MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Channel created
Channel photo updated
🌞Mission Mpsc/Psi /Sti/ Asst 2016 🌞
          🏆MPSC Officers  🏆
Article 108 / DATE :- 20 /5/2016

🔰 स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी..

🛰 क्षमता :- जमिनीवरून जमिनीवर मारा करण्या..
या क्षेपणास्त्राचा पल्ला ३५० कि.मी. इतका असून यामध्ये ५०० ते १००० किलो अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे..

🛰 पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राचे आज ओडिशातील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या (आयटीआर) तळ क्रमांक ३ येथून दूरप्रक्षेपकाच्या (मोबाईल लाँचिंग) साह्याने सकाळी ९.४० वाजता प्रक्षेपण करण्यात आल्या..

🛰 २००३ साली भारताच्या ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले ‘पृथ्वी-२’ हे भारताच्या प्रतिष्ठित अशा एकात्मिक दिशादर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (आयजीएमडीपी) डीआरडीओने विकसित केलेले पहिले क्षेपणास्त्र आहे..

🛰 या क्षेपणास्त्राची यापूर्वीची चाचणी याच टेस्ट रेंजमध्ये १४ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आली होती..
____________________________________
Join us @MPSCScience
🚀 Technology 🚀