MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात कमी सरासरी इंटरनेट स्पीड असून आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा खालावत चालल्याचेही सायबर तज्ञ बोलत आहेत. डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल उचलताना मुळात इंटरनेटचा स्पीडच धिम्या गतीचा असेल तर आपण तरी कुठवर पोहोचणार?

पाहा भारतातील इंटरनेट स्पीड दर्शवणारा हा इन्फोग्राफ...
👇👇👇👇👇👇👇👇
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹फ्रान्सने बनवला जगातील पहिला सोलार महामार्ग

फ्रान्सने जगातील पहिला सोलार महामार्ग बनवला आहे. या सौरउर्जेचा वापर करून दररोज तीन हजांराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला रोज वीज उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे अनोखा उपक्रम राबवणारा फ्रान्स हा जगातील पहिलाच देश आहे.

आपल्या देशातील वीजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी फ्रान्सने अनोखा उपक्रम राबवला आहे. या देशाने सोलार पॅनल बसवलेला मोठा महामार्ग तयार केला आहे. यातून तयार होणा-या उर्जेचा वापर करून जवळपास साडेतीन हजार लोकांना रोज विद्युत पुरवठा उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला होता मात्र या रस्त्यात कोणत्याही त्रुटी भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात आल्या. या मोठ्या महामार्गावर २ हजार ८८० सोलार पॅनल बसवण्यात आले आहे. अक्षय उर्जेचा वापर करून असा अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल फ्रान्सचे कौतुक होत आहे.

हा महामार्ग आजपासून खुला करण्यात आला आहे. हा महामार्ग अत्यंत मजबूत असल्याचे फ्रान्स सरकारने सांगितले आहे. पण तरीही या महामार्गावरून अवजड वाहाने गेलीच तर मात्र या सोलार पॅनलला मोठे नुकसान पोहचू शकते अशी भिती अनेकांनी व्यक्त केली आहे. या महामार्गामुळे एका गावाला रोज विजपुरठा होऊ शकतो असे फ्रान्सने सांगितले आहे. पण अनेकांनी या महामार्गाला विरोध केला आहे. फ्रान्स सरकारने हा सोलार महामार्ग बनवण्यासाठी अवाजवी खर्च केला असल्याचे अनेकांचे मत आहे. इतका खर्च करण्यापेक्षा सरकारने रस्ते दुरूस्त करायला हवे होते असेही मत व्यक्त करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्यामुळे वर्षभर २८० मेगाव्हॅट विद्युत निर्मिती होईल असा दावा सरकारने केला आहे. जर्मनी, नेदरलँड आणि अमेरिकेतही असा प्रयोग केला जाणार आहे.
Forwarded from Nagesh Patil
Forwarded from Nagesh Patil
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
Forwarded from Deleted Account
विज्ञानवाटा - बिस्मथ
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔹नोटमंदी आणि पेट्रोलपंपावर मोबाइल बंदी

नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पेमेंट्स मोबाइल किंवा ई-वॉलेट्सद्वारे करण्याच्या दृष्टीने सरकार नवनवी योजना राबविताना दिसत आहे. पेट्रोल पंपावर मात्र मोबाइलद्वारे पेमेंटलाच नाही, तर पूर्णतः मोबाइल वापरावरच बंदी घालण्यात आली आहे. त्यामागची कारणेही तशी गंभीर आहेत. 'तेल उद्योग सुरक्षा संचालक मंडळाने' सुरक्षेच्या दृष्टीने मोबाइल वापरावर घातलेली ही बंदी आणि आखून दिलेले नियम पाहा या इन्फोग्राफमधून...
👇👇👇👇👇👇👇👇👇