🔰विषय : विज्ञान🔰
पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?
1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️
2) फर्मआयोनिक कंडनसेट
3) एरिक – कॅटरले कंडनसेट
4) कार्नेल टर्मस् कंडनसेट
. धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?
अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.
ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).
क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.
1) फक्त अ
2) फक्त ब ☑️
3) फक्त क
4) वरीलपैकी एकही नाही
खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?
अ) एडीनीन – A
ब) गुआनीन – G
क) थायमिन – T
ड) साइटोसीन – C
1) अ, ब
2) अ, ब, क ☑
3) ब, क, ड
4) अ, ब, क, ड
वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?
1) चाल
2) घनता
3) जडत्व
4) त्वरण ☑️
खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?
1) मिथेन ☑️
2) क्लोरीन
3) फ्लोरीन
4) आयोडीन

🌷🌷प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती 🌷🌷
· सृष्टी -प्राणी
· उपसृष्टी - मेटाझुआ
विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ
1. प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
2. पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
3. सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
4. प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म
5. नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
6. अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
7. आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी
8. मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय
9. इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर
10. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

🌷🌷विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷
संघ - कॉर्डाटा
उपसंघ -
1. युरोकॉर्डाटा - अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा
2. सेफॅलोकॉर्डाटा - अॅम्फीऑक्सस
3. व्हर्टीब्रेटा -
· वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा - पेट्रोमायझॉन , मिक्झीन
· वर्ग 2- पायसेस - डॉगफिश. रोहू
· वर्ग 3- अम्फिबिया - बेडूक , टोड
· वर्ग 4- रेप्टीलीया - कासव , पाल
· वर्ग 5- एवज - पोपट , बदक
· वर्ग 6- मॅमॅलिया - वटवाघूळ, खार, मानव

🌷🌷विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी🌷🌷
संघ : प्रोटोझुआ -
· हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
· पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
· प्रजनन - व्दिविभाजन, बहुविभाजन
· उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
अमिबा -
· गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.
· आकार अनियमित असतो.
प्लाझमोडीयम -
· अंत:पेशीय रक्तशोषी परजीव
· मानवाच्या पांढऱ्या पेशीत
· मालेरीयास कारणीभूत असतो.
· अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.

🌷🌷संघ : पोरीफेरा -🌷🌷
· शरीरावर असंख्य छिद्रे असतात.
· त्यांना ऑस्टिया म्हणतात.
· सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.
· प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी
· उदा. सायकॅन , युस्पॉजिया
· शरीरावर असंख्य छिद्रे असतात.
· त्यांना ऑस्टिया म्हणतात.
· सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.
· प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी
· उदा. सायकॅन , युस्पॉजिया
🌷🌷संघ : सिलेंटराटा -🌷🌷
· समुद्रात आढळतात.
· अरिय सममित व व्दिस्तरिय
· देह गुहा असते.
· शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.
· प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.
· उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश

🌷🌷संघ : प्लॅटीहेल्मिन्थीस -🌷🌷
· शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.
· पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक
· अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.
· बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.
· उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

🌷🌷संघ : नेमॅटहेल्मिन्थीस -🌷🌷
· शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.
· त्यांना गोलाकृमी म्हणतात.
· अंत:परजीवी व एकलिंगी असतात.
· माणसात रोगानिर्मिती करतात.
· उदा. अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म
· शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.
· त्यांना गोलाकृमी म्हणतात.
· अंत:परजीवी व एकलिंगी असतात.
· माणसात रोगानिर्मिती करतात.
· उदा. अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म
🌷🌷संघ : अॅनिलीडा -🌷🌷
· लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.
· त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.
· लैंगिक प्रजनन करतात.
· उदा. गांडूळ , लीच , नेरीस
· लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात.
· त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.
· लैंगिक प्रजनन करतात.
· उदा. गांडूळ , लीच , नेरीस
🌷🌷संघ : आथ्रोपोडा -🌷🌷
· प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ
· प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.
· त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित
· शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.
· एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.
· उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम