Forwarded from MPSC Science
♻️♻️डोळ्यांचे विकार म्हणजे काय?♻️♻️
♦️डोळ्यांचे विकार म्हणजे सर्वसाधारणपणे डोळ्यांच्या विविध भागांच्या समस्या.
♦️ डोळे कोरडे होणे, कंजंक्टिवायटीस, ग्लोकोमा, मॅक्युलर डिजेनरेशन, डायबेटिक रेटिनोपॅथी, मोतीबिंदू, दृष्टी अधू होणे, चकणेपणा, लेझी आय आणि दृष्टी जाणे ह्या डोळ्याच्या सर्वसाधारण समस्या आहेत.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
तुम्हाला डोळ्याच्या समस्यांमुळे त्रास होतो आहे असे पुढे दिलेली चिन्हे आणि लक्षणे सुचवतात:
♦️डोळे लाल होणे आणि सुजणे.
♦️डोळ्याला खाज येणे आणि डोळ्यात चिपड जमा होणे.
♦️डोळे चुरचुरणे आणि जड होणे.
♦️दृष्टी अधू होणे.
♦️डोळ्याभोवती आणि डोळ्यात वेदना होणे.
♦️धुरकट, अस्पष्ट किंवा दुहेरी दृश्य दिसणे.
♦️दृष्टीसमोर डाग किंवा ठिपके दिसणे उदा., फ्लोटर्स.
♦️बुब्बुळाचा रंग बदलणे.
♦️प्रकाशामुळे डोळे दिपणे.
♦️दृष्टी जाणे.
♦️डोळ्यावर पडदा असल्यासारखे वाटणे.
💥♻️💥♻️💥♻️💥♻️💥♻️💥♻️💥♻️