🍀🍀स्वादुपिंड (Pancrease)🍀🍀
स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो. याच स्वादुपिंडात विकरे म्हणजेच एन्झाइम्स असतात
. हे Enzyms एक प्रकारे उत्प्रेराकाची कार्य करतात.
उत्प्रेरक म्हणजे Catalyst होय. शरीरात घडणाऱ्या क्रियांना वेग देण्याचे काम हे उत्प्रेरके करत असतात.
परंतु त्या रासायनिक क्रियेत हि उत्प्रेरके सहभाग घेत नसतात.
ट्रिप्सईन- प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करणे
लायपेज-मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसरॉल मध्ये करणे
अमायलेज- पिष्टमय पदार्थाचे रूपांतर शर्करेत करणे

☘☘जठर (Stomach)☘☘
अन्ननलिकेच्या सर्वात मोठ्या पिशविसारख्या दिसणाऱ्या भागाला जठर असे म्हणतात.
जठरातील जठरग्रंथी या जठररस स्त्रवतात. जठरात येणारे अन्न हे घुसळले जाते म्हणजे आपण ज्या प्रमाणे दह्या पासून लोणी काढण्यासाठी ज्याप्रमाणे रवीच्या सहाय्याने आपण दही घुसलतो त्याप्रमाणे जठरात पुढील अन्नपचनासाठी ते घुसळले जाते.
अन्न घुसळत असताना त्यात हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सीन आणि म्युकास हे तीन जठर रस मिसळले जातात.
हे करताना आता अन्नाला आम्लधर्मी बनवले जाते. जठरात अन्नातील प्रथिनांचे विघटन होते.
आपण गिळंकृत केलेल्या अन्नातील जे अन्न घुसळून आम्लधर्मी बनलेले आहे ते पुढे लहान आतड्यांमध्ये हळू हळू पुढे ढकलले जाते.

हायड्रोक्लोरिक आम्ल – अन्नाला आम्लधर्मी बनवणे
पेप्सीन- प्रथिनांचे विघटन करणे (पेप्सीनचे कार्य होण्यासाठी अन्नाला आम्लधर्मी असणे गरजेचे असते)
म्युकस- हायड्रोक्लोरिक आम्ल हे खूप घातक असून देखील आपल्या जठराला काहीही इजा पोहोचवत नाही याचे कारण म्हणजे म्युकस होय. जेव्हा हायड्रोक्लोरिक आम्लाची अन्नासोबत क्रिया घडणार असते तेव्हा म्युकस जठराच्या भिंतीना संरक्षण देते.

🪴लहान आतडे (Small Intestine)🪴
अन्नाचे पचन व शोषण हे प्रामुख्याने लहान आतड्यांमध्ये होत असते. लहान आतड्यांची लांबी हि सुमारे सहा मीटर इतकी असते. अन्नपचानातून मिळालेले पोषक घटक हे रक्तात शोषण्याचे काम हे लहान आतड्यांमध्ये घडते. लहान आतड्यांमध्ये देखील तीन पाचकरस अन्नात मिसळले जातात.
आंत्ररस- प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे. पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करण्याचे काम हे द्रव्य करते.

Forwarded from MPSC Alerts
6013.pdf
13.9 MB
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठी)
पूर्व + मुख्य परीक्षा
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
पूर्व + मुख्य परीक्षा
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6016.pdf
372.1 KB
जाहिरात क्रमांक 49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🌿🌿वनस्पतीच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण महिती🌿🌿
सृष्टी -प्राणी
उपसृष्टी – मेटाझुआ
विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी
संघ
प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.
पोरीफेरा – सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा
सिलेंटराटा – हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन
प्लॅटीहेल्मिन्थीस – प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक
टेपवर्म
नेमॅटहेल्मिन्थीस – अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म
अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस
आथ्रोपोडा – खेकडा , झुरळ , कोळी
मोलुस्का – शंख , शिंपला , गोगलगाय
इकायानोडर्माटा – तारामासा , सी – अर्चीन , सि – ककुंबर
हेमिकॉर्डाटा – बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

🌿🌿विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी🌿🌿
संघ – कॉर्डाटा
उपसंघ –
युरोकॉर्डाटा – अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा
सेफॅलोकॉर्डाटा – अॅम्फीऑक्सस
व्हर्टीब्रेटा –
वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा – पेट्रोमायझॉन , मिक्झीन
वर्ग 2- पायसेस – डॉगफिश. रोहू
वर्ग 3- अम्फिबिया – बेडूक , टोड
वर्ग 4- रेप्टीलीया – कासव , पाल
वर्ग 5- एवज – पोपट , बदक
वर्ग 6- मॅमॅलिया – वटवाघूळ, खार, मानव