MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
6075.pdf
3 MB
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌷🌷Blood 🌷🌷

🌱Haematology म्हणजे रक्ताचा जो अभ्यासकरतो त्यास म्हणतात

🌱मानवी शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. हे वजन त्याच्या एकूण वजनाच्या ९% एवढे असते

🌱रक्ताचे विशिष्ट गुरुत्व= १.०३५ ते १.०७५


🌱रक्तातील साखरेचे साधारण प्रमाण जेवनानंतर १२ तासांनी ८० ते १००mg किवा १००ml रक्त

🌱रक्तातील कोलेस्टेरॉलचे साधारण प्रमाण ५० ते १८० mg किवा १०० ml

🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌷🌷🌱🌷🌷🌷🌱🌷
🌷रक्तातील कोलेस्टेरॉलचे साधारण प्रमाण ५० ते १८० mg किवा १०० ml

🌷रक्तातील हिमोग्लोबीनचे साधारण प्रमाण = 15.9gm किवा 100ml किंवा १३ ते १४ %

🌷हिमोग्लोबीनचे प्रमाण १४.५१% असल्यास रक्त १००% आहे असे म्हणतात.
हिमोग्लोबीन किती पुरूषांच्या रक्तात १४.५ % आणि स्त्रियांमध्ये १३ ते १३.५ % एवढे हिमोग्लोबीन असावे लागते.

🌷रक्तामध्ये सोडियमचे धन तर क्लोरिचे (cl) ऋण आयन असतात.
🌷रक्त गोठण्याची क्रिया =अॅनिमिया

🌷रक्त हा लाल रंगाचा चिकट द्रव पदार्थ असून त्यांची चव खारट असते.

🌷रक्ताला लाल रंग हिमोग्लोबीन मुळे प्राप्त होतो.

🌷हिमोग्लोबीनची सर्वात जास्त जवळीक कार्बन मोनॉक्साईड सोबत (Co) असते व त्यानंतर ती ऑक्सिजन सोबत असते.

🌷कुठल्याही इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती होते.

🌷रक्ताचा PH=७.४ ,
🌷रक्त अल्कधर्मिय आहे.

🌷PH काय आहे या बद्दल थोडक्यात माहिती

🌷PH म्हणजे एखाद्या पदार्थाचा सामू होय.( म्हणजेच एखाद्या पदार्थामध्ये हायड्रोजन आयनचे किती केंद्रिकरण झाले आहे हे पाहणे म्हणजे सामू होय. एखाद्या पदार्थाचा सामू (PH) पहाण्यासाठी दर्शकाचा उपयोग करतात किंवा PH स्केलचा उपयोग केला जातो.)

🌷PH स्केल ० ते १४ पर्यंत असते.

🌷जर PH ० ते ७ असेल तर तो पदार्थ आम्लधर्मी (Acidic ) असतो.

🌷जर PH७ ते १४ असेल तर तो पदार्थ अल्कधर्मी (Basic) असतो.

🌷जर PH बरोबर ७ असेल तर तो पदार्थ उदासिन
इतर PH

पाण्याचा PH =७

नामक PH =७

समुद्रातील पाणी PH =८.५

लाळ PH =६.५ ते ७.५

दुध PH =६.४

मानव मुत्र PH =४.८ ते ८.४

निंबू PH =२.४
🌷🌷आहार म्हणजे काय ?🌷🌷


आहार म्हणजे असा रासायनिक पदार्थ जो शरीरा मध्ये घेतला असता त्याचे पचन होते .

अभिपोषण होते आणि शरीराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उर्जेची निर्मिती होते.

त्याला आहार असे म्हणतात .
🌷🌷संतुलित आहार म्हणजे काय (balance diet)🌷🌷

व्यक्तीचे वय, लिंग आणि कार्याचे स्वरूप यानुसार आवश्यक असलेली सर्व पोषणतत्वे ज्या आहारात सुयोग प्रमाणात उपलब्ध असतात त्याला संतुलित आहार असे म्हणतात.

शरीराला लागणाऱ्या गरजेचे प्रमाण उर्जेच्या स्वरुपात ठरवले जाते व त्यासाठी Calorie किवा killo calorie किंव्हा शरीरर्क्रीयात्मक कॅॅरली हे एकक वापरले जाते .

1k cal म्हणजे 1kg पाण्याचे तापमान 1 अंश c ने वाढवण्यासाठी लागणारी उर्जा किंव्हा उष्णता होय.


1kcal =1000 cal