MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Science
4) थायरॉईड ग्रंथी (Thyroid Gland):

🔰ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.

 🔰या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते इत्यादी दोष दिसून येतात.

 🔰हे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये कमी झाल्यास Myxedemerma नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.

🔰कार्य:

शारीरिक तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे.

ऊर्जानिर्मिती तसेच रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे.
Forwarded from MPSC Science
5) पॅरा थायरॉईड ग्रंथी  (Para-Thyroid Gland):

🔰ही ग्रंथी आपल्या शरीरात थायरॉईड ग्रंथींच्या मागे आढळते. या ग्रंथीतून पॅरा-थायरॉईड संप्रेर के स्रवतात.

:

🔰पॅरा थायरॉईड संप्रेरकांमुळे आपल्या शरीरात रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढविण्यास मदत केली जाते.
Forwarded from MPSC Science
6) आद्यांत्र ग्रंथी (Adrenal Gland):

ही ग्रंथी शरीरात लहान आतड्यामधे आढळते. या ग्रंथीतून सिक्रेटीन आणि कोलेसिस्टोकायनिन ही संप्रेरके स्रवतात.

:

 सिक्रेटीन संप्रेरकामुळे बायकार्बोनेट क्षारांची निर्मिती होते व त्यामुळे आतड्यात आम्लारीधर्मी परिस्थिती निर्माण होते.

कोलेसिस्टोकायनिन संप्रेरकांमुळे स्वादुपिंडातून पाचक विकरे स्रवले जातात तसेच पित्ताशयातून पित्त स्रवले जाते.
Forwarded from MPSC Alerts
5979.pdf
508.1 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट - ब (अराजपतत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा 2022

प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts