MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Science
♦️पर्युदरशोथ हा एक प्राणघातक रोग आहे, यात अवयवांचे नुकसान होण्याची भीती असते 

♦️सकाळी 40 मिनिटांसाठी ही दिनचर्या ठेवा, रोग दूर राहतील 

♦️कोरोनातून बरे झाल्यावर या तपासण्या अवश्य करा 

♦️या 7 खाद्य पदार्थांच्या सेवनाने गुडघा आणि सांधेदुखीपासून आराम मिळेल 

मोसंबीचा रस अनेक रोगांपासुन मुक्तता ♦️करतो, औषधापेक्षा कमी नाही 

♦️डोळ्यांचे विकार साठी औषधे

♦️डोळ्यांचे विकार चे डॉक्टर
पचन संस्था
पचनसंस्था (Digestive System)

आपण अन्न काहतो परंतु त्या अन्नाचे विघटन होऊन शरीरातील होणार्या वेगवेगळ्या प्रक्रियेसाठी उर्जा मिळते.

आपल्या खाल्लेल्या अन्नाचे उर्जेत रुपांतर करण्याचे काम जी संस्था करते तिला आपण पचनसंस्था असे म्हणतो.
पचनसंस्थेतील अवयव

यकृत (लिव्हर)

पित्ताशय (गाल ब्लेडर)

अन्ननलिका (युसोफेगस)

जठर (स्टमक)

प्लीघा

लहान आतडे

मोठे आतडे

गुदाशय (गुदद्वार)
🌷🌷अन्नपचन🌷🌷


आपण खाल्लेल्या अन्नाचे रुपांतर विद्राव्य घटकांत होणे व ते रक्तात मिसळणे या प्रक्रियेला अन्नपचन असे म्हणतात.

आपण जे अन्न ग्रहण करत असतो ते अन्न विद्राव्य स्वरूपात नसते तर ते अविद्राव्य असते. रक्तात मिसळण्यासाठी त्या अन्नाचे विद्राव्य म्हणजेच विरघळनाऱ्या स्वरूपात रूपांतरण करणे गरजेचे असते.


आपल्या पचनसंस्थेत अन्ननलिका व त्यासोबत अनेक पाचक ग्रंथींचा समावेश होतो.


मनुष्याच्या अन्ननलिकेची लांबी हि एकूण ९ मीटर इतकी असते.

या अन्ननलिकेत प्रामुख्याने मुख म्हणजेच तोंड, त्यानंतर ग्रसनी म्हणजेच घसा, ग्रासिका, जठर किंवा अमाशय, लहान आतडे व मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होतो.

🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿🌱
🎄पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व कार्ये🎄

🌳दात (Teeth)🌳

अन्नपचनाची सुरुवात हि मुख्यतः दातांपासून होते.

आपले दात अन्नाला चावून चावून बारीक करत असतात.

दातावर कठीण पदार्थांचे आवरण असते त्याला एनेमल असे म्हणतात.

एनेमल हे कॅल्शियमच्या शारांपासून बनलेले असते.

त्यामुळे आपल्या दातांचे बाहेरील आवरण हे कठीण असते आणि आपल्याला अन्नाला बारीक तुकड्यात तोडून गिळंकृत करायला मदत होते.
🎋🎋तोंड (Mouth)🎋🎋


तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते.

तोंडातील दातांनी चावले जातात व त्याचे बारीक तुकड्यात रुपांतर होते.

यात टायलीन नावाचा पाचकरस असतो तो पिष्टमय पदार्थांचे विघटन करून मालटोज मध्ये त्याचे रूपांतर करतो.

🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂
🌿🌿ग्रासिका/अन्ननलिका🌿🌿

ग्रासिका हि नळी घशापासून सुरु होऊन ती जठरापर्यंत जाते.


या पूर्ण नलिकेत ते अन्न पुढे ढकलण्याचे काम हे ग्रासिका करते.