Forwarded from SpardhaGram Books
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★
www.spardhagram.com
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!
www.spardhagram.com
आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!
आजच भेट द्या : www.spardhagram.com
संपर्क क्रमांक: 9921309921
जॉईन करा @SpardhaGramBooks

🌷आपण खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे असतात.
🌷सुगंधी द्रव्ये, जीवाश्म इंधने, औषधे व कीटकनाशके, प्लॅस्टिक व रंजकद्रव्ये अशा विविध प्रकारच्या द्र्व्यामध्ये कार्बनसंयुगे असतात.
🌷कापूस, रेशीम, लोकर, पॉलिस्टर, टेरिलीन, नायलॉन यांसारखे आपल्या वस्त्रांचे धागे हे कार्बन संयुगांचेच बनलेले असतात.
🌷आपले जीवन ‘ कार्बन’ या मूलद्रव्यावर आधारलेले आहे.

🌱कार्बन संयुगांची विविधता प्रचंड आहे. त्यांचा विस्तार एकच कार्बन अणू असलेल्या मिथेनपासून ते अब्जावधी कार्बन अणू असलेल्या डी.एन.ए. पर्यंत पसरलेला आहे.
🌱कार्बनचा अणूअंक 6 असून त्यातील इलेक्ट्रॉनचे कवचनिहाय वितरण 2, 4 असे आहे.
🌱कार्बनची संयुजा 4 आहे.
🌱कार्बनकडे मालिका बंधन शक्ति असून त्याच्या खूप लांब साखळ्या बनू शकतात.
🌱म्हणून कार्बनची संयुगे मोठया प्रमाणावर तयार होतात व त्यामुळे कार्बन हे अव्दितीय मूलद्रव्य ठरते.

🥀बहुसंख्य कार्बन संयुगामध्ये सर्वसाधारणपणे आढळणारे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. सर्वात साध्या कार्बन संयुगामध्ये फक्त कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात.त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात.
🥀कार्बनच्या चार संयुंजांचे समाधान चार स्वतंत्र अनुंशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात.
🥀दुसर्या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.
🥀बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.

🌱मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.
🌱इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.
🌱ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.
🌱हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.
🌱इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.

💥इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.
💥इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.
💥पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.
💥अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.
💥ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.

🌿PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.
🌿सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास ‘जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.
🌿वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.
🌿वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.
🌿वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.

🌿सर्वात उच्चस्तरीय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’(Kingdom).
🌿सर्व सजीवांची नावे दोन शब्दांच्या समूहाने दर्शवितात. प्रथम नावास प्रजाती नाम तर दुसर्या नावास जाती नाम म्हणतात.
🌿मनुष्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव ‘होमो-सेपियन्स’ असे आहे.
🌿ही व्दींनामसूत्रीय नामकरण पद्धती कॅरोलस लिनियास ने शोधली.
🌿अॅरिस्टॉटल आणि त्याच्या शिष्य थिओफ्रस्टस यांनी प्रथमच व्दिसृष्टी पद्धतीने वनस्पति व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयन्त केला.

☄आर.एच.व्हीटावर यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली.
☄चयापचयी क्रिया अभ्यासणारी शाखा म्हणजे ‘शरीरक्रिया शास्त्र’.
☄सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये आढळणारे हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे.
☄मानव आणि गोरीला यांच्या हिमोग्लोबिनच्या रेणुच्या संरचनेत फक्त एका अमिनो आम्लाचा फरक असतो.
☄मानव व र्हीसस माकड यांच्या हिमोग्लोबीन रेणुच्या संरचनेत चार अमिनो आम्ले असतात.
☄एखाधा सजीवाच्या भ्रूणापासूनच्या विकासाच्या अभ्यासास ‘भ्रोणिकी’ (Embroyology) असे म्हणतात.

मासा, कासव, पक्षी, डुक्कर, मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत समान असतात.
🌷स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडीत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे रक्तद्रव्यशास्त्र होय.
🌷वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती डी.एन.ए., आर.एन.ए. आणि प्रथिने या जैवरेणूच्या अभ्यासवर आधारित आहे.
🌷तंतुरूपी कवकांना ‘बुरशी’ म्हणतात. उदा. पेनिसिलियम, म्युकर
🌷एकपेशीय कवकांना ‘किन्व’ असे म्हणतात. उदा. सॅकरोमायासिस.
🌷ज्या संरचनेत निलहरित जीवाणू आणि शैवाल यांपैकी एक सजीव कवकाबरोबर सहजीवन जगतो, त्यांना शैवाक असे म्हणतात.
🌷उस्निया या शैवकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)

🌱जीवाणू हे सूक्ष्मदर्शीकीय एकपेशीय सजीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव असे म्हणतात.
🌱हरिता (Mass) या वनस्पतीमद्धे संवहनी संस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात.
🌱बीजाणुधानींच्या समुहास ‘शंकू’ असे म्हणतात. उदा. इक्किसेटम.
🌱फिलिसिनी हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वनस्पतींना ‘नेचे’ असे म्हणतात.
🌱निलवर्णीय देवमाशामध्ये प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात.

🌱संघ प्रोटोझुआ – अमिबा, एंटामिबा, प्लाझामोडियम, पॅरॅमेशिअम, युग्लिना, इ.
🌱प्लाझामोडियम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबडया पेशीमध्ये आढळतो.
🌱प्लासमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. माध्यम अॅनाफेलीस डासाची मादी.
🌱संघ पोरीफेराची उदाहरणे- सायकोण, युस्पांजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा.
🌱हायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोडया पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे.