MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
DNA
821)निकोप दृष्टीसाठी ....जीवनसत्त्व महत्त्वाचे आहे?
Anonymous Quiz
62%
1)a
17%
2)b
14%
3)e
7%
4)c
822)झिका हा......जन्य रोग आहे?
Anonymous Quiz
17%
1)जिवाणू
68%
2)विषाणू
13%
3)आदीजीव
2%
4)यापैकी नाही
823)इन्सुलिन गे प्राण्यांच्या.... अवयवातून स्त्रावते?
Anonymous Quiz
13%
1)जठर
13%
2)आतडे
33%
3)यकृत
41%
4)स्वादुपिंड
824)लिंबाच्या रसात....ऍसिड असते?
Anonymous Quiz
8%
1)टारटारीक
16%
2)लॅक्टिक
70%
3)सायट्रिक
7%
4)असिटीक
825)सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह?
Anonymous Quiz
12%
1)शुक्र
73%
2)बुध
9%
3)मंगळ
7%
4)शनी
♻️अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.

♻️खिळ्याच्या डोक्यावर ह तोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.

♻️बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.

♻️यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.


🥀🍁🥀🍁🍁🥀🍁🥀🍁🥀🍁🥀🍁