MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🌷🌷संघ : अॅनिलीडा -🌷🌷

·         लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.

·         त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. गांडूळ , लीच , नेरीस
🌷🌷संघ : आथ्रोपोडा -🌷🌷

·         प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ

·         प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.

·         त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित

·         शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.

·         एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम
🌷🌷संघ : मोलुस्का -🌷🌷

·         प्राण्यातील दुसरा मोठा संघ

·         बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.

·         हे प्राणी एकलिंगी असतात.

·         उदा. शंख , शिंपला , गोगलगाय
🌷🌷संघ : इकायानोडर्माटा -🌷🌷

·         फक्त समुद्रातच आढळतात.

·         त्रिस्तरी , एकलिंगी

·         कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.

·         पुनरुदभवन क्षमता असते.

·         उदा . तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
🌷🌷संघ : हेमिकॉर्डाटा -🌷🌷

·         प्रामुख्याने सागरनिवासी

·         शरीर मृदू , अखंडित ,त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित

·         फक्त भृणवस्थेत पृष्ठरज्जूंचे अस्तित्त्व असते.

·         शरीराचे तीन भाग - सोंड , कॉलर , प्रकांड

·         श्वसनासाठी कल्लाविदरे असतात.

·         लैंगिक प्रजनन करतात.

·         उदा . बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस
Forwarded from MPSC Science
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
इयत्ता 7 वी विज्ञान पुस्तकातील कीटकभक्षी वनस्पती venus flytrap भक्ष पकडताना....!

नुसते ऐकले होते, आज पाहायला पण मिळाले....

Sent by- K. Pawar
🔰मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते..?


1} सेल्युलेज
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज


🔰आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.?

1} अवअणू
2} अणू
3} रेणू
4} पदार्थ


🔰डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७


======================
 🌷🌷अलैंगिक प्रजनन :🌷🌷

🎄🎄वनस्पती -🎄🎄

1.    शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2.    विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल 

3.    कलिकायन -    किन्व यीस्ट 

4.    बिजाणूजन्य - बुरेशी 

5.    खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा 
 लैंगिक प्रजनन:

🌷🌷वनस्पती -🌷🌷

·         सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.

🌷🌷प्राणी -🌷🌷

·         नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

·         वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

·         बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

·         आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

·         कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

·         परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

·         जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

·         विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

·         हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

·         आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.
🌷🌷 पिष्टमय पदार्थ :🌷🌷

·         पिष्ट, विविध शर्केरा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.  
  

·         तांदूळ, गहू, मका, बाजारी, ज्वारी या तृणधान्यांमद्धे पिष्ट भरपूर असते.  
          

·         पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते.   
     

·         जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते.  
                        

·         पिष्टमय पदार्थापासून उर्जा मिळते. 
🌷🌷प्रथिने –🌷🌷

·         तूर, हरभरा, मटकी, सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे, मांस यांपासून प्रथिने मिळतात. 
                            

·         विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत.
🌷🌷स्निग्ध पदार्थ -    🌷🌷

·         तेल, तूप, लोणी, मेद, मेदाम्ले ही उदाहरणे.   
            

·         स्निग्धपदार्थांच्या विघटनामुळे उर्जा प्राप्त होते.

·         पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो.
राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव



1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट 2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट 4) कार्नेल टर्मस् कंडनसेट
उत्तर :- 1

2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.
ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)
क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.

1) फक्त अ 2) फक्त ब 3) फक्त क 4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 2

3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.

अ) एडीनीन – A ब) गुआनीन – G क) थायमिन – T ड) साइटोसीन – C

1) अ, ब 2) अ, ब, क 3) ब, क, ड 4) अ, ब, क, ड
उत्तर :- 2

4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

1) चाल 2) घनता 3) जडत्व 4) त्वरण
उत्तर :- 4


5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.

1) मिथेन 2) क्लोरीन 3) फ्लोरीन 4) आयोडीन
उत्तर :- 1

6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.
ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.
वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ, ब दोन्ही 4) एकही नाही
उत्तर :- 4

7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.

अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.
ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.
क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.
ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.

1) अ, क, ड बरोबर 2) अ, क बरोबर 3) ब, क बरोबर 4) अ, ब, क, ड बरोबर
उत्तर :- 1

8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

अ) हिपॅरीन - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.
ब) हिस्टामाइन - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.

1) अ योग्य 2) ब योग्य 3) दोन्ही योग्य 4) दोन्ही अयोग्य
उत्तर :- 3

9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39
मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.
ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.

1) अ, ब दोन्ही 2) फक्त अ 3) फक्त ब 4) एकही नाही
उत्तर :- 1

10) खालील विधानांचा विचार करा.
अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे. ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.
क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.
ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.

1) ब, क, ड बरोबर अ चूक 2) अ, ब, क, ड बरोबर
3) अ, ब, ड बरोबर 4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
चलतचित्रणाचा शोध
🌷🌷अन्नपचन प्रक्रिया🌷🌷

🍁सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🍁अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🍁या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🍁या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🍁खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  
🌷🌷अंग पदार्थ – मुख व गुहा🌷🌷

स्त्राव – लाळ  

विकर – टायलिन

माध्यम – अल्पांशाने

मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  

क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)
2. अंग पदार्थ – जठर

स्त्राव – हायड्रोक्लोरिक

माध्यम – आम्ल, अॅसिड  

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने  

क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक
3🌷🌷. अंग पदार्थ – जठररस  🌷🌷

स्त्राव – पेप्सीन,रेनीन

माध्यम – आम्ल

मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध

क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर