MPSC Science
57.6K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
ध्वनीच्या हवेतील वेगावर होणारा परिणाम :

वातावरणातील घटकांचाही ध्वनीच्या वेगावर परिणाम होतो का?
परिणाम :


१) दाब परिणाम : ध्वनीचा वेग दाबावर अवलंबून नसतो.

दाब कमी जास्त झाला तरी वेग तेवढाच राहतो.
२) तापमानचा परिणाम :

ध्वनीचा वेग हवेच्या तापमानाबरोबर वाढतो.

ध्वनीचा वेग निरपेक्ष तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो.

१°c ने तापमान वाढल्यास वेग सुमारे ०.६ m/s इतका वाढतो.

कोरड्या हवेतील वेग 0°C तापमानाला ३३२ m/s असतो आणि कक्ष तापमानाला ३४० m/s इतका असतो.
३) आर्द्रताचा परिणाम :

ध्वनीचा वेग कोरड्या हवेपेक्षा आर्द्र किंवा दमट हवेत अधिक असतो.


(समजा रात्रीच्या वेळी हवेची आर्द्रता जास्त असल्याने ध्वनीचा वेगही जास्त असतो.

दाट धुके असलेल्या रात्री पावसाळ्यात रेल्वेच्या शिटीचा आवाज उन्हाळ्याच्या तुलनेत जास्त दूरपर्यंत व स्पष्टपणे ऐकू येतो. )



४) वाऱ्याची दिशाचा परिणाम :

ध्वनीचे प्रसारण वाऱ्याच्या दिशेने होत असेल तर ध्वनीचा वेग वाढतो.
🌷प्रतिध्वनी /Echo🌷


व्याख्या :

प्रतिध्वनी म्हणजे दूरच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन ध्वनीची होणारी पुनरावृत्ती होय.


प्रतिध्वनी समजण्यासाठी

प्रती ध्वनीसाठी अंतर किती? प्रतिध्वनी ऐकू यायचा असेल तर परावर्तकसाठी १७ मीटरपेक्षा अधिक अंतरावर असला पाहिजे.

( ध्वनीचा हवेतील वेग ३४० m/s असतो. समजा : १/१० सेकंदाच्या आत दोन समान ध्वनी आपल्या कानावर पडल्यास आपल्याला त्याचे स्वतंत्रपणे ज्ञान होत नाही.

म्हणून ध्वनी व प्रतिध्वनी यांचे स्वतंत्रपणे आकलन व्हावयाचे असल्यास त्यांच्यात १/१० सेकंदापेक्षा जास्त अंतर हवे.


प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी ध्वनीने किमान (३४० x १ /१० = ३४ मीटर) इतके अंतर कापणे आवश्यक आहे.

म्हणजेच, परावर्तक पृष्ठभाग (३४ /२ ) = १७ मीटरपेक्षा अधिक अंतरावर असावा. २२°C तापमान ध्वनी व प्रतिध्वनी ऐकण्यासाठीअवश्यक
जर १७ मीटरपेक्षा कमी असेल तर
ज्यावेळी ध्वनी स्त्रोत आणि परावर्तक पृष्ठभाग यांच्यातील अंतर १७ मीटरपेक्षा कमी असते, तेव्हा परावर्तीत ध्वनी किंवा प्रतिध्वनी स्वतंत्रपणे ऐकू येत नाही.


परिणाम काय अशा वेळी मूळ ध्वनीच अधिक काळ ऐकू येत असल्याचे वाटते.

मूळ ध्वनीच्या परावर्तनातून प्राप्त या विलंबित ध्वनीस निनाद असे म्हणतात.
उदा. एखाद्या हॉलमध्ये निनाद कालावधी ०.८ सेकंदापेक्षा अधिक असल्यास वक्त्याद्वारे दिले जाणाऱ्या भाषणातील शब्द ऐकणाऱ्याला स्पष्ट ऐकू येत नाहीत.

उदा.
शाळेच्या पटांगणात रमेश जोरात ओरडला असा त्याला १.४sec.नि प्रतिध्वनी ऐकू आला तर शाळेची इमारत व तो विद्यार्थी यातील अंतर किती ?


उत्तर =सूत्र ध्वनीची चाल =अंतर भागिले काल
ध्वनीची चाल गुणिले काल =अंतर
३४० गुणिले १.४ = ४७६ अंतर
प्रतिध्वनीचा वापर कोठे करतात


अल्ट्रासोनिक ध्वनी काढणारे प्राणी वटवाघूळ, डॉल्फिन यांसारखे प्राणी वाटेतील अडथळ्यांबद्दल समजून घेण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर करतात

अल्ट्रासोनिक ध्वनी पाण्याची खोली व पाण्याच्या पृष्ठभागाखालील अडवले शोधण्यासाठी देखील उपयोग केला जातो.

SONAR (full form: Sound Navigation and Ranging) या मध्ये केला जातो.

यासाठी वापरले जाणारे साधन फॅदोमीटर (एकक फॅदम म्हणजे १ ६ फूट होय.)
🌱ध्वनीचे प्रकार🌱

☘१) श्राव्य

मानवी कानाची श्राव्य/ऐकण्याची क्षमता (Audible range) २० Hz ते २०,००० Hz इतकी असते

( विशेष १००० Hz ते ३०००Hz या दरम्यानच्या वारंवारतेच्या ध्वनीला सर्वाधिक संवेदनाक्षम असतो.)

या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात.
विशेष


५ वर्षाखालील मुले २५००० Hz पर्यंत एकू शकतात


कुत्रा ५०००० Hz पर्यंत एकू शकतात
२) अश्राव्य

२०Hz पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य / इन्फ्रासोनिक म्हणतात.


उदा. व्हेल मासे, हत्ती, गेंडा इत्यादि प्राणी काढतात


इतर भूकंपाचे ध्वनी ,डोळ्काच्या कंपनाचे ध्वनी
🌷🌷३) परश्राव्य🌷🌷

२०,०००Hz पेक्षा जास्त वारंवारता असलेल्या ध्वनीला पराश्राव्य / अल्ट्रासोनिक ध्वनी म्हणतात.

उदा. डॉल्फिन, वटवाघुळे( वटवाघुळे विशेष १ लाख हर्दन पर्यंतचा अल्ट्रासोनिक ध्वनी काढू शकतात.) माकड, माजर, चिता
अल्ट्रासोनिक ध्वनीचे उपयोग कशासाठी होतो


रडार यंत्रणेत वापर


दुध अधिक काळ ठीकून राहण्यासाठी त्यावर श्राव्य ध्वीनि मारा करतात


हॉस्पिटलमध्ये


मानवी शरीराचे अंतर्गत अवयवांच्या प्रतिमा मिळवण्यासाठी


स्नायूंच्या वेदना शमवण्यासाठी,


ह्र्दय ठोक्यांचे तंत्रज्ञान ECG




अल्ट्रासोनोग्राफीद्वारे शरीरातील ट्यूमर व

अवयवांची जागा शोधण्यासाठी


गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी,


किडनी स्टोन फोडण्यासाठी,


औद्योगिक क्षेत्रात


मशीनींमधील प्रत्यक्ष संपर्क शक्य नसलेले पार्ट्स स्वच्छ करण्यासाठी


धातूंच्या मोठ्या ब्लॉक्समधील क्रॅकस् शोधण्यासाठी
Forwarded from MPSC Alerts
6223.pdf
93.3 KB
POLICE SUB INSPECTOR LIMITED DEPARTMENTAL MAIN EXAMINATION - 2021

PT SCHEDULE

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा 2021 शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम वेळापत्रक

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6226.pdf
557.7 KB
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021

पेपर क्रमांक 2 (सहायक कक्ष अधिकारी)

अंतिम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा  2021

पेपर क्रमांक 2 (सहायक कक्ष अधिकारी)

अंतिम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6227.pdf
830.4 KB
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6228.pdf
1.4 MB
संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6229.pdf
1.9 MB
संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2023 नवीन अभ्यासक्रम

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from Jobkatta.in
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
संयुक्त पूर्व + मुख्य परीक्षा गट ब व क नवीन अभ्यासक्रम व परीक्षा योजना आयोगाने जाहीर केली आहे.

हा व्हिडीओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

जॉईन - @Jobkatta