Forwarded from MPSC Alerts
5649.pdf
449.3 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
पेपर 1 - प्रथम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
पेपर 1 - प्रथम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
5650.pdf
409.9 KB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
पेपर 2 - प्रथम उत्तरतालिका

🌷ध्वनी याबद्दल (ध्वीनीचे प्रसार कसे होती,प्रती ध्वनी (echo sound) श्राव्य ध्वनी ,अश्राव्य ध्वनी ,परश्राव्य ध्वनी , वेग (सोनिक ,सबसोनिक ,सुपरोनिक वेग काय ) इतरही माहिती )
🌷ध्वनी म्हटल्यावर सर्वसाधरणपणे आवाज ह्या आवाजापासून आपल्यास विविध प्रकारचे फायदे आहे जसे अल्ट्राध्वनी पासून विविध प्रकारचे फायदे हे आपणास या लेख मध्ये बघायला भेटलेल मॅॅक नंबर काय हे सुद्धा पाहू या ध्वनी कशामध्ये मोजतात तर यांचे आपण माहिती घेऊ या चला तर …

🌿🌿ध्वनीचे प्रसारण🌿🌿
ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते.
निर्वात पोकळीतून ध्वनीचे प्रसारण होऊ शकत नाही.
स्थायू, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होऊ शकते. पण वेग वेगवेगळा असतो.
जसेकी वायू माध्यमापेक्षा द्रव माध्यमातून अधिक आणि द्रव माध्यमापेक्षा स्थायू माध्यमात अधिक असतो.
न्यूटन :वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीच्या प्रसारणाचा न्यूटनने अभ्यास केला आणि ध्वनीचा वेग माध्यमाच्या स्थितिस्थापकत्वावर आणि धनतेवर अवलंबून असतो असे त्याने समजून दिले
उदा.ध्वनीचा वेग
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌷🌷ध्वनीच्या हवेतील वेगावर होणारा परिणाम :🌷🌷
वातावरणातील घटकांचाही ध्वनीच्या वेगावर परिणाम होतो का?
परिणाम :
१) दाब परिणाम : ध्वनीचा वेग दाबावर अवलंबून नसतो. दाब कमी जास्त झाला तरी वेग तेवढाच राहतो.
२) तापमानचा परिणाम : ध्वनीचा वेग हवेच्या तापमानाबरोबर वाढतो. ध्वनीचा वेग निरपेक्ष तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो. १°c ने तापमान वाढल्यास वेग सुमारे ०.६ m/s इतका वाढतो.
कोरड्या हवेतील वेग 0°C तापमानाला ३३२ m/s असतो आणि कक्ष तापमानाला ३४० m/s इतका असतो.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

३) आर्द्रताचा परिणाम : ध्वनीचा वेग कोरड्या हवेपेक्षा आर्द्र किंवा दमट हवेत अधिक असतो.
(समजा रात्रीच्या वेळी हवेची आर्द्रता जास्त असल्याने ध्वनीचा वेगही जास्त असतो.
दाट धुके असलेल्या रात्री पावसाळ्यात रेल्वेच्या शिटीचा आवाज उन्हाळ्याच्या तुलनेत जास्त दूरपर्यंत व स्पष्टपणे ऐकू येतो. )
४) वाऱ्याची दिशाचा परिणाम : ध्वनीचे प्रसारण वाऱ्याच्या दिशेने होत असेल तर ध्वनीचा वेग वाढतो.
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

5665.pdf
1.2 MB
सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.