MPSC संगणक व माहिती तंत्रज्ञान
356 subscribers
699 photos
106 files
5.91K links
🏠 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत घेतल्या जाणा-या मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त असे संगणक व माहिती तंत्रज्ञान यावर आधारित माहिती एकाच ठिकाणी आजच जॉईन करा व आपल्या मित्रांना जाँईन करण्यास सुचवा. Join @MPSC_Computer
Download Telegram
5_6231143341925335328.pdf
3.1 MB
महापरिक्षा पोर्टल मधील सुधारणा-शासन आदेश😊👍

जॉइन - @PSI_STI_ASO_MPSC
🔷 पहिल्या विद्यापीठस्तरीय ‘खेलो इंडिया स्पर्धांचे’ उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

- देशातल्या पहिल्या विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धा, ‘खेलो इंडिया’चे उद्‌घाटन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालावधीत या स्पर्धा होतील. केंद्र सरकार आणि ओदिशा सरकार ते संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

- देशात तळागाळापर्यंत क्रीडा संस्कृती रुजावी आणि छोट्या भागातल्या शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’ ही राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेअंतर्गत, सर्व राज्यांमध्ये जवळपास सर्वच क्रीडा प्रकाराच्या स्पर्धा होतात.

- याच धर्तीवर यंदापासून विद्यापीठ स्तरावर या स्पर्धा भरवल्या जात आहेत. विद्यापीठ स्तरावर आयोजित केली जाणारी ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा असून त्यात 150 विद्यापीठांमधले 3500 खेळाडू सहभागी होतील.

- या स्पर्धेत तिरंदाजी, ॲथलेटिक्स, मुष्टीयुद्ध, अडथळ्यांची शर्यत, ज्युडो, जलतरण, भारोत्तोलन, कुस्ती, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फूटबॉल, हॉकी, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलिबॉल, रगबी आणि कबड्डी अशा 17 खेळांच्या स्पर्धा होणार आहे
————————————————-
जॉईन करा . @mpsccurrentupdate
1)जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?
(A) हिंदी
(B) मेंडारिन
(C) इंग्रजी. √
(D) फ्रेंच

2)कोणत्या देशाकडे ‘2022 AFC महिला आशियाई चषक’ या स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे?
(A) भारत. √
(B) बांग्लादेश
(C) श्रीलंका
(D) चीन

3)कोणत्या राज्य सरकारने अंमली पदार्थांच्या गैरवापराला रोखण्यासाठी ‘योधावू’ नावाचे मोबाइल अॅप तयार केले?
(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) केरळ. √
(D) गोवा

4)‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या राज्याची झारखंडसोबत जोडी बनविण्यात आली?
(A) बिहार
(B) मध्यप्रदेश
(C) छत्तीसगड
(D) गोवा. √

5)कोणत्या संस्थेच्या वतीने ‘रन फॉर इंडिया टी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले?
(A) त्रिपुरा चहा मंडळ. √
(B) आसाम चहा मंडळ
(C) दार्जिलिंग चहा मंडळ
(D) भारतीय चहा संघ

6)कोणत्या खेळाडूने आशियाई कुस्ती स्पर्धेत 87 किलो गटात सुवर्ण पदक जिंकले?
(A) सुशील कुमार
(B) अर्जुन हलकुर्की
(C) सुनील कुमार. √
(D) सचिन राणा

7)‘स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2020’ या अहवालाच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने हा अहवाल प्रसिद्ध केला.

2. मागील पाच वर्षांमध्ये पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये 79 टक्के घट झाली.

3. एकूण प्रजातींपैकी 52 टक्के प्रजातींमध्ये संख्येत घट दिसून आली आणि 43 टक्के प्रजातींमध्ये संख्या स्थिर दिसून आली आहे.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा.


(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3). √
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3)

8)कोणत्या संघटनेनी पाकिस्तान देशाला 'ग्रे' यादीमध्ये टाकण्याची घोषणा केली?
(A) आर्थिक कारवाई कृती दल (FATF). √
(B) जागतिक बँक (WB)
(C) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(D) संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC)

9)कोणत्या देशाने ‘राद-2’ या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
(A) बांग्लादेश
(B) सौदी अरब
(C) उत्तर कोरिया
(D) पाकिस्तान. √

10)‘2020 FIFA अंडर-17 महिलांचा विश्वचषक’ ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. __ ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
(A) किक ऑफ द ड्रीम. √
(B) यूनायटेड ऑफ इमोशन
(C) यूनायटेड ऑफ स्पिरिट
(D) यूनायटेड बाय स्पोर्ट्स

Join @mpsccurrentupdate
‼️ सपर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

⭕️ @Marathi_Grammar

⭕️ @Maths_MPSC

⭕️ @PSI_STI_ASO_MPSC

⭕️ @DinvisheshMPSC

⭕️ @MaharashtraPolice_Bharti

⭕️ @mpsc_PSI_STI

⭕️ @Science_MPSCExam

⭕️ @Polity_MPSC

⭕️ @History_Quiz

⭕️ @Geo_Quiz

⭕️ @MPSC_Computer

⭕️ @IBPS_Banking

⭕️ @vyaktivishesh

⭕️ @mpsccurrentupdate

⭕️ @Newspapers_pdf



🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
● वरील सर्व चॅनेल तुम्ही जॉईन करा व आपल्या मित्रांना जॉईन करून द्या.
MPSC गणित आणि बुद्धिमत्ता, [22.02.20 09:12]
‼️ सपर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

⭕️ @Marathi_Grammar

⭕️ @Maths_MPSC

⭕️ @PSI_STI_ASO_MPSC

⭕️ @DinvisheshMPSC

⭕️ @MaharashtraPolice_Bharti

⭕️ @mpsc_PSI_STI

⭕️ @Science_MPSCExam

⭕️ @Polity_MPSC

⭕️ @History_Quiz

⭕️ @Geo_Quiz

⭕️ @MPSC_Computer

⭕️ @IBPS_Banking

⭕️ @vyaktivishesh

⭕️ @mpsccurrentupdate

⭕️ @Newspapers_pdf



🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
● वरील सर्व चॅनेल तुम्ही जॉईन करा व आपल्या मित्रांना जॉईन करून द्या.
‼️ सपर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

⭕️ @Marathi_Grammar

⭕️ @Maths_MPSC

⭕️ @PSI_STI_ASO_MPSC

⭕️ @DinvisheshMPSC

⭕️ @MaharashtraPolice_Bharti

⭕️ @mpsc_PSI_STI

⭕️ @Science_MPSCExam

⭕️ @Polity_MPSC

⭕️ @History_Quiz

⭕️ @Geo_Quiz

⭕️ @MPSC_Computer

⭕️ @IBPS_Banking

⭕️ @vyaktivishesh

⭕️ @mpsccurrentupdate

⭕️ @Newspapers_pdf



🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
● वरील सर्व चॅनेल तुम्ही जॉईन करा व आपल्या मित्रांना जॉईन करून द्या.
+917756971964

🎯 स्पर्धा परीक्षा साहित्य,नोट्स, चालू घडामोडी माहिती WhatsApp वर मिळविण्यासाठी हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये MPSCExams Daily Updates या नावाने सेव्ह करा आणी Join असा मेसेज करा.
‼️ सपर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी

🎯 महाराष्ट्रातील नावाजलेले टॉपचे टेलिग्राम चॅनेल जे तुम्हाला 2020 मध्ये एखादी पोस्ट मिळवण्या साठी सिंहाचा वाटा बाजावतील अशी खालील सर्व टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा .
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

⭕️ @Marathi_Grammar

⭕️ @Maths_MPSC

⭕️ @PSI_STI_ASO_MPSC

⭕️ @DinvisheshMPSC

⭕️ @MaharashtraPolice_Bharti

⭕️ @mpsc_PSI_STI

⭕️ @Science_MPSCExam

⭕️ @Polity_MPSC

⭕️ @History_Quiz

⭕️ @Geo_Quiz

⭕️ @MPSC_Computer

⭕️ @IBPS_Banking

⭕️ @vyaktivishesh

⭕️ @mpsccurrentupdate

⭕️ @Newspapers_pdf
@MPSC_Computer

Computer Softwares & Related stuff:
Adobe CS6 Master Collection for Windows 🖥
Included:
- Acrobat X Pro
- Photoshop Extended
- Illustrator
- InDesign
- Dreamweaver
- Flash Professional
- Flash Builder 4.6 Premium Edition
- Dreamweaver
- Fireworks
- Premiere Pro
- After Effects
- Audition
- SpeedGrade
- Prelude
- Encore
- Bridge
- Media Encoder
@MPSC_Computer


☝🏽all that in the package.

Extract the package collection then group it in one folder and read the read me and install your adobe collection😎
@MPSC_Computer