MPSC Science
Photo
🔹भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग पंच्याहत्तरीत!
विश्वउत्पत्ती शास्त्र, सामान्य सापेक्षता आणि भाग गुरुत्व इत्यादी विषयांतील योगदानासाठी ओळखले जाणारे ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी ८ जानेवारी २०१७ ला पंच्याहत्तरी गाठली. १९८८ साली अत्यंत लोकप्रिय ठरत त्या वर्षीचे बेस्टसेलरही ठरलेले त्यांच्या 'अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीच त्यांच्या जन्मतारखेविषयी जगाला कळाले. लहान मुलांच्या कल्पनारम्य पुस्तकांच्या मालिकेप्रमाणेच त्यांची लिखाणशैली आहे. भौतिकशास्त्रातील त्यांच्या कार्याविषयी जगाला ज्ञात असले तरी त्यांच्याविषयी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अज्ञात आहेत...
त्यातीलच काही गोष्टी उलगडणारा हा इन्फोग्राफमधून...

🔹भविष्यात युद्धासाठी अमेरिकेचे अद्ययावत 'गुप्तचर ड्रोन' सज्ज!
अमेरिकन लष्कराने अलीकडेच आतापर्यंतच्या सर्वात अत्याधुनिक 'गुप्तचर' तंत्रज्ञानाची चाचणी पूर्ण केली. तीन एफ/ए- १८ सुपर हॉर्नेट्स विमानांमधून १०० पट कमी किमतीचे, बॅटरीवर चालणारे मायक्रो ड्रोन्स सोडण्यात आले होते. आपल्या गुप्तचर संग्रहालयात हे ड्रोन्स ठेवतानाच भविष्यात शत्रूंवर पाळत ठेवण्याच्या मोहिमेत ते वापरण्याची अमेरिकेची योजना आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त 'गुप्तचर ड्रोन'चे वैशिष्ट्य पाहुयात या इन्फोग्राफ्समधून...
जॉईन करा @MPSCScience

🔹युपीआय कसे वापराल?
युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआय हे अॅप डाऊनलोड करून डिजिटल पेमेंट करणे सोपे असल्याचा दावा या अॅपची निर्मिती करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनतर्फे केला जातोय. हे अॅप डाऊनलोड कसे करायचे आणि कसे वापरायचे त्याविषयीचा हा इन्फोग्राफ...

🔹तिळाचे 'आरोग्यवर्धक' फायदे
नवीन वर्षाच्या सुरूवातीला येणारा पहिलाच सण मकरसंक्रांती. मकरसंक्रांती म्हणजे तिळगूळाचाच सणं. पण केवळ मकरसंक्रांतीलाच तिळाचे महत्त्व नाही तर तिळाच्या आयुर्वेर्दिक गुणधर्मांमुळे ते सर्वकाल विविध रुपात शरीरासाठी उपयुक्त आहे. पाहुयात तिळाचे 'आरोग्यवर्धक' फायदे या इन्फोग्राफिक्समधून...
https://t.me/mpscscience/513

आयफोनचा दहावा वाढदिवस!
आयफोन यंदा दहा वर्षांचा झाला आहे. आयफोनविषयी १० खास गोष्टी सांगणारा हा इन्फोग्राफ....
@MPSCScience

#eMPSCkatta_Current_Affairs
🔹पडून डायनॉसॉर्सचा मृत्यू
डायनॉसॉर्सच्या मृत्यूनंतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला
https://t.me/mpscscience/519
लघुग्रहाच्या आघातानंतर पृथ्वी थंड होत गेली व त्यामुळे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी डायनॉसॉर्स नष्ट झाले असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे.
डायनॉसॉर्सच्या मृत्यूनंतर सस्तन प्राण्यांचा उदय झाला व नंतर पृथ्वीवर माणसांचे साम्राज्य आले. जर्मनीतील पोस्टडॅम इन्स्टिटय़ूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रीसर्च या संस्थेच्या वैज्ञानिकांनी लघुग्रह आघाताच्या वेळी सल्फ्युरिक आम्लाचे जे थेंब पडले होते तशा थेंबांची पुन्हा निर्मिती केली. त्या वेळी सूर्यप्रकाश झाकोळला होता व त्याचा पृथ्वीवर विपरीत परिणाम झाला. वनस्पती मेल्या. अन्नाच्या जाळय़ातून मृत्यूचे तांडव झाले व मोठय़ा प्रमाणात आघातात धूळ निर्माण झाली. संगणकीय सादृश्यीकरणात असे दिसून आले, की सल्फ्युरिक आम्लाचे थेंब पडल्यानंतर पृथ्वी कमालीची थंड पडली त्यामुळे डायनॉसॉर्सचा मृत्यू झाला.
महासागरांचे मिश्रण झाल्यानेही पृथ्वी थंड झाली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सागरी जीव नष्ट झाले. लघुग्रहाच्या आघातानंतर मेक्सिकोत चिक्सलब हे विवर बनले होते, त्यामुळे पृथ्वीचा इतिहास बदलला असे ज्युलिया ब्रगर यांनी म्हटले आहे. क्रॅटॅशियस काळाच्या अखेरीस मोठय़ा प्रमाणावर बदल झाले होते.
वैज्ञानिकांनी प्रथमच संगणकीय सादृश्यीकरणाचा वापर करून हवामान प्रारूप वातावरण, महासागर व सागरी बर्फास लावले आहे. त्या वेळी सल्फर असलेले वायू आघातानंतर तयार झाले होते व त्यामुळे पृथ्वीवरचा सूर्यप्रकाश बंद झाला. परिणामी, तापमान २७ अंशावरून पाच अंशापर्यंत खाली आले व थंडीमुळे खूप बदल झाले. जागतिक वार्षिक पृष्ठीय हवा तापमान २६ अंशांनी घसरले होते व त्यामुळे तीन वर्षे तापमान गोठणबिंदूच्या खाली होते. सल्फेट एरोसेलमुळे थंड वातावरण बनले होते, असे जॉर्ज फेलनर यांनी म्हटले आहे. जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

🔹भाग उपग्रह सोडून पृथ्वीवर परत
स्पेस एक्स कंपनीकडू यशस्वी प्रक्षेपण
https://t.me/mpscscience/521
स्पेस एक्स कंपनीने त्यांचा फाल्कन ९ अग्निबाण उडवला. नंतर त्याचा पहिल्या टप्प्याचा भाग पृथ्वीवर परतला, त्याचा फेरवापर करता येतो. त्यामुळे अग्निबाणाच्या मदतीने उपग्रह सोडण्याचा खर्च कमी होत असतो. सप्टेंबरमध्ये या कंपनीच्या अग्निबाणाचा स्फोट झाला होता त्यानंतरचे हे पहिलेच यशस्वी उड्डाण आहे. स्पेसएक्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, पांढऱ्या रंगाचा लांबलचक अग्निबाण स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.५४ वाजता अवकाशात झेपावला व त्याने इरिडियम या मोबाईल व डाटा कम्युनिकेशन कंपनीचे दहा उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडले. फाल्कन ९ अग्निबाण अवकाशात झेपावल्यानंतर त्याचे दोन भाग वेगळे झाले. उपग्रह अवकाशातील कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचा लांबलचक भाग पृथ्वीवर परत आला. त्यानंतर स्पेस एक्सच्या कॅलिफोर्नियातील प्रक्षेपण नियंत्रण कक्षात एकच जल्लोष झाला. त्याचे व्हिडिओ चित्रणही असून त्यात या अग्निबाणाचा लांबलचक भाग प्रशांत महासागरातील एका सागरी मंचावर सरळ उतरताना दिसत आहे. स्पेस एक्स कंपनीने आतापर्यंत उपग्रह सोडून झाल्यानंतर अग्निबाण जमीन व पाण्यात यशस्वीपणे उतरवले आहेत. त्यांचा फेरवापर करता येत असल्याने खर्च वाचतो. येत्या काही महिन्यांत स्पेसएक्स कंपनी इरिडियमचे ८१ उपग्रह अवकाशात पृथ्वी निकटच्या कक्षेत सोडणार आहे. सप्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या अग्निबाणाचा स्फोट होऊन २० कोटी डॉलर्सचा उपग्रह नष्ट झाला होता. हा उपग्रह फेसबुकची सेवा आफ्रिकेत इंटरनेट मार्फत पुरवण्यासाठी सोडला जात होता. ड्रॅगन कार्गो शिप अवकाश स्थानकात मालसामान घेऊन जात असताना जून २०१५ मध्येही एक स्फोट झाला होता.

🔹तंत्रज्ञानात अव्वल तरीही पर्यावरण स्नेही!
जगातील सर्वात जास्त पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान कंपन्या त्या आहेत, ज्यांच्या वीज वापरण्याच्या क्षमतेतील सर्वोच्च टक्केवारी ही अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्यूएबल एनर्जी आहे. जगभरात तंत्रज्ञानात अव्वल तरीही पर्यावरण स्नेही अशा या कंपन्या कोणत्या ते पाहा, या इन्फोग्राफमधून...