतो . हयात वास्तुच्या किमतीचा तपशील ही असतो .
अक्षरे आणि चिन्हे ओळखणारी स्कैनर :- अशा स्वरुपाची स्कैनर अक्षरे आणि चिन्हे ओळखण्यासाठी येतात . विशिष्ट उद्देश साठी अशी स्कैनर वापरली जातात . बैंक मध्ये चेक वर ची अक्षरे ओळखण्यासाठी तसेच पेन्सिल ने केलेली खून ही अनेक पर्याय मधून निवडली आहे का नाही त्या नुसार गुण मोजणी साठी हे उपयोगी पडतात ह्या मध्ये ३ प्रकार आहेत . MICR , OCR, OMR.

ऑपरेटिंग सिस्टम (OS)


संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .
ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र वर्ड , एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे . सध्या ह्या ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन2000, विनXP, विन विस्टा,विन 7 ह्या लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .

विन्डोज़ XP साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :

1. प्रोसेसर :- कमीतकमी P-1 , 233MHZ , Ram :- 128 MB कमीत कमी 64MB ,

2. हार्ड डिस्क :- १.5 GB , ड्राइव :- Cd रोम

3. मॉनिटर :- S-VGA मॉनिटर , अन्य :- कीबोर्ड , माउस
सॉफ्टवेर (Software) :
सॉफ्टवेर म्हणजे संगणकावर वापरला जाणारा प्रोग्राम होय . या प्रोग्राम द्वारे विशिष्ट कमांड देवूण तसेच विशिष्ट माहिती देवून आपणास हवे ते आउट पुट मिळवता येते . सॉफ्टवेर ही काँम्प्यूटर वापरताना लागणारी आवशक गोष्ट आहे . संगणकाच्या हार्डवेयर डिवाइस ला आपण ज्या वेग वेगळ्या कमांड आणि सुचना देतो . त्या कमांड आणि सूचना देण्यासाठी काही विशिष्ट प्रोग्राम्स ची गरज असते . या प्रोग्राम्स ला संगणकाचे सॉफ्टवेर असे म्हणतात .

सॉफ्टवेर चे पुढील भाग पडतात .
१) अप्लिकेशन सॉफ्टवेर :-
अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिळू शकतो असा सॉफ्टवेर . याला पेकेज (Packege ) ही म्हणतात . उदा .वर्ड , एक्सेल यात लेटर फोर्मेटिंग , किवा अजुन खुप काही करण अशा सॉफ्टवेर मुळे शक्य होते .थोडक्यात संगणका कडून एखाद्या ऑफिस चे काम डिजाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेर बनवून घेतली जातात .

२) डेवलेपमेंट सोफ्टवेर :-
डेवलेपमेंट सोफ्टवेर याला Languages सॉफ्टवेर म्हणतात . आपण या आधी पाहिले की अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिलावी शकतो परन्तु हे रिजल्ट देण्यासाठी काँम्प्यूटरला सागणारा ही कोणीतरी असतो . वेग वेग वेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागाना समजेल अशी सूचना देण्याच काम डेवलेपमेंट सोफ्टवेर करते . या मध्ये बेसिक ,कोबोल , सी , सी ++ विज्युअल बेसिक सॉफ्टवेर येतात .

३) ऑपरेटिंग सिस्टम :-
संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत .
इंटरनेट (Internet) :
१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर उरोपिन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN) वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेट वर पहाणे शक्य झाले . आणि इंटरनेट २१ व्या शतकातील एक मेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे . तर वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून देतो ते वेब .इंटरनेट चा वापर खलील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.

सपर्क :-


इंटरनेट द्वारे केलि जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे . तुम्ही ईमेल च्या द्वारे तुम्ही कुठल्या ही जगातील व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता .

शोपिंग (Shoping) :-
इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते. एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता .

सर्चिंग :-


एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मीळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर फ्री मध्ये वाचायला भेटतात . शिवाय ऑनलाइन न्यूज़ ही वाचायला किवा व्हीडीओ द्वारे बघायला मीळते. उदा . http://www.starmajha.com/ मग लगेच स्टार माझा न्यूज़ चेनल वेब पेज तुमच्या स्क्रीन वर ओपन होइल . त्यात न्यूज़ बातम्या संदर्भामधील माहिती आपण पाहू शकतो .

मनोरंजन :- या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत .

इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत जश्या प्रकारे टेलेफोन ला टेलेफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते . इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणका सोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो कारण त्या वेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जावू शकतो .गूगल अर्थ एक अस इंटरनेट वरील साईट आहे की कुठल्या ही देशा मधून फोटो आपण पाहू शकतो . इंटरनेट बरोबर जोड़नी करण्यासाठी इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स (ISP) हे आपल्याला इंटरनेट जोड़नी साठी एक्सेस देते . हा एक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किवा टेलेफोन माध्यमातुन असतो . बिनतारी म्हणजेच वायरलेस कनेक्शन इंटरनेट चे मोडेम मुळे मीळते.
इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत . यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत . संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउजर्स आहेत . वेबसाइट चे नाव किवा URL ( यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स ) माहिती असणे गरजेच आहे . सगणका मधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरत येणार्या नियमाना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे . तर .com (.कॉम) म्हणजे कोमुनिकेशन होय.

Join @MPSC_ComputerNotes
🔺 पोलीस भरती 2020 सराव प्रश्नसंच क्रमांक 2
🔺 Maharashtra Police Bharti Questions
* सामान्य ज्ञान : १५ प्रश्न
* मराठी : ०५ प्रश्न
* गणित : ०५ प्रश्न
* बुद्धिमत्ता : ०५ प्रश्न
विषयानुसार प्रश्न :- एकूण ३० प्रश्न
🔺एक लढा खाकी साठी
https://youtu.be/50kilqHJBSU
_____________________________
महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच डाऊनलोड :
https://t.me/MaharashtraPolice_Bharti
🔺 पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा
‼️ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

⭕️ MPSC मराठी व्याकरण
Join 👉🏻 @Marathi_Grammar

⭕️ MPSC गणित आणि बुद्धिमत्ता
Join 👉🏻 @Maths_MPSC

⭕️ MPSCExams IMP Notes
Join 👉🏻 @MPSCExamNotes

⭕️ MPSC सरळसेवा
Join 👉🏻 @CombinedMPSC

⭕️ MPSC_स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Join 👉🏻 @PSI_STI_ASO_MPSC

⭕️ महाभरती 2020
Join 👉🏻 @Mahabharti_2020

⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच
Join 👉🏻 @MaharashtraPolice_Bharti

⭕️ दिनविशेष - जन्म,मृत्यू,महत्त्वाच्या घटना
Join 👉🏻 @DinvisheshMPSC

⭕️ चालू घडामोडी + सामान्यज्ञान
Join 👉🏻 @MPSC_CurrentAffairs

⭕️ MPSC सामान्य विज्ञान तयारी
Join 👉🏻 @Science_MPSCExam

⭕️ MPSC राज्यशात्र Indian Polity
Join 👉🏻 @PolityNotes_MPSC

⭕️ MPSC History प्रश्नमंजुषा
Join 👉🏻 @History_Quiz

⭕️ MPSC भुगोल प्रश्नमंजुषा
Join 👉🏻 @Geography_Quiz

⭕️ MPSC संगणक व माहिती तंत्रज्ञान
Join 👉🏻 @MPSC_ComputerNotes
🔺 पोलीस भरती 2020 सराव प्रश्नसंच क्रमांक 3
🔺 Maharashtra Police Bharti Questions
* सामान्य ज्ञान : १५ प्रश्न
* मराठी : ०५ प्रश्न
* गणित : ०५ प्रश्न
* बुद्धिमत्ता : ०५ प्रश्न
विषयानुसार प्रश्न :- एकूण ३० प्रश्न
🔺एक लढा खाकी साठी
https://youtu.be/YFcpfCvT96w
___
महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच डाऊनलोड :
https://t.me/MaharashtraPolice_Bharti
🔺 पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वांना हि लिंक कोणत्याही माध्यमातून पुढे पाठवा
‼️ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

⭕️ MPSC मराठी व्याकरण
Join 👉🏻 @Marathi_Grammar

⭕️ MPSC गणित आणि बुद्धिमत्ता
Join 👉🏻 @Maths_MPSC

⭕️ MPSCExams IMP Notes
Join 👉🏻 @MPSCExamNotes

⭕️ MPSC सरळसेवा
Join 👉🏻 @CombinedMPSC

⭕️ MPSC_स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Join 👉🏻 @PSI_STI_ASO_MPSC

⭕️ महाभरती 2020
Join 👉🏻 @Mahabharti_2020

⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच
Join 👉🏻 @MaharashtraPolice_Bharti

⭕️ दिनविशेष - जन्म,मृत्यू,महत्त्वाच्या घटना
Join 👉🏻 @DinvisheshMPSC

⭕️ चालू घडामोडी + सामान्यज्ञान
Join 👉🏻 @MPSC_CurrentAffairs

⭕️ MPSC सामान्य विज्ञान तयारी
Join 👉🏻 @Science_MPSCExam

⭕️ MPSC राज्यशात्र Indian Polity
Join 👉🏻 @PolityNotes_MPSC

⭕️ MPSC History प्रश्नमंजुषा
Join 👉🏻 @History_Quiz

⭕️ MPSC भुगोल प्रश्नमंजुषा
Join 👉🏻 @Geography_Quiz

⭕️ MPSC संगणक व माहिती तंत्रज्ञान
Join 👉🏻 @MPSC_ComputerNotes
🔷 बंगळुरूमध्ये 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ भरणार

- 6 मे ते 8 मे 2020 या कालावधीत बंगळुरू (कर्नाटक) या शहरात 19 वी ‘जागतिक उत्पादकता परिषद’ आयोजित केली जाणार आहे. हा कार्यक्रम जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) यांच्या नेतृत्वाखाली "इंडस्ट्री 4.0 - इनोव्हेशन अँड प्रोडक्टिव्हिटी" या विषयाखाली आयोजित केला जाणार आहे.

- उत्पादन क्षमतेच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही जगातले सर्वात मोठे मंच आहे. तब्बल 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही परिषद भारतात होणार आहे. यावर्षी चर्चेत चौथ्या औद्योगिक क्रांतीवर भर दिला जाणार आहे.

- जागतिक उत्पादकता विज्ञान महासंघ (WCPS) 1969 सालापासून हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे. नावीन्यपूर्ण आणि जागतिक पातळीवरील पद्धतींवर विचारपूर्वक चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा व्यासपीठ आहे. या कार्यक्रमात उद्योगपती, विद्वान, प्रशासक तसेच उद्योग, वाणिज्य आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातले कार्यकर्ते एकत्र येतात.

▪️‘इंडस्ट्री 4.0’ म्हणजे काय?

- ‘इंडस्ट्री 4.0’ हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा उपसंच आहे जो उद्योगाशी निगडीत आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये मानवाने तयार केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निर्मिती, सेवा, कृषी अश्या प्रमुख क्षेत्रांमध्ये दैनंदिन वापरासाठी केला जाणार आहे. ‘स्मार्ट शहर’ उपक्रम हा याच संकल्पनेचा एक भाग आहे.

- अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे, ज्यामार्फत मानवाच्या जागी यंत्रांची बसवणी केली जाणार. सगळ्या प्रक्रिया या संगणकाच्या माध्यमातून नियंत्रित होणार.

- यासंबंधीची संकल्पना 2011 साली जर्मनीने एका प्रकल्पाच्या माध्यमातून जगापुढे मांडली. पुढे 2012 साली त्याच्या अंमलबजावणीबाबत काही शिफारसी देण्यात आल्या.
—————————————————--
🔷 मान कौर यांना नारीशक्ती पुरस्कार

- मान कौर यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना सन्मानित करणार आहेत.

- 104 वर्षीय कौर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी धावण्यास प्रारंभ केला होता.

- मान कौर पिंकाथॉनच्या ब्रँड ऍम्बेसिडर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मान कौर यांचे कौतुक केले आहे.
————————————————
​​🎇​कुपोषणमुक्त भारत तयार करण्याच्या उद्देशाने “सुपोषित माँ अभियान” 🎇

🔰 भारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “सुपोषित माँ अभियान” राबविण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला ह्यांच्या हस्ते या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थानच्या कोटा या शहरात करण्यात आले.

🔰 या मोहिमेद्वारे किशोरवयीन मुली आणि देशातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार प्राप्त व्हावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भावी पिढ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

🔴 योजनेचे स्वरूप

🔰 कार्यक्रमाच्या प्रारंभीक टप्प्यात 1 महिना आणि 12 दिवस या कालावधीत 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार दि जाणार आणि आवश्यक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी यासारख्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार सरकार उचलणार आहे.

🔰 गहू, हरभरा, मका, बाजरीचे पीठ, गूळ, डाळी, मसूर, तूप, शेंगदाणे, तांदूळ आणि खजूर इ. पौष्टिक वस्तू प्रत्येक कुटुंबातल्या एका गर्भवती महिलेस देण्यात येणार.

🔰 उद्घाटनाला 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार असलेल्या 17 किलोग्राम इतक्या वजनाच्या अन्न पदार्थांचे 1000 संच वितरित करण्यात आले.
🔷ARCI संस्थेनी आपत्कालीन परिस्थितीत वीज उपलब्धतेसाठी ‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान विकसित केले

- हैदराबादच्या इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च फॉर पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (ARCI) या संस्थेतल्या संशोधकांनी पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स (PEMFC) नावाचे ‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान विकसित केले.

▪️ठळक बाबी

- हे तंत्रज्ञान 1 ते 20 किलोवॅट (kW) या दरम्यान ऊर्जा निर्माण करण्यास सक्षम आहे.

- विकेंद्रित ऊर्जा निर्मिती प्रणालीतल्या अनुप्रयोगांसह हे तंत्रज्ञान कमी तापमानात सुद्धा कार्य करण्यास सक्षम आहे.

- आपत्कालीन परिस्थितीत ऊर्जेचा एक पर्याय म्हणून हे तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते.

- फ्युल सेल प्रणाली पारंपारिक बॅटरी बॅकअप प्रणालीद्वारे आवश्यकतेनुसार ग्रीड पावरची आवश्यकता न बाळगता हायड्रोजन गॅस वापरुन शाश्वत स्वच्छ वीज प्रदान करते.
🔷 प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना सन २०१९ या वर्षाचा साहित्य अकादमीचा भाषांतर पुरस्कार जाहीर

- ज्येष्ठ सिनेअभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या ‘अँड देन वन डे’(And Then One Day) या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका सई परांजपे यांना सन 2019 या वर्षाचा साहित्य अकादमीचा भाषांतर पुरस्कार जाहीर झाला आहे.

- साहित्य अकादमी चे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे देशातील 23 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा आज केली.

- ज्येष्ठ पठकथाकार तथा दिग्दर्शक सई परांजपे यांच्या ‘आणि मग एक दिवस’ या पुस्तकाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून निवडण्यात आले.

▪️ पुरस्काराचे स्वरूप
50 हजार रूपये, ताम्रपत्र असे आहे.

- मराठी अनुवाद साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता.
कोटी दरवर्षी देणार, हाजीअलीचा विकास आराखडा तयार करणार यासाठी 10 कोटींची तरतूद
 पाचगणी -महाबळेश्वर - वेण्णा तलाव सुशोभीकरण - 100 कोटींची तरतूद
 महात्मा गांधीच्या मणीभवनाचं नूतनीकरण - 25 कोटी, महाराष्ट्र राज्य स्थापना हीरकमहोत्सव - 55 कोटी - सातारा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय 12 कोटी
 100 व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने नाट्यसंमेलनाला 10 कोटींचं अनुदान
 तृतीयपंथीयांसाठी महामंडळाची स्थापना 5 कोटींची तरतूद
 मागासवर्गीय मुलांसाठी मुंबईत वसतीगृह होणार, गोरगरीबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी 120 कोटींची तरतूद
 सारथी पुणे संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून मदतीसाठी 50 कोटींचा निधी
 जिल्हा वार्षिक योजना - 2800 कोटी
 मुंब्रा - कळवा इथे हज हाऊस प्रस्तावित
 सामाजिक न्याय विभागासाठी 9668 कोटी प्रस्तावित
 राज्यातले विविध उद्योग आर्थिक विवंचनेत आहेत, करसवलत प्रस्ताव - मुद्रांक शुल्क - बांधकाम क्षेत्रातली मंदी - MMRDA, पुणे, नागपूर, नोंदणी शुल्कात 1% सवलत
 पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त 1 रुपये , त्यातून ग्रीन फंडची निर्मिती होणार
महाराष्ट्र #अर्थसंकल्प2020 –
अर्थसंकल्पात मांडलेले प्रमुख मुद्दे
 सरकारचे 100 दिवस आज पूर्ण झाले असं पवार म्हणाले. सध्याचा काळ आर्थिकदृष्ट्या गुंतागुंतीचा आणि कसोटीचा आहे. देशपातळीवरील बाबींचा परिणाम राज्यावरही जाणवतोय. मंदीमुळे तणावाखाली असलेली जागतिक अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसमुळे अधिक तणावाखाली आली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे.
 केंद्रीय करातील उत्पन्नाच्या वाट्याची रक्कम 8453 कोटींनी कमी झाली आहे. केंद्राकडून राज्याला GSTच्या नुकसानाची रक्कम मिळायला उशीर होतोय.
 35 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली, उरलेली रक्कम खरीप हंगाम 2020च्या आधी वर्ग करण्यात येईल.
 नवीन योजना - 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या काळातल्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांना 2 लाखांचा लाभ देण्यात येईल.
 8000 कोटी जलसंधारण योजनांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी - मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना हा नवीन कार्यक्रम 2010 कोटींचा निधी तसेच सिंचनासाठी 10,235 कोटी निधीची तरतूद
 कोकणच्या काजू प्रकल्पासाठी 15 कोटी
 महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 3500 कोटी तरतूद. 3 वर्षांत काम होणार, 1200 कोटी - सेंट्रल रोड फंडातून देण्याचं नितीन गडकरींनी राज्याला वचन दिलं आहे.
 महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्र, 3 595 कोटींचा निधी सागरी महामार्गांसाठी, तीन वर्षांत रेवस-रेड्डी सागरी महामार्ग पूर्ण करण्याचा सरकारचा मानस
 पुण्यात मेट्रोचा विस्तार होणार, पुणे मेट्रोसाठी गेल्या 5 वर्षांपेक्षा जास्त निधी देणार, 1657 कोटींचा निधी मेट्रोच्या राज्यभरातल्या कामांसाठी देण्याचा सरकारचा विचार.
 महामंडळाच्या ताफ्यात वाय-फाय युक्त बस देण्यात येईल, दर्जेदार मिनी बस खरेदी करणं प्रस्तावित, महामंडळाच्या ताफ्यातल्या जुन्या बसच्या जागी 1600 नवीन बस येणार, बस स्थानकं अत्याधुनिक होणार. त्यासाठी 401 कोटी रुपयांची तरतूद.
 साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत - 4000 कोटींची तरतूद, शासकीय मुद्रणालयासाठी नवीन यंत्रसामुग्री, नूतनीकरण 25 कोटीराज्यातल्या आरोग्य सेवांच्या 187 इमारतींची सर्व कामं 3 वर्षांत पूर्ण करणार.
 वैद्यकीय शिक्षणासाठी 2,500 कोटींची तरतूद. आरोग्यसंस्थांची कमतरता पूर्ण करणार. आरोग्य संस्थांसाठी 5,000 कोटी, 75 नवीन डायलिसीस केंद्र, 500 नवीन रुग्णवाहिका
 प्राथमिक आरोग्यासेवेसाठी 5 हजार कोटी, पाटण आणि साकोलीतल्या रुग्णालयांचं 100 खाटांच्या रुग्णालयात रूपांतर होणार
 वाभळेवाडी, शिरूर शाळेच्या धर्तीवर सगळ्या शाळा आदर्श शाळा करणार. 1500 शाळा आदर्श करणार, सीमाभागातल्या मराठी शाळांच्या पाठिशी उभे राहणार. 10 कोटींचं सहाय्य करणार.
 कर्नाटकातल्या मराठी वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात येणार, कर्नाटकातल्या मराठी शाळांना अनुदान देण्यात येईल.
 क्रीडा संकुलांसाठीच्या अनुदानात वाढ, पुण्यात क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेचा प्रस्ताव, पुण्यात ऑलिम्पिक भवन बनवण्याचा सरकारचा मानस.
 मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय - डिजिटाजेशनसाठी 5 कोटींचं विशेष अनुदान, एशियाटिक सोसायटीलाही विशेष अनुदान मिळणार
 3 ते 5 वर्षांसाठी तरुणांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आखल्या आहेत. नवीन शिकाऊ उमेदवारी योजना - इंर्टनशीप योजना, नवीन उद्योगांमध्ये रोजगारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न - ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार - प्रति उमेदवार दरवर्षी 60,000 रुपयांची तरतूद, 6000 कोटींचा अंदाजित खर्च ही योजना 15 ऑगस्ट 2020 पासून योजना सुरू होणार.
 स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य देण्याचा प्रयत्न, 80 टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी आम्ही कायदा करणार
 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवणार - स्वयंरोजगार राबवण्यास प्रोत्साहन देणार यासाठी 130 कोटींची तरतूद, कौशल्य विकास आणि उद्योजकता 501 कोटी
 महिला बचतगट चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यासाठीची 1000 कोटीची खरेदी महिला बचत गटाकडून करण्याचा विचार. त्यानुसार खरेदी धोरणात सुधार करण्याचा विचार
 महिला सुरक्षा - प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात महिला पोलीस ठाणे असेल, महिला अत्याचारांच्या तपासासाठी विशेष तपास पथक, महिला - बालविकास 2110 कोटींचा निधी.
 माध्यमिक शाळांतील किशोरवयीन मुलींना माफक दरांत सॅनिटरी नॅपकिन, वापरलेल्या नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र बसवणार.
 10 रुपये शिवथाळी भोजन योजना - प्रत्येक केंद्रावर 500 जणांना भोजन देणार - 1 लाख थाळींचं उद्दिष्टं - 150 कोटी
 ग्लोबल वॉर्मिंग - वनक्षेत्र वाढवणं, सौरऊर्जा - पवनऊर्जा - विशेष समर्पित निधीची गरज, पर्यावरण विभागाला 230 कोटींचा निधी, 50 कोटी वृक्ष लागवड - आढावा घेऊन नवीन लागवड- 1630 कोटी

 पर्यटन - वरळी दुग्धालयाच्या जागेवर नवीन पर्यटन केंद्राची निर्मिती होणार. त्यात मत्स्यालय असेल. अंदाजित किंमत 1000 कोटी असेल. मुंबईतील पर्यटन विकासासाठी - 100
‼️ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

⭕️ MPSC मराठी व्याकरण
Join 👉🏻 @Marathi_Grammar

⭕️ MPSC गणित आणि बुद्धिमत्ता
Join 👉🏻 @Maths_MPSC

⭕️ MPSCExams IMP Notes
Join 👉🏻 @MPSCExamNotes

⭕️ MPSC सरळसेवा
Join 👉🏻 @CombinedMPSC

⭕️ MPSC_स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Join 👉🏻 @PSI_STI_ASO_MPSC

⭕️ महाभरती 2020
Join 👉🏻 @Mahabharti_2020

⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच
Join 👉🏻 @MaharashtraPolice_Bharti

⭕️ दिनविशेष - जन्म,मृत्यू,महत्त्वाच्या घटना
Join 👉🏻 @DinvisheshMPSC

⭕️ चालू घडामोडी + सामान्यज्ञान
Join 👉🏻 @MPSC_CurrentAffairs

⭕️ MPSC सामान्य विज्ञान तयारी
Join 👉🏻 @Science_MPSCExam

⭕️ MPSC राज्यशात्र Indian Polity
Join 👉🏻 @PolityNotes_MPSC

⭕️ MPSC History प्रश्नमंजुषा
Join 👉🏻 @History_Quiz

⭕️ MPSC भुगोल प्रश्नमंजुषा
Join 👉🏻 @Geography_Quiz

⭕️ MPSC संगणक व माहिती तंत्रज्ञान
Join 👉🏻 @MPSC_ComputerNotes

⭕️ IBPS बँकींग भरती तयारी
Join 👉🏻 @IBPS_Banking

⭕️ MPSC व्यक्ती विशेष लेख
Join 👉🏻 @vyaktivishesh

⭕️ Newspaper PDF - मराठी वृत्तपत्रे
Join 👉🏻 @Newspapers_pdf

⭕️ Marathi Motivation Quotes
Join 👉🏻 @MarathiMotivationDaily

⭕️ Monthly Updates - Current Affairs
Join 👉🏻 @CurrentAffairsMonthlyUpdate

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
● वरील सर्व चॅनेल तुम्ही जॉईन करा व आपल्या मित्रांना जॉईन करून द्या.