MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
719 links
Download Telegram
1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………
1} सफरचंद
2} गाजर
3} केळी
4} संत्र

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
1} स्कर्व्ही
2} बेरीबेरी
3} मुडदूस
4} राताधळेपण

📖📖📖📖📖📖📖📖📖

3️⃣पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.
1} २००
2} ३५०
3} ५००
4} ७५०

📖📖📖📖📖📖📖📖📖

4️⃣जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….
1} वाढते
2} कमी होते
3} पूर्वीइतकेच राहते
4} शून्य होते

📖📖📖📖📖📖📖📖📖

5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..
1} दगडी कोळसा
2} कोक
3} चारकोल
4} हिरा

📖📖📖📖📖📖📖📖📖

6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.
1} जीवाणू (bacteria)
2} विषाणू (virus)
3} कवक (fungi)
4} बुरशी

📖📖📖📖📖📖📖📖📖

7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
1} देवी
2} मधुमेह
3} पोलिओ
4} डांग्या खोकल

📖📖📖📖📖📖📖📖📖

8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.
1} अल्फा
2} ‘क्ष’
3} ग्यामा
4} बीटा

📖📖📖📖📖📖📖📖📖

9️⃣खालीलपैकी कोणता रोग 'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
1} रंगाधळेपण
2} स्कर्व्ही
3} बेरीबेरी
4} यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..
1} पेनेसिलीन
2} प्रायमाक्वीन
3} सल्फोन
4} टेरामायसीन

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..
1} पाण्यामध्ये विरघळतात
2} स्थिर नसतात
3} रासायनिक क्रिया करू न शकणारे
4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.
1} प्लुटोनिअम
2} U -२३५
3} थोरीअम
4} रेडीअम

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?
1} युरिया
2} नायट्रेट
3} अमोनिअम सल्फेट
4} कंपोस्ट

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?
1} ‘ब-१’ जीवनसत्त्व
2} ‘ब-४’ जीवनसत्त्व
3} ‘ड ‘ जीवनसत्त्व
4} ‘के ‘ जीवनसत्त्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.
1} मेंदूचे स्पंदन
2} हृदयाचे स्पंदन
3} डोळ्यांची क्षमता
4} हाडांची ठिसूळता

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
1} १०० डी.बी.च्या वर
2} ११० डी.बी.च्या वर
3} १४० डी.बी.च्या वर
4} १६० डी.बी.च्या वर

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
1} आयोडीन-१२५
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.
1} अवअणू
2} अणू
3} रेणू
4} पदार्थ

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.
1} सेल्युलेज
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…
1} कमी होते
2} वाढते
3} सारखेच राहते
4} शून्य होते

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.
1} M
2} N
3} A
4} XB

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
1} प्रकाश प्रारणांच्या
2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या
3} अल्फा प्रारणांच्या
4} गामा प्रारणांच्या

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.
1} स्वयंपोषी
2} परपोषी
3} मांसाहारी
4} अभक्ष

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.
1} ऑक्सिश्वसन
2} विनॉक्सिश्वसन
3} प्रकाशसंश्लेषण
4} ज्वलन

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣5️⃣प्रकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
1} हरितद्रव्यामुळे
2} झथोफिलमुळे
3} कॅरोटीनमुळे
4} मग्नेशिंअममुळ
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
न्यूट्रॉनचा शोध
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Pune
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"स्पर्धाग्राम" चे ऑफिशियल युट्युब चॅनेल जॉईन करा...!

क्लिक करा : https://bit.ly/3j7W7pH

जॉईन करा @MPSCPune
🔹विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)🔹

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विषद्रव्यांचा प्रतिकार...
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विद्युतधारेचे परिणाम
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
सजीवांतील उत्प्रेरके