MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
🌱कार्बन संयुगांची विविधता प्रचंड आहे. त्यांचा विस्तार एकच कार्बन अणू असलेल्या मिथेनपासून ते अब्जावधी कार्बन अणू असलेल्या डी.एन.ए. पर्यंत पसरलेला आहे.



🌱कार्बनचा अणूअंक 6 असून त्यातील इलेक्ट्रॉनचे कवचनिहाय वितरण 2, 4 असे आहे.



🌱कार्बनची संयुजा 4 आहे.



🌱कार्बनकडे मालिका बंधन शक्ति असून त्याच्या खूप लांब साखळ्या बनू शकतात.



🌱म्हणून कार्बनची संयुगे मोठया प्रमाणावर तयार होतात व त्यामुळे कार्बन हे अव्दितीय मूलद्रव्य ठरते.
🥀बहुसंख्य कार्बन संयुगामध्ये सर्वसाधारणपणे आढळणारे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. सर्वात साध्या कार्बन संयुगामध्ये फक्त कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात.त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात.



🥀कार्बनच्या चार संयुंजांचे समाधान चार स्वतंत्र अनुंशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात.



🥀दुसर्‍या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.



🥀बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.
🌱मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.



🌱इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.



🌱ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.



🌱हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.



🌱इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.
💥इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.



💥इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.



💥पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.



💥अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.



💥ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.
🌿PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.



🌿सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास ‘जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.



🌿वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.



🌿वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.



🌿वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.
🌿सर्वात उच्चस्तरीय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’(Kingdom).



🌿सर्व सजीवांची नावे दोन शब्दांच्या समूहाने दर्शवितात. प्रथम नावास प्रजाती नाम तर दुसर्‍या नावास जाती नाम म्हणतात.



🌿मनुष्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव ‘होमो-सेपियन्स’ असे आहे.



🌿ही व्दींनामसूत्रीय नामकरण पद्धती कॅरोलस लिनियास ने शोधली.



🌿अॅरिस्टॉटल आणि त्याच्या शिष्य थिओफ्रस्टस यांनी प्रथमच व्दिसृष्टी पद्धतीने वनस्पति व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयन्त केला.
आर.एच.व्हीटावर यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली.



चयापचयी क्रिया अभ्यासणारी शाखा म्हणजे ‘शरीरक्रिया शास्त्र’.



सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये आढळणारे हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे.



मानव आणि गोरीला यांच्या हिमोग्लोबिनच्या रेणुच्या संरचनेत फक्त एका अमिनो आम्लाचा फरक असतो.



मानव व र्हीसस माकड यांच्या हिमोग्लोबीन रेणुच्या संरचनेत चार अमिनो आम्ले असतात.



एखाधा सजीवाच्या भ्रूणापासूनच्या विकासाच्या अभ्यासास ‘भ्रोणिकी’ (Embroyology) असे म्हणतात.
मासा, कासव, पक्षी, डुक्कर, मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत समान असतात.
 
🌷स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडीत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे रक्तद्रव्यशास्त्र होय.
 
🌷वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती डी.एन.ए., आर.एन.ए. आणि प्रथिने या जैवरेणूच्या अभ्यासवर आधारित आहे.
 
🌷तंतुरूपी कवकांना ‘बुरशी’ म्हणतात. उदा. पेनिसिलियम, म्युकर
 
🌷एकपेशीय कवकांना ‘किन्व’ असे म्हणतात. उदा. सॅकरोमायासिस.
 
🌷ज्या संरचनेत निलहरित जीवाणू आणि शैवाल यांपैकी एक सजीव कवकाबरोबर सहजीवन जगतो, त्यांना शैवाक असे म्हणतात.  
 
🌷उस्निया या शैवकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)
🌱जीवाणू हे सूक्ष्मदर्शीकीय एकपेशीय सजीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव असे म्हणतात.



🌱हरिता (Mass) या वनस्पतीमद्धे संवहनी संस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात.



🌱बीजाणुधानींच्या समुहास ‘शंकू’ असे म्हणतात. उदा. इक्किसेटम.



🌱फिलिसिनी हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वनस्पतींना ‘नेचे’ असे म्हणतात.



🌱निलवर्णीय देवमाशामध्ये प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात.
🌱संघ प्रोटोझुआ – अमिबा, एंटामिबा, प्लाझामोडियम, पॅरॅमेशिअम, युग्लिना, इ.



🌱प्लाझामोडियम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबडया पेशीमध्ये आढळतो.



🌱प्लासमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. माध्यम अॅनाफेलीस डासाची मादी.



🌱संघ पोरीफेराची उदाहरणे- सायकोण, युस्पांजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा.



🌱हायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोडया पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे.
Forwarded from SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

संपूर्ण सामान्य विज्ञान
स्पेशल बॅच

Online Batch

मार्गदर्शक: मयूर बाबर सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277

बाबर सर: 9545037146

जॉईन करा @SpardhaGram