🔹प्लास्टिक बॅग्स वापरत असाल तर सावधान!
देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी असूनही अनेक राज्यांमध्ये या नियमाचे पालन होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे प्लास्टिक पिशव्या वापरत असताना त्यातून आज मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा निर्माण होत असला तरी सर्वात मोठा धोका हा प्लास्टिक पिशव्यांमध्ये अन्नपदार्थ साठविल्याने उद्भवतो. प्लास्टिक पिशव्या वापरण्याच्या धोक्यांवर नजर टाकणारा हा इन्फोग्राफ...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

MPSC Science via @bold
Telegraph
🔹गुगल प्रोजेक्ट लून
दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्याच्या हेतुने गुगल X या कंपनीच्या प्रोजेक्ट लून (Project Loon) ची सुरुवात दि. 18 फेब्रुवारी 2016 रोजी श्रीलंकेतील पुरेसा परिसरात हेलियम भरलेले फुगे हवेत सोडून केली गेली. ▪️ काय आहे प्रोजेक्ट लून? प्रोजेक्ट लून…
🔹कर्करोग शरीरात इतरत्र कसा पसरतो?
कर्करोगाचे निदान योग्य वेळी न होऊ शकल्यास तो मूळ भागातून हळूहळू शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत जातो. कर्करोगाच्या पेशी लागण झालेल्या भागापासून फुटून शरीरात इतरत्र पसरल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण जवळजवळ ९० टक्के इतके आहे. या इन्फोग्राफमध्ये पाहा... लागण झालेल्या भागातून कर्करोगाच्या पेशी शरीरात इतर कोणत्या अवयवांपर्यंत पसरत जातात...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