काराचे ते उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी सचिव कोफी अन्नान ह्यांनी म्हटल्याप्रमाणे “हे आजवरच्या यशस्वी जागतिक सहकाराचे एकमेव उदाहरण असावे.” १९९१ साली ओझोन थराच्या संरक्षणासाठी भरलेल्या विएन्ना परिषदेमध्ये भारताने ह्या कार्यक्रमास पाठिंबा जाहीर करून १९९२ साली मॉंट्रिएल करारातील उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली.
ओझोनच्या थराला घातक असणार्या रसायनांचा वापर बंद करण्याच्या बाबतीत हा करार एक मैलाचा दगड ठरला आहे. उदाहरणार्थ, २०१० साल हे जगभरात सीफसींचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्यासाठीचे शेवटचे वर्ष होते. आता सीफसींची जागा इतर रयायनांनी (उदाहरणार्थ हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बने (HCFC) व हायड्रोप्लुरोकार्बने (HFC) ) घेतली आहे. ही रसायनेही ओझोन थराला काही प्रमाणात घातक असली तरी ती सीफसींएवढी घातक नाहीत. ह्या नव्या रसायनांचा वापरही २०३० सालापर्यंत हळूहळू बंद होणे अपेक्षित आहे. हा वापर बंद करणे हे सर्व विकसित आणि विकसनशील देशांचे कर्तव्य आहे. सध्या जगाचे लक्ष वेधलेला हरितगृह वायूंच्या उत्सारणावर नियंत्रण आणणारा क्य़ोटो करार मॉंट्रिएल कराराप्रमाणे यशस्वी ठरेल अशी आशा करूया. तथास्तु!

🔹रडार
रेडिओ डिटेकशन अँड रेजिंग
💎```हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या,हलणाऱ्या व स्तब्ध वस्तूंची नोंद घेऊ शकते डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूंची दिशा ,अंतर,उंची आणि वेग यांची माहिती करून घेण्याची क्षमता या उपकरणात आहे.```
💎```रडार चा मूळ उद्देश वस्तूंचे अस्तिस्त्व नोंदणे
आपल्या डोळ्यांना वस्तू दिसण्याचे कारण प्रकाशाच्या लहरी वस्तूवर पडतात आणि तेथून त्या आपल्या डोळ्यांच्या दिशेने परावर्तित होतात .आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होतात.```
💎```रडार शक्तिशाली रेडिओ ट्रांसमीटर (प्रक्षेपक यंत्र)वापरून रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करून वस्तू प्रकाशमान करतो```
💎```संवेदनाक्षम रेडिओ receiver परावर्तित लहरींचा शोध घेतो अशा परावर्तित लहरींना प्रतिध्वनी म्हणतात
या लहरी दूरध्वनी यंत्राच्या श्रावकामार्फत इलेक्टरोनिकसच्या साहाय्याने पडद्यावर प्रदर्शित केल्या जातात```
💎```या प्रकाशाचे ठिपके किंवा प्रत्यक्ष वस्तूंचे प्रतिबिंब्या स्वरूपात दिसते```
💎```दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे यंत्र सैन्याच्या वापरासाठी ,विमान,व युद्धनौका यांचा शोध घेण्यासाठी होते
आता हे यंत्र विमान व नौकांच्या मार्गदर्शनासाठी,वादळे किंवा आकाशातील इतर गोंधळ तसेच ग्रह उपग्रह यांच्या अभ्यासासाठी वापरले जाते```
@MPSCScience

*महत्वाच्या संज्ञा*
*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे*
लाल - क्युप्रस ऑक्साइड
निळा - कोबाल्ट ऑक्साइड
हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड
जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड
पिवळा - अॅटीमनी सल्फाइड
दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट
*समीश्रे - घटक*
पितळ - तांबे+जस्त
ब्रांझ - तांबे+कथिल
अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम
जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल
गनमेटल - तांबे+जस्त+कथिल
ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम
मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम
स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन
नायक्रोम - लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज
*व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव*
मार्श गॅस - मिथेन
खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट
धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट
मीठ - सोडीयम क्लोराइड
व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट
ब्ल्यु व्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट
ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट
जलकाच - सोडीयम सिलिकेट
फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड
जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट
ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट
बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट
फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट
ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट
संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट
मोरचूद - कॉपर सल्फेट
Join us @MPSCScience

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
सततचा तणाव आणि धकाधकीच्या जीवनामुळे मुंबईकरांना कोलेस्टेरॉल आणि त्याच्या सोबत येणारे विविध आजार त्रास देऊ लागले आहेत.
Welcome All New Members 💐💐
Join ur frnd @eMPSCkatta
Welcome All New Members 💐💐
Join ur frnd @eMPSCkatta