Forwarded from MPSCExams Online Academy
*Join Live Session*
||राज्यघटना - महत्वाचे 20 प्रश्न Part 12||
https://youtu.be/jHyzCp5L120
दुपारी 1.00 वाजता लाईव सेशन सुरू होईल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा

YouTube
राज्यघटना भाग 12 | Most IMP Questions | सर्व स्पर्धा परीक्षा करिता | By Manish Kirde
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यशास्त्र / राज्यघटना या विषयावर प्रश्न विचारले जात असतात त्यामुळे
राज्यशास्त्र / राज्यघटना चा सराव व्हावा या करिता आम्ही रोज MPSC मध्ये विचारलेल्या…

DRDO RAC भरती २०२०
DRDO RAC Recruitment 2020 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत भरती व मूल्यांकन केंद्र (RAC) येथे वैज्ञानिक बी पदाच्या एकूण १६७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज…
https://www.mpscexams.com/drdo-rac-recruitment-2020/

Forwarded from राज्यशात्र | Indian Polity Notes
♻️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे ♻️
Join @PolityNotes_MPSC
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
Join @PolityNotes_MPSC
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
Join @PolityNotes_MPSC
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
Join @PolityNotes_MPSC
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
Join @PolityNotes_MPSC
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
Join @PolityNotes_MPSC
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

मराठी व्याकरण 20 महत्वाचे प्रश्न Part 26
Importatnt Questions from previous exam.
https://youtu.be/tIG0umZH1Rg
संध्याकाळी 8.30 PM वाजता लाईव सेशन सुरू होईल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
Importatnt Questions from previous exam.
https://youtu.be/tIG0umZH1Rg
संध्याकाळी 8.30 PM वाजता लाईव सेशन सुरू होईल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
YouTube
मराठी व्याकरण 20 महत्वाचे प्रश्न Part 26 || Marathi Grammar Questions | By Manish Kirde
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुमचा मराठी व्याकरणाचा नीट अभ्यास असल्यास कोणत्याही परीक्षेत २०-२५ मार्क्स स्कोर करणे सहज शक्य आहे.
मराठी…
मराठी…
Forwarded from MPSCExams Online Academy
Current affairs in Marathi
|| चालू घडामोडी प्रश्न ||
*22 May 2020*
https://youtu.be/e9PbgNUCC9Y
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
👆 Live Session @ 8.00 AM Pls Join!!!
Reminder साठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन 'Set Reminder' वर क्लिक करा.

CURRENT AFFAIRS LIVE | 22 MAY | BY Manish Kirde | MPSC, SBI, SSC, RAILWAY, IBPS, RBI | 8:00 AM
मित्रांनो Current Affairs / चालू घडामोडी या विषयाला स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्व आहे. तुमचा चालू घडामोडींचा नीट अभ्यास असल्यास कोणत्याही परीक्षेत २०-२५ मार्क्स स्कोर करणे सहज शक्य आहे.
चालू घडामोडी चा सराव व्हावा या करिता आम्ही रोज १० प्रश्नांची सिरीज…

दिनविशेष : २२ मे – जागतिक जैवविविधता दिन
दिनविशेष
२२ मे : जन्म
१४०८: हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३)
१७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)
१७८३: विद्युत चुंबक…
https://www.mpscexams.com/22-may-international-day-for-biological-diversity/
दिनविशेष
२२ मे : जन्म
१४०८: हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३)
१७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)
१७८३: विद्युत चुंबक…
https://www.mpscexams.com/22-may-international-day-for-biological-diversity/
Forwarded from MPSCExams Online Academy
*Join Live Session*
राज्यघटना - महत्वाचे 20 प्रश्न Part 13
https://youtu.be/o4RgRCCJ7oQ
दुपारी 1.00 वाजता लाईव सेशन सुरू होईल
मित्रांनो ,*सेट रिमाइंडर* बटन दाबा म्हणजे जेव्हा विडियो लाईव होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
राज्यघटना - महत्वाचे 20 प्रश्न Part 13
https://youtu.be/o4RgRCCJ7oQ
दुपारी 1.00 वाजता लाईव सेशन सुरू होईल
मित्रांनो ,*सेट रिमाइंडर* बटन दाबा म्हणजे जेव्हा विडियो लाईव होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
YouTube
राज्यघटना भाग 13 | Most IMP Questions | सर्व स्पर्धा परीक्षा करिता | By Manish Kirde
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यशास्त्र / राज्यघटना या विषयावर प्रश्न विचारले जात असतात त्यामुळे
राज्यशास्त्र / राज्यघटना चा सराव व्हावा या करिता आम्ही रोज MPSC मध्ये विचारलेल्या…
राज्यशास्त्र / राज्यघटना चा सराव व्हावा या करिता आम्ही रोज MPSC मध्ये विचारलेल्या…
Forwarded from MPSC स्पर्धामंत्र - मी अधिकारी होणारच (K M)
महाराष्ट्र राज्यात महाभरती साठी परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत.
महाभरती परीक्षा २०२० मधील विविध पदांसाठी तयारी ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे आवश्यक तसेच फायदेशीर आहे.
हा थेट बॅच कोर्स नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.
जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य महाभरती परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Check the study plan
👇👇👇👇👇
https://bit.ly/3dXgGm8

मराठी व्याकरण 20 महत्वाचे प्रश्न Part 27
Importatnt Questions from previous exam.
https://youtu.be/ugVNwtbo3ww
मराठी व्याकरण Live सेशन सुरू झाले. कृपया जॉइन करा.

