MPSC Science
66.8K subscribers
8.6K photos
54 videos
356 files
718 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी बुबुळ ओळख पडताळणी द्वारे नोंदविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच हजेरी नोंदविल्यानंतर थेट वर्गामध्ये जाणे बंधनकारक आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
State services pre 2022 Que Paper.pdf
10.8 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
State services Pre 2022 CSAT.pdf
18.9 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 CSAT चा पेपर

जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
21 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 सामान्य अध्ययन पेपर 1 मधील तुम्ही किती प्रश्न सोडवले.
Anonymous Poll
6%
30 - 40
6%
40 - 50
9%
50 - 60
13%
60 - 70
17%
70 - 80
26%
80 - 90
40%
90 - 100
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
21 ऑगस्ट 2022 रोजी पार पडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 सामान्य CSAT पेपर 2 मधील तुम्ही किती प्रश्न सोडवले.
Anonymous Poll
6%
30 - 40
13%
40 - 50
32%
50 - 60
34%
60 - 70
25%
70 - 80
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विज्ञानाचे तंत्र ओळखा!
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
अणुकेंद्राकातील धनप्रभार
Forwarded from SpardhaGram
विज्ञान: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 - संभाव्य उत्तरे

23 ऑगस्ट दुपारी 1:30
वाजता

खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक - https://youtu.be/XLMEDaYr4ss
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 जा. क्र. 053/2022 करीता पुणे जिल्हाकेंद्राच्या बैठक व्यवस्थेमध्ये बदल केल्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts