🔹 प्रदूषण 🔹
- हवा प्रदुषन -*
---------_----_-------
हवेचे प्रदुशन दोन प्रकारांनी होते
१) नैसर्गिक प्रदुषन जसे वादळे, वनवे, ज्वालामुखी, अवर्षन इत्यादींमुळे हवेचे प्रदुषन होते.
अर्थात निसर्गत:च या प्रदुषनावर उपाययोजना होत असतात.
२) मानवनिर्मित हवा प्रदुषन - जसे विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती इंधन ज्वलनातून सातत्याने प्रदुषन होत असते.
नैसर्गिक प्रदुषनाचे परीनाम त्या त्या भागातच जानवतात अशा संकटांचे प्रमानही त्या मानाने कमी असते. पन मानवनिर्मित हवा प्रदुषनाचे परीनाम सर्वदूर राष्ट्राच्या सीमा ओलांडून होत असतात.
*-विभिन्न प्रदूषकांचे दुष्परीनाम-*
🔸 *कार्बनडायॉक्साईड*
हा वायू त्या मानाने कमी हानीकारक असुन , सायलंसरमधुन तो बाहेर फेकला गेल्यावर वायूचक्राचा घटक म्हनुन त्यात मिसळून जातो. परंतू तो जागतीक तापमान वाढवन्याचा दुष्परिनाम करत असतो.
🔸 *कार्बन मोनॉक्साइड*
स्वयंचलित वाहनांमध्ये कार्बोरेटर व थ्रोटल यांच्या सहायाने हवा इंजिन मध्ये जात असते. थ्रोटल या हवेचे प्रमान नियंत्रित करत असतो व कार्बोरेटर या हवेमध्ये पेट्रोल मिसळत असतो. अशी हवा व पेट्रोल इंजिनमध्ये पाठवली जाते , तेंव्हा या मिश्रनाचे आदर्श. प्रमान १४:५ असे असावे लागते. या आदर्श मिश्रनाच्या ज्वलनातून मुख्यत: कार्बनडायॉर्साइड व पान्याची निर्मिती होते. जर या मीश्रनातील हवेचे प्रमान कमी झाले तर, पेट्रोलच्या संपुर्न ज्वलनाला लागनारा प्रानवायू कमी पडतो. त्यामुळे पेट्रोलचे संपुर्न ज्वलन होत नाहू.त्यामुळे कार्बनडायॉक्साइड त्याबरोबरच कार्बनमोनॉर्साइड हा अत्यंत विषारी वायू तयार होतो. तो रक्तात मिसळला गेला तर रक्तातील प्रानवायूचे प्रमान कमी होते. त्यामुळे शारिरीक क्रिया मंद होत जातात. या प्रदुषकाचा परिनाम मुथ्यत:श्वसन संस्थेवर होत असतो. र्हदयविकारग्रस्त, गर्भवती स्त्रीयाव गर्भ यांना हे प्रदुषक अतिशय घातक आहे.
*उपाय*
कार्बनमोनॉक्साइडची निर्मीती मुळातच कमि व्हावा हाच महत्वाचा उपाय आहे. वाहन इंजिनचे सोग्य प्रकारे ट्युनिंग केल्याने इंधन व हवा यांचे प्रमान योग्य राखले जाउन इंधनाचे संपुर्ण ज्वलन होउ लागले की हा विषारी वायू अत्यल्प प्रमानात निर्मान होइल.
🔸 *अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन*
इंजिनच्या ज्वलनकक्षेतील इंधन पुर्णपने जळू न शकल्याने अर्धवट किंवा न जळलेले हायड्रोकार्बन्स निर्वात पंपाद्वारे बाहेर फेकले जातात. ' दोन स्ट्रोक ' वर्गातील स्वयंचलित वाहनातून अर्धवट जळालेले हायड्रोकार्बन्स निर्मान होन्याते प्रमान जास्त आहे. हे हायड्रोकार्बन्स श्वासाबरोबर शरिरात जाउन कँसर होउ शकतो. त्याचा जास्त दुष्परिनाम फुफ्फुसांवर होतो. या समस्येवर निश्चितपने मात करेल अशी उपाययोजना अद्याप तरी अस्तित्वात नाही.
🔸 *सल्फरडायॉक्साइड*
इंधनात असलेल्या सल्फर यंयुगांचे ज्वलन झाल्यास हा वायू तयार बोतो. त्यामुळे घशात गुदमरने, नाकातून रक्त येने, , डोळ्यांची आग , खोकला अशा आजारांबरोबर फुफ्फुस व इतर अवयवांना हानी पोचते.
🔸 *नायट्रोजन ऑक्साइड*
नायट्ट्रोजन्यची ऑक्साइड्स ही इंजनाच्या ज्वलनकक्षात उच्च तापमानाला प्रानवायू व नायट्रोजनच्या संयोगामुळे निर्मान होतात. नायट्रिक ऑक्साइड पासुन आरोग्याला तशी कोनतूही हानी पोचत नसली तरी त्यांचा अधिकांश भाग नायट्रोजन ऑक्साइडमध्ये रबपींतरीत होत असतो. हा वायू अत्यंत विषारी असतो. श्वसन शक्तिवर ते दुष्परिनाम करतात तसेच दृष्टी आणि गंधशक्तिवर ते परीनाम करतात. वातावरनातल्या आर्द्रतेशी त्यांचा संयोग झाला की नायट्रीक आम्ल तयार होते. पावसाच्या थेंबाबरोबर हे आम्ल जमिन प्रदुषित करते. पिके नष्ट करते पान्याचे साठे प्रदुषित होतात.
----------------------------
*- हवा प्रदुषनावर उपाययोजना -*
१) लोकसंख्येला आळा घालन्यासाठी व्यक्ती, समाज व शासन या पातळायांवर नियोजनपुर्वक काम करायला हवे.
२) प्रदूषक जिथे निर्मान होतात , त्या जागा म्हनजे ऊर्जा प्रकल्प,रासायनिक कारखाने,अशा विविध ठिकानी प्रदूषके निर्मान होतात.तिथे सुरवातिलाच प्रदूषकांच्या निर्मितीवर कडक निसंत्रन ठेवता येने शक्य आहे. तसेच प्रदूषक आणि त्यांची सहनसीमा प्रत्येक उद्योगाने कटाक्षाने पाळली तर हवा प्रदूषनाचे प्रमान निश्चितच कमी होइल.
३) कोळसा ट,डिजल इत्यादींचा वापर करुन उर्जा निर्मान करताना मोठ्या प्रमानात हवेचे प्रदूषन होते. त्याचप्रमाने अणुउर्जा प्रकल्पांमध्ये हानिकारक विकीरनाचा धोका असतो. ही हानी टाळन्यासाठी लौरऊर्जा, पवनऊर्जा, व जैविकऊर्जा , सागरीऊर्जा अशा पारंपारीक ऊर्डास्त्रोतांचा विकास सर्वत्र होने आवश्यक आहे.
४) उत्सर्जित होनारिया उपद्रवकारक वायूंवर प्रक्रिया करून , संस्करन करून ते निरूपद्रवी रसे होतूल यावर संशौधन करायला हवे.
५) एकाच ठिकानी कारखान्यांची गर्दी झाली की , त्या परीसरातील सर्वच वातावरन प्रदूषित होते. त्यासाठू कारखाने विकेंद्रुत स

्वरूपात निर्मान करन्याची गरज आहे.
६) कारखान्यांतून बाहेर पडनार्या विषारी वायुंवर व सुक्ष्म कनांवर , ते बाहेर पडन्या आधिच प्रक्रिया करन्याची यंत्रना सूक्ष्मपने सुरु असने आवश्यक आहे.
७) प्रत्येक लहानमोठ्या कारखान्या भोवती हरीतपट्टा निर्मान करन्याची कडक नियम व अमलबजावनी हवी.
८) लोकजागृती ही अत्यंत महत्वाची बाब असल्याने लोकशिक्षनातून जागृतीची मोहिम सातत्यानेवचालू रहायला हवी.
९) वाहनांची देखभाल स्वत:च कशी केली पाहीजे याची माहिती वाहन चालकांना करून घेणे आवश्यक आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
- जलप्रदूषन कारने-*
१) *दैनंदिन वापरातून प्रदूषन* -
दैनंदिन स्वच्छता, कपडे,धुणे,भांडी घासने यामध्ये डिटर्जंट ,साबन,रासायनिक द्रव्य यांचा वापर केला जातो. यामुळे प्रदुषित झालेले पाणी ड्रेनेजमार्फत नदिला मिळते. मलमूत्रही त्यात असते. ड्रेनेदची सोय नसलेल्या ठिकानचे सांडपाणी जमिनीत मुरुन भूगर्भातील पाणी साठ्यात मिसळते. त्यांमुळे तलाव व विहिरींचे पाणी दूषित होते.
२) *औद्योगीक अपशिष्टे*
कारखान्यांमध्ये पाण्याचा अनेक कारनांसाठी वापर केला जातो. वापरलेले अशुद्ध पाणी तसेच रसायने , वंगने,तेल,शिशे,लोखंड इत्यादी धातूंचे सुक्ष्म कन अल्केहोल,साखर,कागद या उद्योगातील टाकाउ पदार्थ तसेच गंधक आम्लांचे अंश अशी विभिन्न स्वरूपातील अपशिष्टे म्हनजेच टाकाऊ पदार्थ मिसळलेले पाणी कारखान्यातून बाहेर सोडले जाते. ते नदी , नाले, तवाव इत्यादीतवमिसळले की ते पान्याचे स्त्रोत प्रदूषित होतात.
३) *किटकनाशके व खते*
उत्पादन वाढीसाठी शेतीत रासायनिक खते व किटकनाशकांचा फवारन ी साठी उपयोग केला जातो. यातिल काही अंशच वनस्पति शौषुन घेतात व उरलेले हवेत मिसळतात.द्रवरूपातील उरलेली नाशके जमिनीत,पान्यात विरघळतात. पाऊस पडताना ही नाशके जमिनीखाली जातात किंवा वाहुन नदी नाल्यांना मिळतातअशा विषारी द्रव्यांमुळे हवा , पाणी व जमिन प्रदूषित होते.
४) *वातावरनातील प्रदुषके*
उद्योगधंद्यामुळे निर्मान झालेली प्रदुषके वातावरनात असतात. ते पावसाबरोबर खाली पोचतात. हे प्रदूषित पानी नदी नाल्यांना मिळते त्यामुळे जल प्रदुषन होते.
५) *खनिज तेल*
तेल वाहतुक करनार्या जहाजातून गळती होते. जहाजाचा अपघात झाल्यास तेल संपुर्न समुद्रावर पसरते. त्यामुळे शेकडो मैल समुद्राचे प्रदूषन होते. यमुद्रात्या पान्यात तेल तवंगामुळे प्रानवायू समुद्रात पोचत नाही. त्यामुळे जलचरांची हानी होते. पृष्ठभागावर वावरनार्या पानपक्षाच्या पंखांना तेल चिकचून राहिल्याने ते उडू शकत नाहीत. त्यांची जिवितहानी होते.
६) नद्यांमध्ये मृत प्राणी, अर्धवट जळालेली प्रेते, निर्माल्य राख, उत्सवातील मुर्ती, प्लास्टिक कचरा, मलमुत्र विसर्जन, अशा अनेक गौष्टी टाकल्या जातात. त्यामुळे दल प्रदुषन होते
जलप्रदुषन नियंत्रण आणि उपाय -*
*🔸-सार्वजनिक उपाय-*
१) विहिरी व जलाशयांमध्ये तुरटी,पोच्याशियम परमँगन्ट टाकने.
२) विहीरी व तलावांची नियमित सफाई करने , बंदिस्त करने.
३) विहिरीत उतरन्यासाठी असलेला मार्ग बंद करने
४) जलाशयांजवळील सांडपान्याचे मार्ग बंदवकरने
५) फिल्टर पद्धतिचा अवलंब करने
*🔸- भौतिक पद्धती -*
१) पाणी काहीकाळ स्थिर ठेवने त्याने अशुद्ध पदार्थ तळाला बसतात. चांगले पाणी वर राहते.
२) पाणी उकळुन घेतल्याने त्यातिल जिवानु नष्ट होतात. हे पाणी बेचव असले तरी पिन्यास योग्य असते. ही पद्धति घरगुती स्वरूपात सोयीची आहे.
३) पाणी उकळुन वाफ करने व ती थंड करुन पाणी करने या पद्धतिने शुद्ध व गुनकारी पाणी मिळते. अशा पान्याचा उपयोग औषधनिर्मीती मध्ये करतात.
*🔸- रासायनिक पद्धती -*
१) गढुळ पाणी शुद्ध करन्यासाठी तुरटी फिरवतात. त्यामुळे माती, नविरगळनारे कन आणि ब्याक्टेरिया तळाशी बसतात.
दुसर्या प्रकारात पोटँशियम परमँगनेट , क्लोरिन ग्यास, चुना, आयोडिन, ब्लिचिंग पावडर यांसारखिया किटानुनाशक पदार्थांना पान्यात मिसळून ब्याक्टेरियासारखे किटाऩु नष्ट केले दातात.
*🔸- यांत्रिक पद्धति -*
१) मलमुत्रव टाकाउ पदार्थ , उतर सांडपाणी नाल्यात व समुद्रात सोडन्यापुर्वी त्यावर प्रकि्रिया करून मगच सोडायला हवे.
२) पाणी प्रदुषित होन्यासारख्या जागा हेरुन त्या ठिकानी पानी परीक्षनीची सोय होने आवश्यक आहे.
३) प्रदुषके सेडनारे उद्योग व कारखान्यांनी प्रक्रिया संयंत्रे उभारुन ती कार्यरत ठेवायला हवीत.

- भूमी प्रदूषन -*
*- कारणे -*
जमिनीचा गैरवापर यामुळे तिच्या प्रतित बदल घडतात. अगदी सुरवातीला मानव शिकार करुन जगत होता. नंतर शेतीचा शौध लावून तो स्थिर झाला. शेतीसाठी मानवाने अरण्ये तोडली आणि आता घर, कारखाने, खानी,धरने अशा गरजा भागवन्यासाठी उत्तम प्रतिची शेतदमिनही वापरली जात आहे.
खते व कीटकन

ाशके व पाऩी यांचा जमिनीतलअतिवापरामुळे ती जमिन क्षारपज जमिन होत चालली आहे.
भूप्रदुषनाची प्रमुख कारने जमिनीचा गैरवापर, अयोग्य हाताळनी आणि बेफिकीरी ही असली तरी इतर ही कारनांनी भुप्रदुषन होते.जसे घरगुती व सार्वजनिक कचरा ,सांजपानी,औद्योगिक कचरा, वापरवेली टाकाऊ रसायने, कृषी कचरा खते , कुटकनाशके जमिनीवर फेकली जातात. जमिनीवर कचर्यांचा ढीग वाढत दातो. त्यामुळे दमिनीची गुणवता खालावत जाउन ती नापीक होते.
*- भूप्रदुषनावरील उपाय -*
१) सेंद्रियव जैविक खतांचा वापर करने. कीटकनाशके व तननाशकांचा अनावश्यक वापर टाळने.
२) जमिनीला बाध घालने.
३) बाजूने चर खनने. त्यामुळे पिकांना दिलेले पाणी जादा झाल्यास ते जमिनीतुन बाहेर पडू शकत्य त्यामुळे जमिन पीनथळ होत नाही.
४) जमिनीवर विविध जातींची झाडे लावावीत. एकाच जातीच्या झाडांमुळे जमिनीचा कस कमि होत जातो.
५) सेंद्रिय व ओल्याकचर्यापासुन खत तयार करावे.
६) वृक्षापोपन कार्यक्रम अधिक वेगाने करने.
७) प्लास्टीकचा कचरा जमिनीवर टाकू नये. त्याचे कधिही विघटन होत नसल्याने तो तसाच जमिनीत कायमचा राहते.
------------------------------------------------------------------------------------------------
🔹ध्वनी प्रदूषन -
- कारणे - ----
१) *नैसर्गीक* --- यात वादळ, पाऊस, विजांचा कडकडाट, भूकंप इत्यादीलआवाज येतात
३) *मानवनिर्मीत*---- यात स्वयंचलुत वाहनांचे आवाज, त्यांचे कर्कश भोंगे , कारखान्यातील यंत्रामचा खडखडाट, घरगुती उपकरनांचे आवाज, रेडिओ, टीव्ही यामचा उच्च आवाज,मिरवनुका, अशा अनेक प्रकारच्या तिव्र आवाजामुळेलध्वनिप्रदूषन होत असते.
*- ध्वनी प्रदूषन उपाय -*
१) सर्व स्वयंचलित वाहनांचे हॉर्न्स विशिष्ट पातळिच्या तिव्रतेचेच ठेवन्याचे बंधन उक्पादकांपासुनच घातले गेले पाहिजे. अशा नियमामची कडक अमलबजावनी झाली पाहिजे.
२) सर्व वाहनांची देखभाल नियमित पने होने आवश्यक आहे.
३) आवाज उपकरनाच्या निर्मीतीच्या वेळीच त्यावर नियंत्रन आवश्यक आह्.
४) सार्वजनिक ठिकानी ध्वनीक्षेपकावरील आवाजावर असलेले विशिष्ट बंधन काटेकोरपने पाळने गरजेचे आहे.
५) विशिष्ट जागा, इमारती, परिसर आवजरहीत विभाग म्हनुन निर्मान करुन अमलबजावनी आवशियक आहे.
Source: whats app group

Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पहिल्या मंगळ मोहिमेच्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आता मंगळावर दुसरे अधिक अद्ययावत यान पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
Join us @eMPSCkatta
Join us @eMPSCkatta
गुगलने व्हिडीओ कॉलिंगमध्ये अॅपल, मायक्रोसॉफ्टसमोर आव्हान उभे करण्यासाठी 'गुगल ड्युओ' नावाचे अॅप्लिकेशन आणले आहे.
JOIN Us @MPSCScience
JOIN Us @MPSCScience
★|| eMPSCkatta ||★
जॉईन करा www.empsckatta.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.
जॉईन करण्यासाठी @empsckatta यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.
किंवा
Telegram.me/eMPSCkatta येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.

*सुब्रह्मण्यन चंद्रशेखर*
*भारतीय खगोलशास्त्रज्ञ*
*स्मृतिदिन - ऑगस्ट २१ १९९५*
सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत.
पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ.
खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
जीवन
डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील सुब्रह्मण्यन् हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडीट खात्यात होते. लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे,रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले होते.दाक्षिणात्य ब्राम्हण कुटुंबात आजोबांच्या मृत्युनंतर जन्माला आलेल्या अर्भकाला ,तीच व्यक्ती जन्माला आली,असे समजून तिचे नाव दिले जाते. तसे चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले.लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात होते. वडील सुब्रह्मण्यन् हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार आणि स्वतः वायोलीन वादकही होते आणि संगीतशास्त्र वरील काही पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले तर चन्द्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन याही अतिशय हुशार होत्या, त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवाद केले. तर त्यांचे काका, विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक सर सी. व्ही. रामन होते. अशा हुशार घराण्यातील असलेले डॉ. चन्द्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते.
डॉ. चन्द्रशेखर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले. १९३० साली डॉ. चन्द्रशेखर बी. एस. सी. झाल्यानंतर केंब्रीज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेज मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. तेथून पी. एच. डी. झाल्यानंतर डॉ. चन्द्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे १९३९ साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले.
संशोधन
डॉ. चन्द्रशेखर यांची खरी ओळख म्हणजे "चन्द्रशेखर मर्यादा". ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले. यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे बटू तारे यांचे अस्तीत्त्व कशामुळे टिकून आहे हे गणीताद्वारे डॉ. चन्द्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉ. चन्द्रशेखर यांचा विरोध करणारे डॉ. आर्थर एडिंगटन हेही याच समस्येवर विचार करीत होते, पण त्यांना यावर उत्तर सापडले नाही. एडिंटन यांनी चन्द्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला.
डॉ. चन्द्रशेखर यांनी १९३९ साली आपला सिद्धांत An Introduction to the Study of Stellar Structure नावाच्या पुस्तकात विस्तृत रुपात मांडला. १९५० च्या दशकात शास्त्रज्ञांना या सिद्धांतील मते पटू लागली. त्या दिशेने संशोधन सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉ. चन्द्रशेखर यांचे म्हणणे पटले. १९८३ साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉ. चन्द्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थाईक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्यरत राहणार्या डॉ. चन्द्रशेखर यांचा मृत्यु ऑगस्ट २१ १९९५ रोजी झाला.
पुरस्कार
हेन्री नॉरिस रसेल व्याख्याता (इ.स. १९४९)
ब्रुस पदक (इ.स. १९५२)
रॉयल ऍस्ट्रोनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (इ.स. १९५३)
पद्मविभूषण (१९६८) - भारत सरकार
हेन्री ड्रेपर पदक (इ.स. १९७१)
नोबेल पारितोषिक भौतिकशास्त्र (इ.स. १९८३)
रॉयल सोसायटीचे कोप्ली पदक (इ.स. १९८४)

♻जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत♻
💢सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
💢सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
💢आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.
