MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
717 links
Download Telegram
सर्वात उच्च स्थरिय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’ होय.
वनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात.


प्राणांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास ‘संघ’ म्हणतात.


जवळचे संबध दर्शविणार्‍या प्रजातींच्या समुहास ‘कुल’ म्हणतात.


एकमेकांशी संबंध दर्शविणार्‍या, जातीपेक्षा उच्च दर्जाचा वर्गेकक म्हणजे ‘प्रजाती’ होय.


अगदी जवळचे संबध दर्शविणारे जीव एकाच वर्गेकक मध्ये गटबद्ध करतात. अशा वर्गेककास ‘जाती’ असे म्हणतात.


जाती हे सर्वात लहान एकक आहे.

🌱🌷🌱🌷🌷🌱🌷🌱🌷🌱🌱🌷🌱🌷
🌱वर्गीकरण पदानुक्रम :🌱

सृष्टी

विभाग / संघ

वर्ग

गण

कुल

प्रजाती

जाती
🌷🌱वर्गीकरणाच्या पद्धती :🌷🌱

1. पारंपरिक दृष्टिकोन –

व्दिसृष्टी/ व्दिनाम पद्धती –

अँरिस्टॉटालने प्राण्याचे वर्गीकरण जलचर, भूचर, खेचर व उभयचर या गटात केले.


त्याचा शिष्य थिओफ्रँस्टसने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झोडपे व शाक अशा गटात केले.


व्दिनाम पद्धतीचा जनक कार्ल व्हॉन लिनी हा शास्त्रज्ञ आहे.

याच पद्धतीने त्याने ताचे नाव ‘कारोलस लिनियस’ असे ठेवले.


त्यालाच वर्गीकरण शास्त्राचा जनक म्हणतात.
व्दिनाम पद्धतीची काही उदाहरणे :
. 🌱🌷आधुनिक दृष्टीकोन –🌱🌷

1. पंचसृष्टी पद्धती –



सृष्टी मोनेरा – एकपेशीय आदिकेंद्रकी


सृष्टी प्रोटीस्टा – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – प्रोटोझुआ, शैवाल


सृष्टी कवक – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – किन्व, बुरशी , भूछत्र


2. शरीर क्रीयाशास्त्र विषयक



3. जैवरासायनिक



4. भ्रौनिकीय



5. रक्तद्रव्यशास्त्रीय



5. अत्याधुनिक पद्धती
🌷🌷वनस्पतीचे वर्गीकरण :🌷🌷

उपसृष्टी : 1 अबीजपत्री – अपुष्प वनस्पती

विभाग – 1 : थॅलोफायटा

शरीर साधे , मऊ ,तंतुमय

मूळ , खोड , पान, नसते.

पाण्यात आढळतात .

स्वयंपोषी असतात.

लैगिक जननांग – युग्माकधानी
🌷🌱वर्ग – 1 : शैवाल🌱🌷

वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी
उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा
प्रकाश स्वयंपोषी


वर्ग – 2 : कवक

परपोशी पोषण पद्धती
इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात.


शरीर तंतुजालरूपी असते.

तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.
उदा. पेनिसिलीयम , म्युकर

जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना ‘छत्रकवके’ म्हणतात.
उदा . अगॅरिकस
एकपेशीय कवकाना ‘किन्व’ म्हणतात .
उदा . सॅकरोमायसिस
🌷🌱शैवाक –🌱🌷

शैवाल व कवक एकत्र वाढ
परस्परपूरक सहजीवन
उदा . उस्निया (दगडफूल)


जीवाणू –



एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव.

निरनिराळ्या पोषण पद्धती.

प्रजजन साध्या स्वरूपाचे.

🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷
विभाग -२ : ब्रायोफायटा

निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ.

मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया ,

अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया

🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷
🌱🌷विभाग -3 : टेरीडोफायटा🌾🌱

पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.


मूळ, खोड, पाने असतात.

सहसा लहान पर्णिका असतात.

सावलीत व दमट वातावरणात वाढतात.

अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.

3 उपवर्गात विभाजन होते.
🌷🌱वर्ग -1 : लायाकोपोडीनी🌷🌱

या वनस्पती नेच्यासारख्या असतात.
उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला


🌷🌱वर्ग -2 : इक्वीसेटीनी🌷🌱

नेच्यासारख्याच असतात.

बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

उदा. इक्वीसेटम


🌷🌱 वर्ग -3 : फिलीसिनी🌷🌱



वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.
या वनस्पतींना ‘नेचे’ म्हणतात.
बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.
उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस
उपसृष्टी : 2 बिजपत्री – सपुष्प वनस्पती

🌷🌷विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती🌷🌷

यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात.

या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते.

त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.


काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.
उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)


सदाहरित, बहुवार्षिक
खोडाला फांद्या नसतात.


नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.


फळे येत नाहीत.

🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱🌷🌱
Forwarded from SpardhaGram
// SpardhaGram //

संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा फायनल टच

ऑनलाईन वन-डे रिव्हिजन बॅचेस

◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ भूगोल
◆ इतिहास
◆ सामान्य विज्ञान

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277

जॉईन करा @SpardhaGram