🔹रडार
रेडिओ डिटेकशन अँड रेजिंग
💎```हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या,हलणाऱ्या व स्तब्ध वस्तूंची नोंद घेऊ शकते डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूंची दिशा ,अंतर,उंची आणि वेग यांची माहिती करून घेण्याची क्षमता या उपकरणात आहे.```
💎```रडार चा मूळ उद्देश वस्तूंचे अस्तिस्त्व नोंदणे
आपल्या डोळ्यांना वस्तू दिसण्याचे कारण प्रकाशाच्या लहरी वस्तूवर पडतात आणि तेथून त्या आपल्या डोळ्यांच्या दिशेने परावर्तित होतात .आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होतात.```
💎```रडार शक्तिशाली रेडिओ ट्रांसमीटर (प्रक्षेपक यंत्र)वापरून रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करून वस्तू प्रकाशमान करतो```
💎```संवेदनाक्षम रेडिओ receiver परावर्तित लहरींचा शोध घेतो अशा परावर्तित लहरींना प्रतिध्वनी म्हणतात
या लहरी दूरध्वनी यंत्राच्या श्रावकामार्फत इलेक्टरोनिकसच्या साहाय्याने पडद्यावर प्रदर्शित केल्या जातात```
💎```या प्रकाशाचे ठिपके किंवा प्रत्यक्ष वस्तूंचे प्रतिबिंब्या स्वरूपात दिसते```
💎```दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे यंत्र सैन्याच्या वापरासाठी ,विमान,व युद्धनौका यांचा शोध घेण्यासाठी होते
आता हे यंत्र विमान व नौकांच्या मार्गदर्शनासाठी,वादळे किंवा आकाशातील इतर गोंधळ तसेच ग्रह उपग्रह यांच्या अभ्यासासाठी वापरले जाते```
@MPSCScience

*महत्वाच्या संज्ञा*
*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे*
लाल - क्युप्रस ऑक्साइड
निळा - कोबाल्ट ऑक्साइड
हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड
जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड
पिवळा - अॅटीमनी सल्फाइड
दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट
*समीश्रे - घटक*
पितळ - तांबे+जस्त
ब्रांझ - तांबे+कथिल
अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम
जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल
गनमेटल - तांबे+जस्त+कथिल
ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम
मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम
स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन
नायक्रोम - लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज
*व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव*
मार्श गॅस - मिथेन
खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट
धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट
मीठ - सोडीयम क्लोराइड
व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट
ब्ल्यु व्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट
ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट
जलकाच - सोडीयम सिलिकेट
फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड
जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट
ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट
बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट
फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट
ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट
संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट
मोरचूद - कॉपर सल्फेट
Join us @MPSCScience

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
सततचा तणाव आणि धकाधकीच्या जीवनामुळे मुंबईकरांना कोलेस्टेरॉल आणि त्याच्या सोबत येणारे विविध आजार त्रास देऊ लागले आहेत.
Welcome All New Members 💐💐
Join ur frnd @eMPSCkatta
Welcome All New Members 💐💐
Join ur frnd @eMPSCkatta
उष्णता
=============================================
==========
उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.
• थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.
• जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.
• वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.

पाण्याचे असंगत आचरण :

• सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.
• परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.
• 00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.
• 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 40C च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.
• पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.
• 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 40C ला उच्चतम (Maximum) असते.
• पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.
• बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 00C तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.
• थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 00C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 40C होईपर्यंत चालू राहते.
तापमान 40C पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते. परिणामी त्याची घनता कमी होऊन ते पृष्ठभागावरच राहते.
पृष्ठभावरील तापमान कमी होत होत 00C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान 40C च राहाते.
• बर्फ उष्णतेचा विसंवाहक (Bad Conductor) आहे. त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वाटवरणात जाऊ शकत नाही.
• अशाप्रकारे 40C तापमानास जलीय वनस्पति व जलचर प्राणी जीवंत राहू शकतात.
• तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. 00C तापमानाला पाण्याचे बर्फ होते. नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात.
• कधीकधी खडकाच्या फटीमध्ये पाणी शिरते आणि तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावते. मोठा दाब निर्माण होऊन खडक फुटून त्याचे तुकडे होतात.

=========
दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :

• तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.
• वातावरणात असणार्या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.
• जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात.
• ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास 'दवबिंदू तापमान' म्हणतात. हवेमध्ये असणार्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.
• हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात.
• ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.
• एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात.
• सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.
• हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.
• हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा 'असंतृप्त' आहे असे म्हटतात.
• जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.
• याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.
• हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.
• हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुम