MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक- गुणांच्या फेरपडताळणी(Retotalling) करीता वेबलींक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
846)चुकीचे विधान ओळखा.
1) मृदू साबण म्हणजे अंघोळीचा साबण होय.
2)मृदू साबण हा तेलाम्लाचा पोटॅशियम क्षार आहे 3) कठीण साबण म्हणजे कपडे धुण्याचा साबण होय. 4) कठीण साबण हा तेलाम्लाचा सोडियम क्षार आहे.
Anonymous Quiz
8%
1)1
37%
2)1,2,3
18%
3)2,3
37%
4) कोणतेही नाही
Forwarded from MPSC Alerts
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या निकालासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातम्यांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
5067.pdf
186.3 KB
जाहिरात क्रमांक 10/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Cut Off - 41.50

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
2 . कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस. के .अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते?
Anonymous Quiz
26%
1 ) ऊस
27%
2 ) भुईमूग
38%
3 ) सूर्यफूल
9%
4 ) बटाटा
Forwarded from MPSC Alerts
5084.pdf
1.5 MB
जाहिरात क्रमांक 17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
4. सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण ........ असते.
Anonymous Quiz
26%
1 ) आंतर परावर्तन
25%
2 ) सस्पंदन
45%
3 ) निनाद
5%
4 ) स्पदन
3. ............ हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतींमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे.
Anonymous Quiz
19%
1) अझोटोबॅक्टर
30%
2) रायझोबियम
48%
3) दोन्ही 1 आणि 2
3%
4) वरीलपैकी कोणतेही नाही
6. अॅसेटिक अॅसिडच्या विरल द्रवणाला ........... म्हणतात.
Anonymous Quiz
16%
1) इथिलीन
20%
2) पॅराफिन
15%
3) बेंझिन
49%
4) व्हिनेगार