🌷🌷ध्वनीच्या हवेतील वेगावर होणारा परिणाम :🌷🌷
वातावरणातील घटकांचाही ध्वनीच्या वेगावर परिणाम होतो का?
परिणाम :
१) दाब परिणाम : ध्वनीचा वेग दाबावर अवलंबून नसतो. दाब कमी जास्त झाला तरी वेग तेवढाच राहतो.
२) तापमानचा परिणाम : ध्वनीचा वेग हवेच्या तापमानाबरोबर वाढतो. ध्वनीचा वेग निरपेक्ष तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो. १°c ने तापमान वाढल्यास वेग सुमारे ०.६ m/s इतका वाढतो.
कोरड्या हवेतील वेग 0°C तापमानाला ३३२ m/s असतो आणि कक्ष तापमानाला ३४० m/s इतका असतो.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

३) आर्द्रताचा परिणाम : ध्वनीचा वेग कोरड्या हवेपेक्षा आर्द्र किंवा दमट हवेत अधिक असतो.
(समजा रात्रीच्या वेळी हवेची आर्द्रता जास्त असल्याने ध्वनीचा वेगही जास्त असतो.
दाट धुके असलेल्या रात्री पावसाळ्यात रेल्वेच्या शिटीचा आवाज उन्हाळ्याच्या तुलनेत जास्त दूरपर्यंत व स्पष्टपणे ऐकू येतो. )
४) वाऱ्याची दिशाचा परिणाम : ध्वनीचे प्रसारण वाऱ्याच्या दिशेने होत असेल तर ध्वनीचा वेग वाढतो.
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

Forwarded from MPSC Alerts
5665.pdf
1.2 MB
सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
5667.pdf
669.2 KB
जा. क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
🌷पेशींच्या संघटित समुच्चयाला उती असे म्हणतात.
🌷वनस्पतीमध्ये उतीचे दोन प्रकार आढळतात. विभाजी उती आणि स्थायी उती.
🌷संयोजी उती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.
🌷स्नायू उती हालचालीसाठी असतात.
🌷फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे चार भाग असतात.

🌷दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक असतो तर आदि केंद्रकी पेशीमध्ये मात्र सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक नसतो.
🌷जिवाणू पेशी ही आदिकेंद्रकी पेशी आहे.
🌷सर्वे शैवाले, कवके, प्रोटोझुआ, वनस्पती आणि प्राणी ही दृश्य केंद्रकी पेशींची उदाहरणे आहेत.
🌷डी.एन.ए. हा एकरेषीय व्दिसपीर्ल मोठया आकाराचा रेणू असून तो दोन बहुन्यू क्लिओटाइडसच्या धाग्यापासून तयार होतो.
डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.

🌷डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.
🌷आर.एन.ए. हा सुद्धा बहुन्यूक्लिओटाइडसचा रेषीय रेणू असतो.
🌷कुठल्याही जातीसाठी गुणसुत्रांची संख्या कायम असते.
🌷मानवमध्ये 46 गुणसत्रे असतता.