🌷🌷अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.🌷🌷
🌾मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
🌾ग्रसनी (Pharynx)
🌾ग्रसिका (Esophagus)
🌾जठर/ आमाशय (Stomach)
🌾लहान आतडे (Small Intestine)
🌾मोठे आतडे (Large Intestine)
🌾मलाशय (Rectum) आणि
🌾गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.
🌷लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.
🌷पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.
🌷अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity):🌷🌷
🌿तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते तोंडातील अन्न दातांनी चावले जाते. त्याचे बारीक बारीक तुकडे होतात.
आपण जे अन्न खातो ते जटील स्वरूपात असते. त्या अन्नाचे अमायलेज/ टायलिन या जैविक उत्प्रेरकांच्या म्हणजेच विकरांच्या साहाय्याने सध्या पदार्थांमध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळेच पचनाची सुरुवात मुखापासून होते असे म्हणतात.
🌷🌺🌷🌺🌷🌺🍁🌺🍁🌺🍁🍁

🌷🌷2. ग्रासिका (Pharynx):🌷🌷
अन्ननलिकेचे व श्वसननलिकेचे तोंड म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.
श्वसननलिकेच्या तोंडावर एपीग्लॉटिस (Epiglottus) नावाचा पडदा असतो त्यामुळे गिळलेले अन्न श्वसननलिकेत.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷3. ग्रसिका (Esophagus):🌷🌷
ग्रसनी/ घशापासून जठरापर्यंत असलेल्या अन्ननलिकेला ग्रासिका असे म्हणतात.
ग्रासिका अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करतात.
ग्रासिकेची लांबी साधारणपणे 25cm असते.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌷🌷4. जठर/अमाशय (Stomach):🌷🌷
जठरातील जाठरग्रंथींमधून जाठररस स्रवताे. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते.
हायड्रोक्लोरिक आम्ल (HCL), पेप्सिन(Pepsin), म्यूकस (श्लेष्म)(Mucous) हे जाठररसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते.
जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌷

🌷🌷5. लहान आतडे (Small Intestine):🌷🌷
🌷लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.
अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.
🌷जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.
🌷लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे म्हणतात. आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.

🌷🌷स्वादुपिंड रस (Pancreatic Juice)🌷🌷
स्वादुपिंडातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिसळतो. यामध्ये Trypsin, Amylase व Lypase अशी ३ विकरे असतात.
🌷🌷पित्तरस (Bile): 🌷🌷
पित्तरस यकृतातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिळतो.
स्निग्ध पदार्थांचे Emulsification घडवून आणण्यात पित्तरस (Bile Juice) मदत करतो.
लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.
अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.
जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.
लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे . आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.

🌷🌷 6. मोठे आतडे (Large Intestine):🌷🌷
मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते.
येथे फक्त पाण्याचे शोषण होते.
मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला ‘ॲपेंडिक्स’ हा छोटा भाग जोडलेला असतो.
लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो.
पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷यकृत:🌷🌷
यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे.
यकृताला भरपूर रक्तपुरवठा हाेत असतो.
यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे.
यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो.
हा पित्तरस लहान आतड्यात पाेहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते.
स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात.
🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🌷

1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२
2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन
3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅
4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा
5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1) अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई
6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1) सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅
7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1) २३.५२ 2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅
8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन
9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted
1) निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅
10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1) ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

🌷🌷मानवी रक्ताभिसरण संस्था (Human Circulatory System):🌷🌷
🌷मानवी रक्ताभिसरण संस्था हृदय आणि रक्तवाहिन्या या दोन अवयवांपासून बनलेली असते. आपल्या शरीरात पदार्थांचे अभिसरण रक्त या माध्यमातून होत असते.
🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌷🌿🌷

🍀🍀रक्त (Blood):🍀🍀
रक्त हा संयोजी उतींचा द्रवरूप प्रकार आहे.
शुद्ध रक्ताचा रंग लाल भडक असून चव खारट असते.
रक्त आम्लारी / अल्कलीधर्मी असून त्याचा सामू (pH) 7.35 ते 7.45 आहे.
रक्त द्रवरूप तसेच स्थायूरुप घटकांचे बनलेले असते.
रक्तातील द्रवरूप भागाला रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा असे म्हणतात.
रक्तातील स्थायूरुप भागाला रक्तपेशी असे म्हणतात.
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

🌷🌷१) रक्तद्रव्य (Plasma):🌷🌷
🌹 फिकट पिवळसर रंगाचे द्रव असून रक्तामध्ये एकूण आकारमान 55% असते.
🌹यामध्ये 90% पाणी तर 10% विद्राव्य प्रथिने असतात.
🌹विद्राव्य प्रथिनांमध्ये अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन यांचा समावेश होतो.
🌹या व्यतिरिक्त रक्तद्रव्यात ग्लुकोज, रक्त गोठविणारे घटक, सोडियम, कॅल्शियम, क्लोराईड आणि बायकार्बोनेटचे आयन विद्युत अपघटनी द्रावणाच्या स्वरूपात तसेच संप्रेरके आणि कार्बन डायॉकसाईड हे घटक असतात. अल्ब्युमिन रक्तातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवते त्यामुळे परासरण दाब (Osmotic Pressure) नियंत्रित केला जातो.
🌹ग्लोब्युलिन रोगजंतूंविरुध्द्व लढा देतात.
🌹फायब्रिनोजन आणि प्रोथ्रॉम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.
🌹रक्तद्रव्यामध्ये शरीरातील प्रथिनांची बचत होते.
🌹रक्तातील विद्युत अपघटनी आयन चेता आणि स्नायूंचे कार्य नियंत्रित करतात.
🌹रक्तातील बायकार्बोनेट्समुळे कार्बन डायॉकसाईड चे वहन होण्यास मदत होते.
🌹रक्तद्रव्यातील गोठविणाऱ्या घटकांव्यतिरिक्त असलेल्या भागाला ब्लड सिरम किंवा शुद्ध रक्त असे म्हणतात.

🌷🌷२) रक्तपेशी (Blood Cells):🌷🌷
रक्तातील पेशींना हिमॅटोसाईट्स असेही म्हणतात. रक्तपेशींचे ३ प्रकार आहेत.
आपल्या रक्तातील एकूण आकारमानाच्या 45% आकारमान रक्तपेशींचे तर उर्वरित 55% आकारमान रक्तद्रव्याचे म्हणजेच प्लाझ्माचे असते.
तांबडया रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रथिन असून त्यातील लोह या क्षाराच्या साहाय्याने फुफ्फुसांकडून उतींकडे ऑक्सिजनचे तर उतींकडून फुफ्फुसांकडे कार्बन डायॉकसाईडचे वहन केले जाते.

Forwarded from 𝐎𝐍𝐋𝐘 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋
01. 'समस्थानिके' (Isotopes) संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा :
Anonymous Quiz
53%
1) “समान अणूअंक परंतू भिन्न अणूवस्तूमान असलेले मुलद्रव्य'
24%
2) “भिन्न अणूअंक परंतू समान अणू वस्तूमान असलेले मुलद्रव्ये'
17%
3) भिन्न अणूअंक आणी भिन्न अणूवस्तूमान परंतू समान न्यूट्रॉन्सची संख्या असलेले मुलद्रव्ये
5%
4) वरीलपैकी एकही नाही.
Forwarded from 𝐎𝐍𝐋𝐘 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋
02. खालील धातुंचा क्रियाशिलतेनुसार उतरता क्रम ओळखा :
अ) अॅल्यमिनिअम
ब) जस्त क) सोने ड) प्लॅटीनम
अ) अॅल्यमिनिअम
ब) जस्त क) सोने ड) प्लॅटीनम
Anonymous Quiz
24%
1) अ-ब-ड-क
33%
2) अ-ब-क-ड
30%
3) ड-क-ब-अ
14%
4) क-ब-ड-अ
Forwarded from 𝐎𝐍𝐋𝐘 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋
03. खालीलपैकी कोणते उदाहरण रासायनिक बदलाचे (Chemical change) आहे?
अ) दुधाचे रूपांतर दह्यात होणे.
ब) दुधात पाणी मिसळणे. क) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे ड) लोखंड गंजणे
अ) दुधाचे रूपांतर दह्यात होणे.
ब) दुधात पाणी मिसळणे. क) बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे ड) लोखंड गंजणे
Anonymous Quiz
9%
1) अ,ब व क
9%
2) ब व क
59%
3) अ व ड
23%
4) वरील सर्व