MPSC Science
66.9K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
716 links
Download Telegram
🌷पेशींच्या संघटित समुच्चयाला उती असे म्हणतात.



🌷वनस्पतीमध्ये उतीचे दोन प्रकार आढळतात. विभाजी उती आणि स्थायी उती.



🌷संयोजी उती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.



🌷स्नायू उती हालचालीसाठी असतात.



🌷फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे चार भाग असतात.
🌷दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक असतो तर आदि केंद्रकी पेशीमध्ये मात्र सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक नसतो.



🌷जिवाणू पेशी ही आदिकेंद्रकी पेशी आहे.



🌷सर्वे शैवाले, कवके, प्रोटोझुआ, वनस्पती आणि प्राणी ही दृश्य केंद्रकी पेशींची उदाहरणे आहेत.



🌷डी.एन.ए. हा एकरेषीय व्दिसपीर्ल मोठया आकाराचा रेणू असून तो दोन बहुन्यू क्लिओटाइडसच्या धाग्यापासून तयार होतो.



डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.
🌷डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.



🌷आर.एन.ए. हा सुद्धा बहुन्यूक्लिओटाइडसचा रेषीय रेणू असतो.



🌷कुठल्याही जातीसाठी गुणसुत्रांची संख्या कायम असते.



🌷मानवमध्ये 46 गुणसत्रे असतता.
🌷तंतुकनिकांना पेशींचे ऊर्जाकेंद्र असे म्हणतात.



🌷केंद्रकाच्या आधारद्र्व्यास केंद्रक द्रव्य म्हणतात. यामध्ये क्रोमॅटिन असते.



🌷ज्या पोषणपद्धतीमध्ये प्रकाशाचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो, त्यास प्रकाश संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.



🌷वरील उदाहरणे – सर्व वनस्पती, शैवाले, युग्लिना, काही जीवाणू.



🌷प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत रेन्विय प्राणवायूची मुक्तता होते.
🌷प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत रेन्विय प्राणवायूची मुक्तता होते.



🌷ज्या पोषणपद्धतीत अकार्बनी रसायानांचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो त्यास रसायन संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.



🌷उदा. नायट्रोफाईंग जीवाणू, लोह उपचयनी जीवाणू, गंधक उपचयनी जीवाणू



🌷पिचर प्लँट, निपेंथस, सनड्यू (ड्रोसेरा) यासारख्या किटकाहारी वनस्पती त्याच्या नत्रयुक्त आणि प्रथिन गरजांसाठी कीटक व इतर सूक्ष्म प्राण्यांवर अवलंबून असतात.
🌷आपल्या अन्न गरजपूर्तीसाठी दुसर्यार सजीवांवर अवलंबून असणारे सजीव परपोषी म्हणून ओळखले जातात. उदा. प्राणी, कवके, बहुकेत जीवाणू.
@mpscscience


🌷विकरे ही विविध प्रकारची प्रथिने असून पचनसंस्थेच्या विविध अंगांव्दारे त्यांची निर्मिती व स्त्रवण होते.



मृतोपजीवी पोषण गट – अनेक कवके (किन्व, बुरशी आणि छत्रकवके) जीवाणू.



बाह्यपरजीवी – गोचिड, डास, ढेकूण, उवा किंवा जळू अमरवेल, बांडगुळ.
Forwarded from SpardhaGram Books
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★

www.spardhagram.com

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
🌷आपण खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे असतात.



🌷सुगंधी द्रव्ये, जीवाश्म इंधने, औषधे व कीटकनाशके, प्लॅस्टिक व रंजकद्रव्ये अशा विविध प्रकारच्या द्र्व्यामध्ये कार्बनसंयुगे असतात.



🌷कापूस, रेशीम, लोकर, पॉलिस्टर, टेरिलीन, नायलॉन यांसारखे आपल्या वस्त्रांचे धागे हे कार्बन संयुगांचेच बनलेले असतात.



🌷आपले जीवन ‘ कार्बन’ या मूलद्रव्यावर आधारलेले आहे.