मराठी व्याकरण 20 महत्वाचे प्रश्न Part 27 || Marathi Grammar Questions | By Manish Kirde
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुमचा मराठी व्याकरणाचा नीट अभ्यास असल्यास कोणत्याही परीक्षेत २०-२५ मार्क्स स्कोर करणे सहज शक्य आहे.
मराठी…
मराठी…
Forwarded from MPSCExams Online Academy
नमस्कार 🙏
MPSCExams Online Acedamy मध्ये आपले स्वागत आहे
Lockdown च्या काळामध्ये स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करण्याकरिता आम्ही मोफत Live सेशन घेत आहोत.
कृपया पुढील लिंक वर क्लिक करून आमचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना सुद्धा मेसेज फॉरवर्ड करा.
Youtube चॅनेल लिंक 👇🏻👇🏻👇🏻👇🏻:
http://bit.ly/2mMVJW9
लाईव सेशन टाइम टेबल :
1)दैनंदिन चालूघडामोडी : सकाळी 08.00 वा.
2)राज्यघटना टेस्ट सिरीज : दुपारी 01.00 वा.
3)मराठी व्याकरण संध्याकाळी: 8.00 वा.
- - - - - - - - -
WhatsApp👉 bit.ly/JoinMPSC
Telegram👉🏻 https://t.me/MPSCExamNotes
📢 आपल्या मित्रांना सुद्धा मेसेज फॉरवर्ड करा.
MPSCExams Online Acedamy
धन्यवाद !!!

Vidarbh Academy - पोलीस भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार्या विविध परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने आम्ही Vidarbha Academy या YouTube चॅनेल ची निर्मिती केली आहे. कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करावे आणि आपल्या…
Forwarded from MPSCExams Online Academy
Current affairs in Marathi
चालू घडामोडी प्रश्न
*22 May 2020*
https://youtu.be/liIR50s3HXM
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
👆 Live Session @ 8.00 AM Pls Join!!!
Reminder साठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन 'Set Reminder' वर क्लिक करा.
चालू घडामोडी प्रश्न
*22 May 2020*
https://youtu.be/liIR50s3HXM
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
👆 Live Session @ 8.00 AM Pls Join!!!
Reminder साठी आत्ताच खालील लिंक वर जाऊन 'Set Reminder' वर क्लिक करा.
One Liners : एका ओळीत सारांश,
एका ओळीत सारांश, 23 मे 2020
Admin
दिनविशेष
2020 साली आंतरराष्ट्रीय ऑब्स्टेट्रीक फिस्टुला निर्मूलन दिन (23 मे) यांची संकल्पना – “एंड जेंडर इनइक्वलिटी! एंड हेल्थ इनइक्वलिटी! एंड फिस्टुला नाऊ!”
अर्थव्यवस्था
भारतीय रिझर्व्ह बँकेनी भारतीय निर्यात-आयात…
https://www.mpscexams.com/one-liners-23-may/

चालू घडामोडी सराव पेपर 22मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी…
https://www.mpscexams.com/current-affairs-practice-paper-22-may-2020/

चालू घडामोडी सराव पेपर 23मे 2020

https://www.mpscexams.com/current-affairs-practice-paper-23-may-2020/

MPSCExams
चालू घडामोडी सराव पेपर 23मे 2020 - MPSCExams
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
चालू घडामोडी सराव पेपर 23मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी…
https://www.mpscexams.com/current-affairs-practice-paper-23-may-2020/
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी…
https://www.mpscexams.com/current-affairs-practice-paper-23-may-2020/
Forwarded from चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
चालू घडामोडी सराव पेपर 23मे 2020
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी…
https://www.mpscexams.com/चालू-घडामोडी-सराव-पेपर-23मे-2020/
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी…
https://www.mpscexams.com/चालू-घडामोडी-सराव-पेपर-23मे-2020/
Forwarded from MPSCExams Online Academy
*Join Live Session*
राज्यघटना - महत्वाचे 20 प्रश्न Part14
https://youtu.be/zrULrDkuH34
दुपारी 1.00 वाजता लाईव सेशन सुरू होईल
मित्रांनो ,*सेट रिमाइंडर* बटन दाबा म्हणजे जेव्हा विडियो लाईव होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
राज्यघटना - महत्वाचे 20 प्रश्न Part14
https://youtu.be/zrULrDkuH34
दुपारी 1.00 वाजता लाईव सेशन सुरू होईल
मित्रांनो ,*सेट रिमाइंडर* बटन दाबा म्हणजे जेव्हा विडियो लाईव होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा
YouTube
राज्यघटना भाग 14 | Most IMP Questions | सर्व स्पर्धा परीक्षा करिता | By Manish Kirde
मित्रांनो राज्यशास्त्र ही कॅटेगरी खूप महत्वाची आहे त्यामुळे आम्ही राज्यशास्त्र अधिक चांगल्यापद्धतीने आपल्यासमोर घेऊन येत आहोत राज्यशास्त्राच्या अभ्यासाला दिश...
मराठी व्याकरण सराव पेपर 05
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी…
https://www.mpscexams.com/marathi-grammer-practice-paper-05/