817)पेनिसिलिन चा शोध......यांनी लावला?.
Anonymous Quiz
32%
1)लुई पास्चर
57%
2)अलेक्झांडर फ्लेमिं5
8%
3)हेनी फोर्ड
3%
4)यापैकी नाही
819)रक्त गटाचा शोध ......यांनी लावला?
Anonymous Quiz
12%
1)फुंक
5%
2)स्टेड
41%
3)विल्यम हार्वे
42%
4)लँड स्टायनर
820)विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
Anonymous Quiz
13%
1)अल्युमिनियम
82%
2)टंगस्टन
4%
3)सिल्व्हर
1%
4)मँगनीज
822)झिका हा......जन्य रोग आहे?
Anonymous Quiz
17%
1)जिवाणू
68%
2)विषाणू
13%
3)आदीजीव
2%
4)यापैकी नाही
823)इन्सुलिन गे प्राण्यांच्या.... अवयवातून स्त्रावते?
Anonymous Quiz
13%
1)जठर
13%
2)आतडे
33%
3)यकृत
41%
4)स्वादुपिंड
824)लिंबाच्या रसात....ऍसिड असते?
Anonymous Quiz
8%
1)टारटारीक
16%
2)लॅक्टिक
70%
3)सायट्रिक
7%
4)असिटीक