MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.


♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):

🔆1)  पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):

ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.

 या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.

हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.

कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.

2) हायपोथॅलॅमस (Hypothalamus):

ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये पियुषिका ग्रंथीच्या बाजुला आढळते. यातून थायरोट्रोपीन (TRH), डोपॅमाईन, वृद्धीसंप्रेरक, सोमॅटोस्टॅटिन, गोनॅडोट्रोपिन, कॉर्टिकोट्रोपीन, ऑक्झिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन (ADH) ही संप्रेरके स्रवतात.

 कार्य:

🔰थायरोट्रोपिनमुळे पियुषिका ग्रंथीतून थायरॉईड उद्दीपन संप्रेरक स्रवण्यास मदत होते.

🔰डोपॅमाईनमुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन रसायन स्रवले जाते.

🔰सोमॅटोस्टॅटिनमुळे वाढ आणि विकास नियंत्रित केली जाते.

🔰व्हॅसोप्रेसिन संप्रेरकांमुळे वृक्क मालिकेतील पाण्याचे वहन नियंत्रित केले जाऊन रक्ताचे आकारमान नियंत्रित राहते.


♻️🔰♻️♻️♻️♻️🔰♻️🔰♻️♻️🔰🔰

3) पिनल ग्रंथी (Pineal Gland):

मेंदूच्या आतील भागात आढळते. यामधून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्याला झोप येते.

4) थायरॉईड ग्रंथी (Thyroid Gland):

🔰ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.

 🔰या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते इत्यादी दोष दिसून येतात.

 🔰हे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये कमी झाल्यास Myxedemerma नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.

🔰कार्य:

शारीरिक तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे.

ऊर्जानिर्मिती तसेच रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे.

5) पॅरा थायरॉईड ग्रंथी  (Para-Thyroid Gland):

🔰ही ग्रंथी आपल्या शरीरात थायरॉईड ग्रंथींच्या मागे आढळते. या ग्रंथीतून पॅरा-थायरॉईड संप्रेर के स्रवतात.

:

🔰पॅरा थायरॉईड संप्रेरकांमुळे आपल्या शरीरात रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढविण्यास मदत केली जाते.

6) आद्यांत्र ग्रंथी (Adrenal Gland):

ही ग्रंथी शरीरात लहान आतड्यामधे आढळते. या ग्रंथीतून सिक्रेटीन आणि कोलेसिस्टोकायनिन ही संप्रेरके स्रवतात.

:

 सिक्रेटीन संप्रेरकामुळे बायकार्बोनेट क्षारांची निर्मिती होते व त्यामुळे आतड्यात आम्लारीधर्मी परिस्थिती निर्माण होते.

कोलेसिस्टोकायनिन संप्रेरकांमुळे स्वादुपिंडातून पाचक विकरे स्रवले जातात तसेच पित्ताशयातून पित्त स्रवले जाते.
Forwarded from SpardhaGram
// SpardhaGram //

संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा फायनल टच

ऑनलाईन वन-डे रिव्हिजन बॅचेस

◆ अर्थव्यवस्था
◆ राज्यव्यवस्था
◆ अंकगणित व बुद्धिमत्ता
◆ भूगोल
◆ इतिहास
◆ सामान्य विज्ञान

माफक फी

अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277

जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science