🔹फार्मासिस्ट!
जागतिक औषधनिर्माता दिवस
काही वर्षांपासून २५ सप्टेंबर हा ‘जागतिक फार्मासिस्ट दिवस’ म्हणून साजरा केला जात असून २०१३पासून भारतातही याची सुरुवात झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटना तसेच इतर अनेक देशांनी आपल्या फार्मासिस्टचे टीबीविषयक काम पाहण्यासाठी खास पथक मुंबईत पाठवले.. समाजातील औषध निर्माण क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारा पण त्याच बरोबर हे क्षेत्र व्यावसायिक व्हावे यासाठी जोमाने प्रयत्न करावे हे सुचवणारा हा लेख.
परदेशात वेळोवेळी अनेक विषयांवर जनमताचा कौल घेतला जातो. अमेरिकेतील गॅलप (Gallap) पोल यासाठी प्रसिद्ध आहेत. यात तुमच्या सर्वाधिक पसंतीचा, सर्वात विश्वासार्ह वाटतो असा व्यावसायिक कोण? यासाठीही जनमत घेतले जाते. आणि गेली अनेक वष्रे हा कौल लागत आहे तो नस्रेस आणि फार्मासिस्टच्या बाजूने. डॉक्टर्स, डेन्टिस्ट, शिक्षक, बँकर्स, वकील या सर्वापेक्षा अधिक मते मिळतात फार्मासिस्टला. ‘सर्वाधिक विश्वासू व्यावसायिक म्हणून फार्मासिस्टने स्वत:चे असे मानाचे, आदराचे स्थान या समाजात मिळवले आहे.
फार्मसी अभ्यासक्रमाचे (डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी वगरे) रीतसर शिक्षण घेतलेला व्यावसायिक म्हणजे फार्मासिस्ट. फार्मा उत्पादन, संशोधन, मार्केटिंग, औषध नियंत्रण अशा अनेक क्षेत्रांत फार्मासिस्ट महत्त्वाची भूमिका बजावत असतात. पण जेव्हा ‘फार्मासिस्ट’ हे संशोधन वापरले जाते तेव्हा मुख्यत: रिटेल दुकानातील (कम्युनिटी फार्मसी) फार्मासिस्ट व हॉस्पिटल्समधील फार्मासिस्ट असे अभिप्रेत असते. थोडक्यात रुग्णांच्या थेट संपर्कात येणारा समाजाभिमुख फार्मसी व्यावसायिक म्हणजे फार्मासिस्ट असे म्हणता येईल.
औषध विक्री हा फार्मसी क्षेत्रातील फार्मासिस्टच्या कामाचा मुख्य गाभा. रुग्णांना सुरक्षित, योग्य औषधे पुरवणे हे फार्मासिस्टचे मुख्य काम. पण आपण जागतिक स्तरावर पाहिले तर ग्लोबल फार्मासिस्टची भूमिका प्रचंड विस्तारित, विकसित झाली आहे. फार्मासिस्ट हा पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील मुख्य दुवा समजला जातो. डॉक्टर ‘आरोग्यतज्ज्ञ’ तर फार्मासिस्ट हा ‘औषधीतज्ज्ञ’ समजला जातो. डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनचे ऑडिट किंवा पडताळणी करतो. त्यासाठी कॉम्प्युटर्सची मदत घेतली जाते. दिलेल्या औषधांचा डोस बरोबर आहे ना, एकापेक्षा अधिक औषधे असल्यास त्यात आंतरक्रिया (Drug interaction) होण्याची शक्यता तर नाही ना, अशा अनेक बाबी फार्मासिस्ट तपासून बघतो. गरज वाटल्यास डॉक्टरांशी फोनवर चर्चा करतो. आवश्यकतेनुसार डॉक्टर्सही फार्मासिस्टच्या सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शनमध्ये योग्य बदल करतात. औषधे देताना रुग्णास त्या औषधांची सविस्तर माहिती फार्मासिस्ट सांगतो व सोबत औषध माहितीपत्रकही घरी नेण्यास देतो. रक्तशर्करा, रक्तदाब, वजन यांचे मोजमापही फार्मसीमध्ये केले जाते. व्यसनमुक्तीसाठीही फार्मासिस्ट मोलाचे मार्गदर्शन करतो. आता परदेशात स्पेशालिस्ट फार्मासिस्टचा जमाना चालू झाला आहे. विशेष प्रशिक्षण घेऊन फार्मासिस्ट मधुमेह, उच्च रक्तदाब, व्यसनमुक्ती अशा विषयांत तज्ज्ञ होतात व कन्सल्टंट फार्मासिस्ट म्हणून रुग्णांस मोलाचे मार्गदर्शन करतात. ऑस्ट्रेलियासारख्या काही देशांत फार्मासिस्ट रुग्णाच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून रुग्णालयास घरी भेट देतो व औषधोपचार नीटपणे चालू आहेत, काही साइड इफेक्ट नाहीत ना, औषधे वेळेवर घेतली जातात ना या साऱ्याची पाहणी Home Meditcation Reviewमध्ये करून डॉक्टरांना फीडबॅक देतो. वृद्ध रुग्णांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे.
एकंदर परदेशात डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांची एकमेकांना पूरक भूमिका आहे व त्यानुसार काम होताना दिसते. इंग्लंडसारख्या काही देशांत फार्मासिस्ट औषधे पिस्क्राइब करण्याचे काम करतात. अर्थात यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते व मगच ते स्वतंत्र पिस्क्राइबर होतात. लस टोचण्याचे (vaccination) कामही अनेक देशांतील फार्मासिस्टच्या दुकानात चालते. रुग्णांनी औषध घ्यायला विसरू नये म्हणून आठवणीचा एसएमएस, फोन केले जातात. एकंदर औषधांचे दुकान हे अनेकविध रुग्णाभिमुख सेवांचे केंद्र असते. रुग्ण समुपदेशक(patient counsellor), रुग्णमित्र या भूमिकेत फार्मासिस्ट रुग्णांच्या सुआरोग्यासाठी कार्यरत असतो. पांढऱ्या कोटातील हसतमुख फार्मासिस्ट मदतीसाठी सदैव तत्पर असतो. फार्मासिस्टचा लोकांना केवळ औषधांसाठीच नाही तर एकंदर आरोग्यविषयक गरजांसाठी मोठाच आधार वाटतो. हे वाचून लक्षात आलेच असेल की, फार्मासिस्ट नंबर एक का मानला जातो. दक्षिण-पूर्व आशिया व लॅटिन अमेरिकेतील काही थोडे देश व आफ्रिका सोडल्यास जगात सर्वत्र फार्मासिस्ट हा असा ‘हेल्थ केअर प्रोफेशनल’च्या भूमिकेत दिसतो व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असतो. आपल्याकडे परिस्थिती खूप वेगळी आहे. फार्मा उत्पादन क्षेत्रात आपण प्रचंड प्रगती केली. आज जागतिक स्तरावर औषध उत्पादनात आपण तिसऱ्या स्थानावर आहोत. प्रगतीचे हे वारे रिटेल फार्मस

ी क्षेत्रापर्यंत तेवढेसे पोहोचले नाहीत. तिथे धंदेवाईक स्वरूप जाऊन प्रोफेशनल स्वरूप झाले नाही. इतर अनेक प्रकारच्या दुकानांसारखे एक औषध दुकान समजले जाते. त्याला फार्मसीचा ‘लूक’ नाही. दुकानातील फार्मासिस्ट नेमका ओळखायचा कसा हाही प्रश्न असतो. आपल्या फार्मासिस्टना नेमकी व्यावसायिक ओळख नाही. एकंदर संबंधित सर्वच घटक यांस जबाबदार आहेत आणि हेही मान्य करावे लागेल की ही परिस्थिती बदलायला हवीच. आजच्या आधुनिक जगात औषधे ही प्रत्येकाचीच गरज बनली आहे आणि आधुनिक औषधे ही प्रभावी रसायने आहेत. योग्यपणे वापरली तर अमृत नाही तर विष. आज ५० हून अधिक रुग्ण औषधांचा नीट वापर करीत नाहीत. एकीकडे भरपूर सेल्फ मेडिकेशन तर दुसरीकडे डॉक्टरांनी प्रिस्क्राइब केलेली औषधे न घेणे असे रुग्णवर्तन दिसते. पुन्हा औषधे योग्य पद्धतीने घेतली जात नाहीत. जेथे परिणाम आहे, तेथे दुष्परिणाम आहे. औषधांचा अतिवापर, कमी वापर किंवा चुकीचा वापर अत्यंत घातक होऊ शकतो, या जाणिवा ग्राहकांमध्ये निर्माण होऊ शकलेल्या नाहीत. औषधांबाबत जागरूकता, डोळसपणा व योग्य माहिती असणे आवश्यक. यासाठी रुग्णांना मार्गदर्शन करून औषधे साक्षर करण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिवाय आज औषध बाजारपेठेत एक लाखांवर ब्रॅण्ड्स आहेत. अनेकांची नावे अगदी सारखी, पण त्यातील औषधी द्रव्ये वेगळी असतात. नावात एखाद्या अक्षराचा फरक असलेल्या औषधांचे गुणधर्म फार वेगळे असतात. डायमॉल पोटातील गॅससाठी तर डायमॉक्स किडनी व फिट्ससाठी. अडॉम उलटीसाठी तर अडॉक्स टॉनिक. म्हणजे एका अक्षराचा फरक, पण औषधी घटक व गुणधर्म पूर्ण वेगळे. त्यामुळे अत्यंत जबाबदारीने प्रिस्क्रिप्शनवरील औषधे देणे गरजेचे आहे. ग्राहकांनी यासाठी फार्मासिस्टच्या उपस्थितीचा व मार्गदर्शनाचा आग्रह धरला पाहिजे. कारण ते त्यांच्याच आरोग्यहिताचे आहे. औषध घेण्यातील अनेक चुका त्यामुळे टाळता येतील.
आजच्या परिस्थितीत ग्लोबल फार्मासिस्टसारख्या सर्व अपेक्षा आपल्या फार्मासिस्टकडून करणे अन्यायकारक होईल. पण फार्मासिस्टची भूमिका अधिकाधिक रुग्णाभिमुख व्हावी यासाठीची अनुकूलता निर्माण करणे संबंधित सर्व घटकांची जबाबदारी आहे. या सर्व परिवर्तनात ग्राहकांनीही साथ देणे, संवेदनशील व जागरूक असणे आवश्यक आहे. ज्या गोष्टींचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे तेथे उदासीनता कशी चालेल? दुकानांत नोंदणीकृत फार्मासिस्ट कोण आहे याची विचारणा करून त्याला आपल्या औषधविषयक शंका ग्राहकांनी विचाराव्यात. दुकानात गर्दी असली तरी औषधविषयक किमान मार्गदर्शन अगदी थोडक्या वेळातही करता येते. आपल्याकडील फार्मासिस्टही हळूहळू समुपदेशनासाठी सक्षम होत आहेत. काही उत्साही फार्मासिस्ट रुग्णांना समुपदेशन करण्यास सुरुवात करतात. पण ‘छे, वेळ नाही, सर्व माहीत आहे’ असे म्हणून रुग्ण पाठ फिरवतात व या नव्या पिढीच्या फार्मासिस्टच्या उत्साहावर पाणी पडते. औषध दिले, घेतले व निघाले असा सगळा घाईचा मामला. ग्राहकांनी दुकानात थोडे थांबण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे जरूर नमूद करायला हवे की, आपले फार्मासिस्ट हे रुग्णांना औषधपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस मेहनतीने काम करीत असतात. कोणत्याही आजारासाठी आपण पहिली धाव जवळच्या फार्मसीमध्येच घेतो. जरी त्यांची भूमिका परदेशाइतकी Health Care Professional विकसित नसली तरी काही क्षेत्रांत त्यांच्या कामाचा ठसा पूर्ण जगभर उमटला आहे. महाराष्ट्रातील फार्मासिस्टचा शासनाच्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील सहभाग हे त्यांचे अत्यंत अभिमानास्पद उदाहरण आहे. टीबीची शासनकृत मोफत औषधे डॉट्स (DOTS)) पेशंटना उपलब्ध करून देणे, टीबीसदृश लक्षण असलेल्यांना थुंकी तपासणीसाठी पाठवणे, टीबीविषयक समुपदेशन व औषधोपचारांवर देखरेख ठेवणे हे मोलाचे काम आजचे डॉट्स फार्मासिस्ट करीत आहेत आणि या सरकारी -खासगी भागीदारीची दखल केंद्र सरकारने घेऊन पूर्ण भारतात हे काम चालू व्हावे म्हणून ठरावही केला. तसेच फार्मासिस्टना अधिकृतपणे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सामील करून घेतले. जागतिक आरोग्य संघटना तसेच इतर अनेक देशांनी याची दखल घेतली व आपल्या फार्मासिस्टचे टीबीविषयक काम पाहण्यासाठी खास पथक मुंबईत पाठवले. मुद्दा हा की आपले फार्मासिस्टही खूप चांगले काम करतात, करू शकतात. कोणताही आर्थिक मोबदला न घेता ही सेवा समाजाला देणाऱ्या डॉट्स फार्मासिस्टचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. या यशोगाथेने फार्मासिस्टचे सामाजिक आरोग्यातील स्थान व ताकद अधोरेखित झाली आहे.
थोडक्यात, रिटेल फार्मसी क्षेत्राची प्रगती होणे, फार्मासिस्टची भूमिका उंचावणे ही काळाची गरज आहे. गुड फार्मसी प्रॅक्टिसेस अमलात आणायला हव्यात. याबाबतीत आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. या क्षेत्राला व्यावसायिक करण्याचे ध्येय सर्व संबंधित घटकांनी ठेवले पाहिजे. या दिशेने प्रयत्न चालू आहेतही .पण ते अधिक वेगाने आणि जोमाने व्हायला हवेत. या उत्क्रांतीत ग्राहकांची साथही आवश्यक आहे. या प्रगतीमुळे न

ागरिकांचे आरोग्य अधिक सुरक्षित होणार आहे. तर मंडळी आपल्या नेहमीच्या फार्मसीमध्ये (मेडिकलमध्ये नव्हे..) जाऊन आपल्या फार्मासिस्टला या दिनानिमित्त जरूर धन्यवाद-शुभेच्छा द्या. त्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहन द्या.
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰
🚫Whats App ग्रुपला करा बाय बाय 🚫
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?
🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:
1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .
2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.
3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.
तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.
🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯
📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.
🔹eMPSCkatta ब्लॉग चे official टेलिग्राम चॅनेल :
🔗 https://telegram.me/empsckatta .
🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 https://telegram.me/ChaluGhadamodi .
🔹फक्त पुणे मधील विद्यार्थ्यांनी जॉईन करा :
🔗 https://Telegram.me/MPSCPune
🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 https://t.me/eMahaMPSC
🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MPSCcsat .
🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 https://telegram.me/MPSCmaterial .
🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 https://telegram.me/mpscHRD .
🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 https://telegram.me/Marathi .
🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 https://telegram.me/MPSCEnglish .
🔹इतिहास :
🔗 https://telegram.me/MPSCHistory .
🔹भूगोल:
🔗 https://telegram.me/MPSCGeography .
🔹राज्यशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCPolity .
🔹अर्थशास्त्र :
🔗 https://telegram.me/MPSCEconomics .
🔹विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 https://telegram.me/MPSCScience .
🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 https://telegram.me/MPSCmaths .
🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 https://telegram.me/MahaTalathi .
🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 https://telegram.me/jobkatta .
🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 https://telegram.me/MPSCAlerts .
__________
एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .
MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.
तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Telegram
🎯 eMPSCKatta 🎯
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution.
Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta
visit http://empsckatta.blogspot.com
Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity