MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
355 files
716 links
Download Telegram
मासा, कासव, पक्षी, डुक्कर, मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत समान असतात.
 
🌷स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडीत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे रक्तद्रव्यशास्त्र होय.
 
🌷वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती डी.एन.ए., आर.एन.ए. आणि प्रथिने या जैवरेणूच्या अभ्यासवर आधारित आहे.
 
🌷तंतुरूपी कवकांना ‘बुरशी’ म्हणतात. उदा. पेनिसिलियम, म्युकर
 
🌷एकपेशीय कवकांना ‘किन्व’ असे म्हणतात. उदा. सॅकरोमायासिस.
 
🌷ज्या संरचनेत निलहरित जीवाणू आणि शैवाल यांपैकी एक सजीव कवकाबरोबर सहजीवन जगतो, त्यांना शैवाक असे म्हणतात.  
 
🌷उस्निया या शैवकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)
🌱जीवाणू हे सूक्ष्मदर्शीकीय एकपेशीय सजीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव असे म्हणतात.



🌱हरिता (Mass) या वनस्पतीमद्धे संवहनी संस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात.



🌱बीजाणुधानींच्या समुहास ‘शंकू’ असे म्हणतात. उदा. इक्किसेटम.



🌱फिलिसिनी हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वनस्पतींना ‘नेचे’ असे म्हणतात.



🌱निलवर्णीय देवमाशामध्ये प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात.
🌱संघ प्रोटोझुआ – अमिबा, एंटामिबा, प्लाझामोडियम, पॅरॅमेशिअम, युग्लिना, इ.



🌱प्लाझामोडियम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबडया पेशीमध्ये आढळतो.



🌱प्लासमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. माध्यम अॅनाफेलीस डासाची मादी.



🌱संघ पोरीफेराची उदाहरणे- सायकोण, युस्पांजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा.



🌱हायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोडया पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे.
Forwarded from SpardhaGram
____|| SpardhaGram ||____

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

संपूर्ण सामान्य विज्ञान
स्पेशल बॅच

Online Batch

मार्गदर्शक: मयूर बाबर सर

माफक फी

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277

बाबर सर: 9545037146

जॉईन करा @SpardhaGram