Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 via @like
रक्त : सविस्तर माहिती
संपूर्ण लेख वाचण्यासाठी Instant View बटनावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल @MPSCScience

Telegraph
रक्त
मानवासहित सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी व काही अपृष्ठवंशी प्राणी यांच्या शरीरात प्रामुख्याने वाहकाचे कार्य करणाऱ्या लाल रंगाच्या हृदयापासून निघून वाहिन्यांद्वारे शरीरात फिरून परत हृदयापर्यंत अभिसृत होणाऱ्या द्रव पदार्थाला ‘रक्त’ म्हणतात. रक्ताचा…
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯 (★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🎋🎋 *कावीळ - ब 🎋🎋
🌷मध्यंतरी कावीळ व प्रतिबंधक लसीकरणाच्या शिबिरांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले.
🌷 त्यामुळे अनेकांनी त्या लसी घेतल्या. पण खरेच सर्वांनी त्या लसी घेण्याची गरज होती का?
🌷कावीळीत डोळे, त्वचा, लघवी पिवळी होतात. भारतात विषाणूंमुळे होणारी कावीळ अर्थात शास्त्रीय भाषेत यकृतदाह मुख्यत्वे आढळून येतो.
🌷 'अ' प्रकारची कावीळ दूषित पाणी अन्नातून पसरते. '
🌷ब' प्रकारची कावीळ दूषित रक्त, तसेच शरीरातील वीर्य, योनीस्राव आदी स्रावांपासून पसरते.
🌷 साहजिकच 'अ' प्रकारची कावीळ कोणालाही होऊ शकते; पण 'व' प्रकारची कावीळ मात्र रक्त व शरीरातील इतर स्रावांशी संपर्क येऊ शकणाऱ्या व्यक्तींनाच होऊ शकते.
🌷यात वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ, समलिंगी.
🌷संबंध ठेवणारे पुरुष, शिरेवाटे मादक पदार्थ घेणारी व्यक्ती, वारंवार रक्त घ्याव्या लागणाऱ्या व्यक्ती तसेच वेश्या आदींचा समावेश होतो.
@mpscscience
🌷साहजिकच या व्यक्तींनी कावीळ 'ब' विरोधी लस घ्यायलाच हवी. या लसीचा डोस प्रौढ व्यक्तींसाठी १ मिली, तर मुलांसाठी ०.५ मिली इतका आहे. महिन्याच्या अंतराने पहिले दोन डोस व नंतर सहा महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा लागतो.
🌷 यामुळे ५ वर्षे संरक्षण मिळते. सर्वसामान्यपणे सगळ्यांना पाणी वा अन्नाद्वारे पसरणारी कावीळ 'अ' होण्याचा धोका जास्त असतो.
🌷या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठीही लस उपलब्ध आहे. मात्र एका लसीने एकाच प्रकारच्या कावीळीचा प्रतिबंध होतो. त्यामुळे ज्याला कावीळ 'ब' होण्याचा धोका आहे, त्यानेच त्या लसीवर पैसे खर्च करावे हेच योग्य होईल.
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿

🌍आकाशगंगा :🌏
🪐सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.
🪐चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
🪐प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.
🪐चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.
🪐एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.
🪐एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.
⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏⭐️🌏

🌎प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.
🌎प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.
🌎बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.
🌎बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.
🌍पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला ‘पहाटतारा’ म्हणतात.
🌍पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना ‘अंतर्ग्रह’, तर कक्षेबाहेरील ग्रहांना ‘बाह्यग्रह’ म्हणतात.
‘🌍मंगळ’ हा पहिला बाह्यग्रह आहे.
🌍सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे ‘गुरु’
⭐️☄⭐️☄⭐️☄⭐️☄⭐️☄⭐️☄⭐️☄