Forwarded from MPSC Alerts
💥ध्वनी :💥
‘⭐️ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना’.
⭐️ध्वनीचे स्वरूप :‘ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते’.
⭐️ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.
⭐️प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.
कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.
उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने

☄ध्वनीचे प्रसारण :☄
💥ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.
💥वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.
💥ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.
💥ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.
💥प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.

☄ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :☄
💥जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.
💥संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.
संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.
💥विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.
💥विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.
💥दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.
💥त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.

☄☄वारंवारता :☄☄
💥घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.
☄एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.
☄ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.
☄त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.
☄(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

♦️♦️तरंगकाल :♦️♦️
☄लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे ‘तरंगकाल’ होय.💥
💥माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.
💥तो ‘T‘ने दर्शविला जातो.
💥SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.
💥u=1/t