🌀 1. सत्व - अ
💢शास्त्रीय नांव - रेटीनॉल
💢उपयोग - डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
💢अभावी होणारे आजार - त्वचा, रोग व रात आंधळेपणा
💢स्त्रोत - टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
🌀 2. सत्व - ब1
💢शास्त्रीय नांव - थायमिन
💢उपयोग - चेतासंस्थेचे आरोग्य
💢अभावी होणारे आजार - बेरीबेरी
💢स्त्रोत - धन्य, यीस्ट, यकृत,
🌀 3. सत्व- ब2
💢शास्त्रीय नांव - रायबोफ्लेविन
💢उपयोग - चयापचय क्रियेकरिता
💢अभावी होणारे आजार - पेलाग्रा
💢स्त्रोत - अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
🌀4. सत्व - ब3
💢शास्त्रीय नांव - नायसीन
💢उपयोग - त्वचा व केस
💢अभावी होणारे आजार - त्वचारोग व केस पांढरे
💢स्त्रोत - दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
🌀5. सत्व - ब6
💢शास्त्रीय नांव - पिरीडॉक्सीन
💢उपयोग - रक्त संवर्धनाकरिता
💢अभावी होणारे आजार - अॅनामिया
💢स्त्रोत - यकृत व पालेभाज्या
🌀6. सत्व - ब10
💢शास्त्रीय नांव - फॉलीक
💢उपयोग - अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
💢अभावी होणारे आजार - अॅनामिया
💢स्त्रोत - यकृत
🌀7. सत्व - क
💢शास्त्रीय नांव - अॅस्कार्बिक, अॅसीड
💢उपयोग - दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
💢अभावी होणारे आजार - स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
💢स्त्रोत - लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
8. सत्व - ड
💢शास्त्रीय नांव - कॅल्सिफेरॉल
💢उपयोग - दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
💢अभावी होणारे आजार - अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
💢स्त्रोत - मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
🌀9. सत्व - इ
💢शास्त्रीय नांव - टोकोफेरॉल
💢उपयोग - योग्य प्रजननासाठी
💢अभावी होणारे आजार - वांझपणा
💢स्त्रोत - अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
🌀10. सत्व- के
💢शास्त्रीय नांव - नॅप्थोक्विनान
💢उपयोग - रक्त गोठण्यास मदत
💢अभावी होणारे आजार - रक्त गोठत नाही
💢स्त्रोत - पालेभाज्या व कोबी

🔹Greenhouse effect हरितगृह परिणाम
हरितगृह परिणाम:-
सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्या (Short Waves) रूपाने येते. पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साईड हे घटक सूर्याकडून पृथ्वीकडे येणार्या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्वीकडून अवकाशात उत्सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्या अध:स्तरात अडलेल्या दीर्घ प्रारणांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असे म्हणतात.
हरितगृह परिणामामुळेच पृथ्वीचे वातावरण उबदार बनले आहे. त्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टीचे अस्तित्व आढळते. म्हणजेच हरितगृह परिणाम आवश्यक व
उपकारक आहे. या परिणामाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो. काही पिकांना दमट हवामानाची गरज असते. ते निर्माण करण्यासाठी प्लास्टिकचा कागद वापरून हरितगृह निर्माण केले जाते.
प्लास्टिक कागदामुळे पृथ्वीकडून अवकाशात जाणारी दीर्घ प्रारणे अडवली जातात. त्यामुळे हरितगृहामधील तापमान वाढते. वाढलेल्या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. थंड हवामानाच्या प्रदेशात प्लास्टिक कागदाऐवजी काचेचा उपयोग केला जातो. या रचनेला ग्लास हाऊस असे म्हणतात. या ग्लास हाऊसमध्ये अत्यंत कमी तापमान असणार्या प्रदेशातही पिके घेता येतात.
हरितगृह परिणामात वाढ:-
मानवाच्या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे. जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साइड यांच्याप्रमाणेच कार्बन मोनोक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, सल्फर ट्राय ऑक्साइड, मिथेन, नायट्रोजन डाय ऑक्साइड, क्लोरोफ्ल्युरो कार्बन्स हेदेखील हरितगृह वायू आहेत. त्यांचे वातावरणातील प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ' असे म्हणतात. ही जागतिक तापमानवाढच मानवनिर्मित हवामान बदलाचे मुख्य कारण आहे.
हवामान बदलाचे परिणाम अल्पकालीन व दीर्घकालीन स्वरूपाचे आढळतात:-
सागर जल पातळीत वाढ
महासागरांचे आम्लीकरण
मासेमारीवर परिणाम
प्रवालींचा नाश व विरंजन
हिमरेषांच्या उंचीत वाढ
तापमान, पाऊस, कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण या घटकांचा शेतीवर मोठा प्रभाव पडतो.

संगणकाविषयी माहिती भाग :
DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन
SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान
SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया
CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर
CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002
ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा
सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट
नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू
सी-डॅक चे मुख्यालय - पुणे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई
'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद
संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक
रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन
नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा
डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन
बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर
ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग