🌿🌿विभाग -२ : समपृष्ठरज्जू प्राणी🌿🌿
संघ – कॉर्डाटा
उपसंघ –
युरोकॉर्डाटा – अॅसिडीयन , डोलीओलम, ऑईकोप्ल्युरा
सेफॅलोकॉर्डाटा – अॅम्फीऑक्सस
व्हर्टीब्रेटा –
वर्ग 1- सायक्लोस्टोमाटा – पेट्रोमायझॉन , मिक्झीन
वर्ग 2- पायसेस – डॉगफिश. रोहू
वर्ग 3- अम्फिबिया – बेडूक , टोड
वर्ग 4- रेप्टीलीया – कासव , पाल
वर्ग 5- एवज – पोपट , बदक
वर्ग 6- मॅमॅलिया – वटवाघूळ, खार, मानव

🌾🌾विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी🌾🌾
संघ : प्रोटोझुआ –
हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
प्रजनन – व्दिविभाजन, बहुविभाजन
उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
संघ : प्रोटोझुआ –
हे एकपेशीय आणि सुक्मदर्षीय सजीव आहेत.
पेशीय भक्षण पद्धतीने अन्नग्रहण करतात.
प्रजनन – व्दिविभाजन, बहुविभाजन
उदा. अमिबा , एन्टामिबा , युग्लीना , प्लाझमोडीयम, पॅरामेशियम
🌱🌱अमिबा –🌱🌱
गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.
आकार अनियमित असतो.
प्लाझमोडीयम –
अंत:पेशीय रक्तशोषी परजीव
मानवाच्या पांढऱ्या पेशीत
मालेरीयास कारणीभूत असतो.
अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.
गोड्या पाण्याची तळी, डबके, सरोवरामध्ये आढळतात.
आकार अनियमित असतो.
प्लाझमोडीयम –
अंत:पेशीय रक्तशोषी परजीव
मानवाच्या पांढऱ्या पेशीत
मालेरीयास कारणीभूत असतो.
अॅनाफेलीस मादिकडून प्रसार होतो.
🌱🌱संघ : पोरीफेरा –🌱🌱
शरीरावर असंख्य छिद्रे असतात.
त्यांना ऑस्टिया म्हणतात.
सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.
प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी
उदा. सायकॅन , युस्पॉजिया
शरीरावर असंख्य छिद्रे असतात.
त्यांना ऑस्टिया म्हणतात.
सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.
प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी
उदा. सायकॅन , युस्पॉजिया
संघ : सिलेंटराटा –
समुद्रात आढळतात.
अरिय सममित व व्दिस्तरिय
देह गुहा असते.
शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.
प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.
उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
समुद्रात आढळतात.
अरिय सममित व व्दिस्तरिय
देह गुहा असते.
शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनक्षम शुंडके असतात.
प्रजानन मुकुलायन या अलैंगिक प्रकाराने होते.
उदा. कोरल्स , सिअॅनिमोन , हायड्रा , जेलीफिश
🌱🌱संघ : प्लॅटीहेल्मिन्थीस –🌱🌱
शरीर रिबीन प्रमाणे चपटे , त्रिस्तरीय , व्दिपार्श्व सममित असते.
पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूशक
अन्नद्रव्ये शोषून घेण्यासाठी मुखचुषक असतात.
बहुतेक प्राणी अंत:परजीवी असतात.
उदा. प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

🌱🌱संघ : नेमॅटहेल्मिन्थीस –🌱🌱
शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.
त्यांना गोलाकृमी म्हणतात.
अंत:परजीवी व एकलिंगी असतात.
माणसात रोगानिर्मिती करतात.
उदा. अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म
शरीर लांबट , बारीक आणि दंडाकृती असते.
त्यांना गोलाकृमी म्हणतात.
अंत:परजीवी व एकलिंगी असतात.
माणसात रोगानिर्मिती करतात.
उदा. अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म , पिनवर्म
🍀🍀संघ : अॅनिलीडा –☘☘
लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात
.
त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.
लैंगिक प्रजनन करतात.
उदा. गांडूळ , लीच , नेरीस
लांबट , दंदाकृती असून खंडीभूत कृमी म्हणतात
.
त्रिस्तरीय ,लांबट , देहागुहायुक्त व्दिपार्श्व सममित असतात.
लैंगिक प्रजनन करतात.
उदा. गांडूळ , लीच , नेरीस
☘☘संघ : आथ्रोपोडा –🍀🍀
प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ
प्रचालानासाठी संधीयुक्त उपांगे असतात.
त्रिस्तरीय व्दिपार्श्व, सममित
शरीर खंडीभूत ,त्यावर कायातीन युक्त आवरण असते.
एकलिंगी असून लैंगिक प्रजनन करतात.
उदा. खेकडा , झुरळ , कोळी , मधमाशी , डास, विंचू , गोम

🌷🌷संघ : मोलुस्का –🌷🌷
प्राण्यातील दुसरा मोठा संघ
बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.
हे प्राणी एकलिंगी असतात.
उदा. शंख , शिंपला , गोगलगाय
प्राण्यातील दुसरा मोठा संघ
बहुसंख्य जलचर असून शरीर अखंडित , मृदू , कवचाने , अच्छादलेले , त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित/ असममीत असते.
हे प्राणी एकलिंगी असतात.
उदा. शंख , शिंपला , गोगलगाय
🌷🌷संघ : इकायानोडर्माटा –🌷🌷
फक्त समुद्रातच आढळतात.
त्रिस्तरी , एकलिंगी
कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.
पुनरुदभवन क्षमता असते.
उदा . तारामासा , सी – अर्चीन , सि – ककुंबर
फक्त समुद्रातच आढळतात.
त्रिस्तरी , एकलिंगी
कॅल्शीयम कार्बोनेटचे कठीण कवच असते.
पुनरुदभवन क्षमता असते.
उदा . तारामासा , सी – अर्चीन , सि – ककुंबर
🌷🌷संघ : हेमिकॉर्डाटा –🌷🌷
प्रामुख्याने सागरनिवासी
शरीर मृदू , अखंडित ,त्रिस्तरीय, व्दिपार्श्व, सममित
फक्त भृणवस्थेत पृष्ठरज्जूंचे अस्तित्त्व असते.
शरीराचे तीन भाग – सोंड , कॉलर , प्रकांड
श्वसनासाठी कल्लाविदरे असतात.
लैंगिक प्रजनन करतात.
उदा . बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

Forwarded from SpardhaGram
// SpardhaGram //
संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा फायनल टच
ऑनलाईन वन-डे रिव्हिजन बॅचेस
◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ भूगोल
◆ इतिहास
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram
संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा फायनल टच
ऑनलाईन वन-डे रिव्हिजन बॅचेस
◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ भूगोल
◆ इतिहास
◆ सामान्य विज्ञान
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from MPSC Alerts
6023.pdf
1.4 MB
आयोगामार्फत सरळसेवा भरतीसाठी प्रसिद्ध विविध 40 जाहिरातींकरिता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Science
🟡लहान आतडे🟡
⏺अन्नलिकेचा सर्वात लांब भाग
⏺व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी
⏺लांबी 5 ते 6 मीटर असते
👉3 मुख्य भाग
1)अध्यात्र
2)मध्यांत्र
3)शेषांत्र
✍संबंधित ग्रंथी
⏩स्वादुपिंड
👉स्वादुरस स्त्रावते
3 प्रमुख विकर असतात
🔘आमयलेज:-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये
🔘ट्रिपसिन:-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये
🔘लायपेज:-मेद पचन मेदामल्त
⏩यकृत
⏺अन्नलिकेचा सर्वात लांब भाग
⏺व्यासाने मोठ्या आतडे पेक्षा कमी
⏺लांबी 5 ते 6 मीटर असते
👉3 मुख्य भाग
1)अध्यात्र
2)मध्यांत्र
3)शेषांत्र
✍संबंधित ग्रंथी
⏩स्वादुपिंड
👉स्वादुरस स्त्रावते
3 प्रमुख विकर असतात
🔘आमयलेज:-कर्बोदके पचन ग्लुकोज मध्ये
🔘ट्रिपसिन:-प्रथिन पचन अमिनो अम्ल मध्ये
🔘लायपेज:-मेद पचन मेदामल्त
⏩यकृत