MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
4. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण ........ असते.
Anonymous Quiz
26%
1 ) आंतर परावर्तन
25%
2 ) सस्पंदन
45%
3 ) निनाद
5%
4 ) स्पदन
3. ............ हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे.
Anonymous Quiz
19%
1) अझोटोबॅक्टर
30%
2) रायझोबियम
48%
3) दोन्ही 1 आणि 2
3%
4) वरीलपैकी कोणतेही नाही
6. अॅसेटिक अॅसिडच्या विरल द्रवणाला ........... म्हणतात.
Anonymous Quiz
16%
1) इथिलीन
20%
2) पॅराफिन
15%
3) बेंझिन
49%
4) व्हिनेगार
846)वनस्पती पेशीतील लवकामधे जांभळ्या रंगासाठी खालीलपैकी कोणते रंगद्रव्य कारणीभूत आहे?
Anonymous Quiz
16%
1) कॅरोटीन
39%
2) झांथोफिल
37%
3) अँथोसायनिन
8%
4) बिटालिंस
847)दूध हे द्रव्याच्या ......... ह्या प्रकारचे उदाहरण आहे.
Anonymous Quiz
21%
द्रावण
44%
समांगी मिश्र
25%
विषमांगी मिश्रण
9%
निलंबन
848)
स्थायुंवर बाह्य दाब दिल्यावरसुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते.ह्या गुणधर्माला ............. म्हणतात.
Anonymous Quiz
13%
1आकर्यता
41%
2)असंपिड्यता )
15%
३)प्रवाहिता
31%
४)स्थितिस्थापकाता
Forwarded from SpardhaGram
// SpardhaGram //

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या तयारीसाठी स्पेशल कोर्सेस

Online Special Batches

◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ आकलन व निर्णयक्षमता
◆ जग, भारत, महाराष्ट्र भूगोल
◆ इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक)
◆ संपूर्ण अर्थव्यवस्था
◆ संपूर्ण राज्यव्यवस्था
◆ सामान्य विज्ञान

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277

जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from MajhiTest.com
◆◆●◆|| MajhiTest.Com ||◆●◆◆

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ऑनलाईन + पोस्टल (घरपोच) टेस्ट सिरीज

एकूण 7 टेस्ट = 4 टेस्ट (पेपर 1) + 3 टेस्ट (पेपर 2)

सर्व टेस्ट विश्लेषणासहित उपलब्ध

टेस्ट घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:
https://spardhagram.com/book/state-service-preliminary-examination-2022-test-series-majhitest-com-416

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
8. कितकनाशक आणि रोगनाशक द्रव्य खालीलपैकी कोणत्या वानस्पतीपासून मिळविता येते?
Anonymous Quiz
34%
1) कडूलिंब
17%
2) जॅट्रोफा
6%
3) बेशरम
43%
4) वरील सर्व